तारदूताचे दिवस भाग 24 नाशिक ते पुणे प्रवास म्हणजे हा एका भूगोलाातून दुसऱ्या भूगोलात जाण्याचा प्रवास. प्रत्येक भूगोलातली शेते, माणसं, आचारविचार, रहणसहन, संस्कृती,भाषा, पेहराव, मानसिकता, व्यवहार आणि तिथली एकमेकांप्रति असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे सगळं सगळं आपापल्या भूगोलात घडत असतं. एक भूगोल सोडून दुसऱ्या भूगोलात जाणे म्हणजे या इतक्याच बाबीवर लक्ष केंदित करणे नाही. तर याही पलीकडे काही असते. नाशिकचा परिसर सोडून संगमनेर लागलं.प्रवास सुरूच.कोणताही असो प्रवास कुठे थांबतो? संगमनेरवरून निघालो. संगमनेर म्हणजे हिरवी शेत असणारा प्रदेश. गोदावरी बगलेजवळून वाहू लागते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या माथ्यातून झिरपणारी गोदामाय पुढं संगमनेर, सिन्नरच्या मातीला ओलीगच्च करत संथ गतीने वाहत राहते. संगमनेर-सिन्नरच्या कुसातले डोंगर की डोंगराच्या कुसातले संगमनेर-सिन्नर हा प्रश्न पडतो. सिन्नरच्या थोडा अवधी पिऊन पुढे वळलं की सातपुड्याच्या रांगेतील काही डोंगर लागतात. अजस्त्र, अवाढव्य, अगदी कणखर, मजबुती उठून दिसते या डोंगराच्या सानिध्यात. एक वाट या डोंगराच्या बरगाडीला फोडून जाते.पण हा दगड ठाशीव, पक्क्या वळी...
Posts
Showing posts from December, 2019
- Get link
- X
- Other Apps
आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती दोन प्रकारच्या असतात एक तर मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी म्हणजे निसर्ग निर्मित आपत्ती निर्मित आपत्ती निसर्ग निर्मित आपत्ती म्हणजे काय काय परिस्थिती आहे भूकंप आहे वादळ आहे दरड कोसळणे आहेत वीज कोसळणे आहे मौसम बदलने आहे तुफान येणार आहे सागरांच्या भरती ओहोटी आहे लाटा आहेत आणि यातून निर्माण झालेली संकट आहे निसर्गनिर्मित काही ही आहे आपण या कोटीमध्ये येतात तापत्या कोणत्या आणि मग मानव निर्मित आपत्ती कोणत्या तर मानवाच्या हालचालींमधून मानवाच्या यातून मानवाच्या कृत्यातून या गोष्टी घडतात त्या म्हणजे मग मानवनिर्मित आपत्ती यामध्ये काय रस्त्यालगत असतील रेल्वे अपघात असतील विमान अपघात असते मोठ्या फुलांच्या कोसळणे असतील धरणे पुटणी असेल प्रदूषण निर्मिती असेल किंवा इमारतींचे कोसळणं असेल या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित आपत्तीमध्ये येत राहतात मुझे बऱ्याच वेळा आपण म्हणतो पूर येतो पण महापूर का येतो मानव आणि नदीमध्ये घर केले का नदीला कोरलय का नदीचा प्रवाह नद्या बिनधास्तपणे वाहतात संततधार पाऊस नद्यांमधून जाऊन मिळतो पाणी कुठेतरी अडवले गेले आहे का पाण्याचा प...
- Get link
- X
- Other Apps
तारीख दहा. आज काही विषयावर माहिती मिळाली ती म्हणजे मानवी हक्क आणि मानवी व्यापार व्यक्तिमत्व विकास जातिसंस्थेचा उगम महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला आणि त्यांचे कुटुंब संत तुकारामांचे विचार मानसिक आरोग्य बेरोजगारीची समस्या वेळेचे नियोजन अंधश्रद्धा एक सामाजिक विकास व्यसनाधीनता एक सामाजिक विकास राजमाता जिजाऊ व त्यांचे विचार भावनिक विकास कायद्या पूर्वी थोडीशी काही जाणून घेताना कौशल्यविकास बालकांचे हक्क कामाचे ठिकाणी महिलांची होणारी किंवा संवाद कौशल्य आदी विषयावर थोडीशी चर्चा झाली आणि मग हे विषय आपल्याला लिहिता येईल असं जाणवू लागलं मी फ्रेश होऊन नंतर लेक्चर ला गेलो आपलं म्हणणं जोरकसपणे मांडता आले पाहिजेत ते समोरच्याच्या काळजावर बिंबवला गेला पाहिजे एकेक अक्षर शब्द आणि आपलं म्हणण्याची अस्तित्व आहे हे समोरच्याला पटवून देणे गरजेचे असतात त्यासाठी धाडसाने हिमतीने व्यक्त व्हावं लागतं म्हणजेच काय तर युनिक सेलिंग पॉइंट तुमचा निर्माण झाल्या पाहिजेत आपलं अस्तित्व आहे ती आहे कायमस्वरूपी असणार आहे त्यामध्ये साधन हे सारं तसंच शब्दांची साधनच करावी लागते ते साध्य होऊन चालत नाही का पूर्वीचा ...
