Posts

Showing posts from October, 2022
Image
खंड अष्टम - त्यांचे व्यक्तिमत्व - देहाकृती - आकर्षक, उंच, सुदृढ, अजानबाहू व सिंहगती, वृषभनेत्र व सुवर्णक्रांती, रुंद छाती, भुवया, कपाळ, डोळे, तोंड. देह - हात, पाय व त्यांची गती विलोभनीय. खेळून ठेवणारी. तेज, सामर्थ्य, सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव इतरांवर. त्यांच्याबद्दल प्रेम व आदर, भक्ती, स्नेहार्द, श्रवणास उत्सुक वाणी - मधुर, गंभीर, आकर्षक, कल्पनात्मक, सुस्पष्ट, आश्वासनपूरक. रूप - पूज्य, हृदयकारुण्य भावना, हेलावून टाकत. मने इच्छेप्रमाणे वळवत. सत्यमुक्तीच्या मार्गाची खात्री. त्यांचे भाषण ऐकणाऱ्या गुलामांना स्वतंत्र असल्याची सत्य शब्दांनी जाणीव होई. स्वर - आश्चर्यचकित व हर्षभरीत, डाकू अंगुलीमाल व आळवीचा नरमांसभक्षक यांची दीक्षा त्यांचेशिवाय कुणास जमली नसती. राजा प्रसेनजित व मल्लिका राणी यांचे एका शब्दात सख्य करून देणे कुणाला जमले असते? त्यांची मानवता - करुणा महाकारूणिकता मनुष्याजवळ असावे असे समर्थ, विनम्र, संतुष्ट, इंद्रियनिग्रही, विवेकी, सुज्ञ, मंगल, कुशल, निरामय, जागृत, सद्गुनी, ज्ञानी, शत्रूप्रेमी, इ. गुण त्यांच्या अंगी होते. उद्धट, कुटुंब आसक्ती नको. द्वेषी, फसवा, दुष्ट, अ...
Image
  खंड सप्तम - भ्रमणिकांची अंतिम यात्रा - निकटवर्ती यांच्या भेटी - श्रावस्ती येथे पंचाहत्तर वेळा तर राजगृह येथे चोवीस वेळा तथागतांनी भेटी दिल्या. धम्माचे केंद्र हे दोन ठिकाणी प्रमुख्याने होते. कपिलवस्तू आणि वैशालीला सहा वेळा, कम्मावासधम्म चार वेळा भेटी दिल्या. भेटीस्थाने - उकठ्ठा, नादीका, साला, अस्सपूर, छोषिताराम, नालंदा, आपण्ण, एतुमा, आपेसाद, इच्छानंगल, चंडाल - कप्प, कुशिनारा, देवदह, पावा, अंबसण्डा, सेतव्य, अनुप्रिया, उजुत्र्त्रा ही सर्व ठिकाणे शाक्यदेश - कुरुदेश - अंगदेश म्हणजे उत्तर भारतातील लुंबिनी ते राजगृह हा अडीचशे मैल प्रवास पायी करत तथागतांनी भेटी दिल्या. स्वभाव - ऐकण्यास तत्पर, बुद्धिमान, विरोधी, अजान बालक, निर्विकल्प मनोवृत्ती, निर्बुद्ध, मूर्ख ,एकाग्र - पण सुचत नाही, ऐकतो. प्रगल्भज्ञानी - संपूर्ण ऐकतो, तसे करतो, समरस, स्थिरनिश्चय, धम्मविषयतज्ञ. महाप्रजापती माता, राहुल पुत्र, पत्नी यशोधरा यांची अंतिम भेट होते ज्यावेळेस तथागत ऐंशी वर्षाचे होते आणि यशोदधरा अष्ठेहत्तर वर्षाची झाली तेव्हाची ही भेट होती. यशोधरा म्हणते, 'मीच माझे आश्रयस्थान आहे. विघातक प्रवृत्तीवर विजय ...
Image
  खंड षष्ठम - बुद्ध व त्यांचे समकालीन - बुद्ध व त्यांचे समर्थक - १) राजा बिंबिसार - धम्मप्रमुख, आधार, भक्त. दान देणाऱ्यास उत्साहीत - उद्युक्त व आनंदित करणे. हितमत. वेळूवन - दान. २)अनाथपिंडिक - जेतवन दान - श्रावस्ती. तथागत कपिलवस्तीहून श्रावस्तीसया आले आहेत. न्यायाचा विजय - सर्वांश कल्याणकारक न्याय हा ऐंशी शिष्यांपैकी प्रमुख होता. ३) भिष्वग्वर जीवक - आम्रवन दान - राजगृह. ४) आम्रपाली - वैशाली नगरी. गणिका - वेश्या लिच्छवि व आम्रपाली यांची चकमक निमंत्रणाबाबतीत. आम्रवन दान. वैशाली. ५) विशाखा - श्रावस्ती - धनिक महिला - तत्कालीन उपासक व्यवस्थापिका त्याकाळी स्त्रीची नग्नता ही वेश्येच्यादृष्टीने किळसवाणी आणि अपवित्र अशी समजूत होती. त्या म्हणायच्या 'तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा?' प्रसन्न - आनंद, शांती - सुखतृप्ती, हृदय  शांतमृग्ंधी - नैतिक सामर्थ्य, समाधान व प्रसन्न. मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. आयुष्यभर चिवरे, वस्त्रे, औषधी, विचारशीलता, भोजन, सुश्रुषा - सेवक, वर्षाकाळ, वर्षाकाळात - दान. बुद्धांचे विरोधक - अंधश्रद्धा व ग्रंथप्रामाण्याला कडाडून टीका - उपद...