★★★चला काही माहिती घेऊ महत्वाची★★★ ★अ नुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती★ योजनेचा प्रकार -राज्य योजनेचा उदेृश-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक परीस्थीतीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमूळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणुन परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पी.एच.डी.-24 व पदव्युत्तर -26) विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नावअनु. जाती योजनेच्या प्रमुख अटी - विद्यार्थी अनु. जाती/नवबौध्द घटकातील असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असावा , विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे , पी.एच.डी. अभ्यासक्रम...
Posts
Showing posts from January, 2021