- Get link
- X
- Other Apps
"नाट्यचित्रकारी: डॉ. श्रीराम लागू (मास्तर) म्हणजेच बाप्पू!" "मराठी पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना जास्तीचा एक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेतला होता. नाट्यशास्त्रच्या पहिल्या वर्षाला असतांना नाटकं वाचत होतो. विजय तेंडुलकर यांचे नाटक मेंदू हुसळून काढायचा. अशा काळात नाटक पाहणे, ती समजून घेणे, नाटक वाचन, नाटकातल्या संहिता, पात्र, विषय, आशय, नाटकाचा देह आणि नाटकाचा रूपबंध ह्या सगळ्या बाबतीत नाटक जाणून घेणे यासाठी पाहिजे त्या गोष्टी मी करत होतो. नाटक पाहण्यासाठी अन समजून घेण्यासाठी दर संध्याकाळी रंगमंच धुंडाळणे, आज शहरात कुठे कार्यक्रम आहे का? याची माहिती प्रत्येक पेपरच्या कानेकोपरेकप्प्यात पाहणे, शोधणे, वाचणे संध्याकाळी असलेल्या नाटकाला आवर्जून जाणे हा दिनक्रम असायचा. नाटकाच्या दोन वर्षांमध्ये अनेक मंडळीची कलाकारांची आणि नाटक जाणून घेणाऱ्यांची मैत्री ही झाली.काही दिगग्ज कलाकारांची भेट झाली. त्यादिवशी ही मैत्री अनोखी होती तब्बल 13 मिनिटे बाप्पूशी चर्चा करत होतो. मी म्हणलो की, "मला तुमचा मास्तर असलेला चित्रपट खूप आवडला. आणि त्याहीपेक्षा मास्तर चित्रपटातला तुमच...
- Get link
- X
- Other Apps
तारीख नऊ. आज सकाळीच उठलो. फिरून आलो थोडा प्रवास झाला आज एका पाणवठ्यावर गेलो होतो तो पानवठा पाजर तलाव म्हणून नाशिक शहराच्या बाजूला आहे सगळीकडे झाडी आहे पलीकडून अण्णाभाऊ साठे जलकुंभ आहे एक टेकडी आहे तिकडे च्या बाजूला साप आजार तलाव पाझर तलाव अक्षरशः प्रतिबिंब त्यामुळे दिसतात त्या काठावर बसून होतो खूप विचार करत होतो पण पुन्हा पुन्हा वापस आलो मनावरचा ताण कमी झाला काम करता वेळेस खूप ताण येतो पण सकाळच्या त्यामुळे हा ताण कमी होतो जातो फिरतो कमी करते आज सकाळच्या सत्रामध्ये अरुण सूर्यवंशी सरांच लेक्चर होतं त्यामुळे तणाव व्यवस्थापन या विषयावर त्यांनी शिकवले मनाच्या गाठी सोडता आला पाहिजे दिया करून त्या दिल्या करून दिल्या पाहिजेत आणि त्यावरून काही पुस्तकं लिहिली मागच्या आठवड्यात करण्याची काही पुस्तकं वाचली तरी संदर्भ या लेक्चर मध्ये घडलेल्या घटनेचा अंदाज बांधला पाहिजे जिओ होईल त्याचा धोका धोका पत्करण्याची क्षमता आपल्या मन स्थिर झालेल्या मध्ये येते मनाला स्थिर करता आले पाहिजेत झालेल्या मनाला आतून बाहेर पडता येईल त्याचा नावातून कसे बाहेर येईल याचा विचार आणि प्रयत्न करत आहे काय आज सकाळी मी काय ...
