★★★कलेच्या फिरस्ती★★★ रंगाच्या माध्यमातून जिवंतपणा निर्माण करता येतो असे चित्रकारांचे चित्र आणि रंग रेषांची कुशल कला जगभरात प्रसिद्ध आहे रंग चित्र नजरेला भिडताच ते मानवी मेंदूतील रसायनांना आकर्षित करतात कारण की निसर्गात असलेल्या रंगाची प्रतिमा रंगाच्या माध्यमातून रंग चित्रात उतरते आणि तो सजीवपणा त्या चित्राला बहाल होतो तो जिवंतपणा चित्रकाराच्या मेंदूतून कुंचल्याच्या सफाईदार फेरफटक्यात ऊन रेषांच्या आकृती मधून आणि रंगाच्या छटा सावलीतून निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये कलेच्या बाबतीत विदर्भ उपेक्षितच ठेवला गेला आहे संगीत नृत्य नाट्य चित्र शिल्प गायन आधी कलेत विदर्भातले एक दिग्गज कलाकार अजूनही दगडा आड लपल्या सारखे आहेत मात्र त्यांना संधीची समानता येशील आणि आपुलकीची हाक मिळाली तर ते जगाच्या पाठीवर आपली कला दर्शवू शकतात एवढी त्यांच्यात आपली स्वतःची एक अशी उभी आहे ...
Posts
Showing posts from November, 2021