Posts

Showing posts from May, 2021
Image
  ★★★एक चिडीया - भारतीय चित्रपट संहितेची कालखंडिय उकल★★★ *शिक्षाप्रद्योगिकी केंद्र प्रस्तुत 'एक चिडीया' बालचित्रफितीची समीक्षा* ती- ऐक नं, अशा काळात मी एक चित्रफीत पाहिली. पण मला त्यातील संविधानिक मूल्य समजून घ्यायची आहेत. तुमचं काय मत आहे ती- ही चित्रफीत बनवली तो काळ या मूल्यांना मानत होता? तो- तेच तयार करतो आहे...मला सत्य शोधायचं आहे. कारण प्रत्येक काळात असं साहित्य आणि चित्रफिती मिडीयाने जनतेला दिल्या आहेत समीक्षण करायला पण समीक्षण करतो कोण? ती- स्वातंत्र्यनंतरचा काळ आहे नं हा? तो- होय! कदाचित ऐंशीपंच्याशीचं दशक नक्कीच.. ती- हा तर भारताच्या इतिहासातील जडणघडणीचा काळ! तो- होय! अजून जागतिकीकरण यायचं बाकी होतं! असं म्हणणं ही ठीक नाही कारण या काळाच्या पोटात जागतिकीकरण खेळत होतं. नवे करार होत होते. संगणकावर आधारित प्रणाली आता भारतातील सर्वसामान्य जगतेच्या हातात आली होती. ती- खरंतर हा काळ सर्वगोष्टीना सामावून घेणारा होता. आजचा काळ कुण्या एका बाजूला वळणारा आहे का? याचीही चिकित्सा करतांना या चित्रफितीची भूमिका समजते का? तो- होय...परंतु एक उद्धस्त अशी भूमिकाही होती या काळाच...