- Get link
- X
- Other Apps
तारीख आठ. आज अनिरुद्ध पाटील अकोला येथून आले होते ते विमान ट्राफिक युनिट चे अधिकारी होते त्यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 हा शिकवला यामध्ये त्यांनी शस्त्र तस्करी मादक अमोल पदार्थ तस्करी मानवी देहाची तस्करी हे जगातील तस्करीचे सर्वात मोठे प्रमाण असलेले तस्करी व्यवसाय सांगितले लॉर्ड वेलस्ली जावेद जालन्यात राहायचा त्यावेळेस या तक्रारींची उघड करत होता एक मे 860 ला आयपीसी पास झाले 834 झाली या कायद्याची लिखाण झाले आणि त्याची पुढे 2013 मध्ये व्याख्या करण्यात आली या नावाच्या हरामखोराने दर महिन्याला दोनशे मुली विकायचा धंदा सुरू केला म्हणजेच मानवी त्याची तस्करी सुरू केली आणि त्यामध्ये पीसी यांनी रेडी करून त्यांना पकडून घेतलं त्यांना अटक केली 363 कलम ही अपहरणाचा गुन्हा दाखल करते पोलीस स्टेशनला नाहीतर स्पेशल स्पोर्ट्स कडे दाखल करता येते लोड स्लिम हा जानेफळ ला राहता जानेफळ पोलीस स्टेशनला जानेफळ हा पूर्वीचा जिल्हा होता नंतर तो बुलढाणा मध्ये कन्व्हर्ट झाला त्याने त्यावेळी दोन हजार 100 ढगांना फाशी दिली यावेळी जालना जिल्हा मध्ये जी टू पेंढारी अमोल अली अमीर अली होते त्यांना पुढे अमरा...
- Get link
- X
- Other Apps
तारीख तेरा. अस्मिता वैद्य यांनी हिंदू महिलांसाठीचे कायदे या विषयावर परिसंवाद केला यामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचारावर यासंबंधी कायद्याअंतर्गत होणाऱ्या कारवायांची माहिती दिली हिंदू समाजातील कौटुंबिक सामाजिक मानसिक भावनिक स्तरावरील कायद्याची माहिती देत असताना कायद्यांतर्गत होणाऱ्या उपायोजना खालीलप्रमाणे सांगितल्या उपाय एक मूल्यात्मक शिक्षण स्त्रियांचे अस्तित्व यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे 2 आदराचे मानसन्मानाचे जीवन स्त्रियांना बहाल करणे तीन नवीन मूल्यांची रुजवणूक संवर्धन आणि जपणूक करणे चार महिलांसाठी प्रबोधनात्मक कौशल्य प्रशिक्षण देणे पाच शिबिरे प्रबोधनी मिळावे संघटन करून घेणे सहा ची माहिती दिली जावी प्रशिक्षण द्यावे 8 स्कॉलरशिप अभ्यासक्रम मुक्त शिक्षण कौशल्य मूल्य देणे समुपदेशन करणे स्त्री शिक्षण केंद्र उभारणी 10 संघटना कृती आराखडे प्रबोधनी प्रगतीसाठी मदत करणे आधी कारणाने स्त्री सक्षम होईल सत्र दुसरे माननीय प्रशांत वाघमारे आणि माननीय मनोज कन्या कनोजिया यांनी आपली आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके करून घेतली यामध्ये अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत करणे प्रथम चार साहित्...
- Get link
- X
- Other Apps
तारीख सात. आज सकाळी सहा वाजता उठलो सुशील म्हणाला की आज जायचे आपल्याला मी म्हणालो हो जाऊ आणि तोंडावर पाणी फिरवून आम्ही खोलीच्या बाहेर पडलो तोच बाजूच्या मित्र मला आज सकाळी उठायचं होतं तसा मी सुशीला कॉल पण केलं होतं पण सुशील झोपलेला पाहून मी काय त्याला उठवलं नाही आणि मी पण उठलो नाही परंतु त्याला जेव्हा फोन केला तेव्हा फोन उचलला आणि म्हणाल्या आपल्या साडेपाच वाजता उठलो साडेपाच वाजले सकाळी उठलो आणि आम्ही चाललो कम्फर्ट होतं सगळं वातावरण. चालून फिरून आलो. नास्ता करून झाला. आणि क्लासरूम मध्येये आलो. डॉक्टर धनंजय चव्हाण यांनी मानसिक आरोग्य विषयातील माहिती देताना हिस्टेरिया घरगुती या शब्दापासून उत्पत्ती झाली आहे अंगात येणे म्हणजे फार वेड आभास आवाज येणे ऑर्डर मानसिक तणाव डिप्रेशन अशीही माहिती त्यावेळेस त्यांनी दिली आत्महत्येचे विचार मनात काय येतात याविषयी ऑपरेशन करताना ते म्हणाले की अशा विचारांनी प्रभावित झाल्याने व्यक्त होऊ दिली पाहिजेत आत्महत्या केली पाहिजेत आत्महत्येचे दोन मार्ग काय कोणती आहेत याची मीमांसा त्याच्याकडून करून घेणे गरजेचे आहे त्या माणसाचा विचार मनामध्ये सुरू असतो आरोग्य प...
- Get link
- X
- Other Apps
तारीख पाच. सत्र पहिले माननीय नंदिनी जाधव बी ए एम एस डब्ल्यू यांनी मान मी सामाजिक कार कार्यकर्त्यांना कसे घडले या विषयावर माहिती दिली या परिसंवादामध्ये त्यांनी स्त्रीचे सामाजिक स्थान अधोरेखित केलेले सामाजिक क्षेत्रातील स्त्रीचे अस्तित्व समाज रूढी परंपरा वादाचे खंडन-मंडन करून प्रगतीसाठी नव्या धरणासह पुढे वाटचाल करावी असे मार्गदर्शक तत्त्वे या सदरातून सांगितले तिने कणखर तल्लख आणि वैचारिक राहत जीवनाचा पाया उंचवावा तसेच कष्टातून सत्य प्रामाणिक तिने आपल्या कर्तव्याची जाणीव राखावी अशी समजूत तिची जबाबदारी सांगितली सत्र दुसरे माननीय नंदिनी जाधव बी ए एम एस डब्ल्यू या सत्रामध्ये जादूटोणाविरोधी प्रतिबंधक प्रतिबंधात्मक कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या दोन विषयांची सखोल व महत्वपूर्ण माहिती दिली समाजात असलेल्या रुढी रिवाज परंपरा चे धर्मांध श्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी वैज्ञानिक वैचारिक तसेच बौद्धिक जीवन जगत नव्या मूल्यांची पेरणी काळावर गेली पाहिजे धर्म श्रद्धा अत्याचारी विचार मनुष्य जीवनात कुंठित करतो या कोणती जगण्याच्या सीमेला कडून विज्ञानाची कास करणाऱ्या विचारसरणीला जगात मोल आहे असे सा...
- Get link
- X
- Other Apps
तारीख सहा. आज सकाळी उठलो रूम मधले सगळी मुलं मित्र माझ्या सोबत झाले आज आम्ही एका तळ्यावर गेलो होतो तिथून फिरून आलो पाणी बघितलं आणि वापस आलो नाष्टा केला नाश्ता करून आम्ही क्लास रूम मध्ये गेलो सत्र पहिले एडवोकेट वर भिकेचे यांनी या सत्रामध्ये मानवी हक्क आणि अधिकार या विषयावर माहिती जिल्ह्यामध्ये जगण्याचा अधिकार गुणवत्तेचा अधिकार गुप्ततेचा अधिकार शिक्षण न्याय अभिव्यक्ती सभा त्व संरक्षणाचा लोकशाहीचा स्वतंत्र जगण्याचा अधिकार अधिकार संज्ञा समजावून सांगितला अधिकार वापरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्यही नागरिकांचे अधिकार आहेत ही गोष्ट त्यांनी समजावून सांगितले सत्र दुसरी डॉक्टर स्मिता देशमुख यांनी या सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देणारे विचार व्यक्त केले मनुष्यप्राणी एकटा असताना सतत विचारणा घडलेला असतो आणि तो कार्यकर्ता निर्माण होत असतील तर कार्यकर्ते प्रसंगावधानता राखून ठेवले गेले पाहिजे कार्य करायचे आहे त्यासाठी होणारी आणि नष्ट करता आल्या पाहिजेत निर्माण करणे गरजेचे आहे अशी चर्चा झाली तेव्हा छत्रपती श्री प्राध्यापक भुताळे सर लिंगभाव समानता स्त्रीवादी दृष्टीकोन श्री जमत ...
- Get link
- X
- Other Apps
तारीख चार. प्राध्यापक स्मिता देशमुख प्रकल्प आणि सारथी संस्थेविषयी सखोल अभ्यासपूर्ण आणि तळमळीने माहिती दिली. तर ही संकल्पना आणि सामाजिक परिवर्तनाचे वास्तवाचे भान या सदरातून त्यांनी करून दिले त्यांचे कार्य त्यांचे कार्य प्रणाली आणि सामाजिक आर्थिक मानसिक भावनिक राजनीतिक बौद्धिक पातळीवर कार्य तत्त्वांची महत्त्वपूर्ण मीमांसा प्राध्यापक देशमुख यांनी या परीक्षेवर स्पष्ट केली ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांनी या परिस्थितीशी संघर्ष करत नवा विचार करावा लघुउद्योग पासून ते व्यवस्था बदलांचे प्रबळ स्वप्न ते पहावे ते साकार करण्यासाठी तिने करावीत असा उपदेश दिला सत्र दुसरे प्रोफेसर अरुण सूर्यवंशी या सुरुवातीलाच या सत्राच्या सुरुवातीला सूर्यवंशी सरांनी आम्हाला स्त्री पुरुष समानता या विषयाची तोंडओळख करून देत मार्गदर्शन केले समाजातील स्त्रियांचे स्थान आणि समाजधारणा यांची स्पष्टीकरण देता राग येतो म्हणून कार्यकर्त्यांना स्त्री-पुरुष समानता ही स्वतःच्या घरापासून करावी हा मूलमंत्र दिला सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे महर्षी कर्वे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिणाबाई पाठक या थोर विचारवंतांची स्त...
- Get link
- X
- Other Apps
तारीख तीन. तर सांगायचं झालं. झोपायला जाण्यापूर्वी सुशील म्हणाला उद्या सकाळीच प्रशिक्षण आवाराच्या बाहेर फिरायला जायचं. बरं जाऊ. सकाळी पाच साडे पाचला उठवतो. हो. करा फोन. अन तो गेला. सुशील बोरीवलीचा.त्याची पहिली भेट बारामतीला नेहरू युवा केंद्र तालुका युवा स्वयंसेवक प्रशिक्षणात झाली होती. जिवलग होऊन बसला.प्रेमळ स्वभाव आजही आहे तसाच आहे. साडे पाच वाजले असतील.उठलो. शुशीलला कॉल केला.तो तयारी करत होता.मी फ्रेश होऊन निघालो. तो हीआला. चालत चालत आम्ही तीन किमी गेलो. सातपूर हा परिसर कामगार वस्तीचा परिसर. नाशिक शहर आता कामगार वसाहतीच्या लपेटात आलंय. नवा आयाम नासिकात उभा राहतोय. कामगार घाम घालून पळतोय, राबतोय, त्याला सकाळ दिसत नाही ना दुपार... ना त्याला सायंकाळ समजत ना रात्र. सगळ्या काळात त्याच्या पाळ्या असतात. तो सायकलवर येतो. स्कुती, मोटरसायकल येतो. कुणी रिक्षात सवरीवर तर कुणी पैसे नाहीत म्हणून पायीच प्रवासात. रंगाने रापलेले कातलेले चेहरे रस्त्याने सकाळी सकाळी नजरेत पडत होते. काही परपरांतीय होते. काही नाशिक शहराला लागून असलेल्या खेड्यापाड्यात राहणारी मंडळी. गावकुसाच्या खुना त्यांच्या चे...
- Get link
- X
- Other Apps
तारीख दोन. सकाळीच उठून सी बी एसला आलो.तिथून रिक्क्षाने 25 रुपयांत सातपूर एम आय दि सी ला पोचलो, थँडी अजून हळू हळू शरीराला चरत होती असं वातावरण नव्हतं. कागदपत्रे झेरॉक्स करून प्रशिक्षिण स्थळी पोचलो. दोन मित्र म्हणत तू झेरॉक्स केले का ? नाही म्हणलो. मग ते झरॉक्स च्या दुकानावर घेऊन गेले.त्यांच्या संवादाने ते मित्रच झाले. मला कळत होते की संवाद हा मैतृत्वाचा सेतू असतो. नेमकं हे कळण्याचं वय होत.ते जगतोय. त्या मैत्रीतल्या एकाचं नाव इरफान शेख अन दुसऱ्याचं नाव होतं मारुती. दोघे अजिजीने बोलत होते. भूक लागली म्हणून नश्याला वडा खाल्ला. अजून काही यायचे बाकी होते. काई येत होते. काही पोचले होते. रात्रीच्या जगरणाने काही ढेपळलेल्या चेहऱ्याने वावरत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हे तारादूत जमले होते. हो तुम्हांला सांगायचं च राहून गेलं. हे तारादूत म्हणजे काय आहे तर? बरं पण इतक्या लवकर कसं सांगू? थोडा तरी इचार करायला नको का? असा एक इचार मनातल्या मनात सुरू असतो तोच दुसरा विचार म्हणतो सांगून टाक. का ठेवतो. लगेच एक मध्यस्थी करणारा विचार येतो. रोज काही तरी सांगत जा. सांगशील सगळं एकंदरीत. ...