तारीख आठ.

आज अनिरुद्ध पाटील अकोला येथून आले होते ते विमान ट्राफिक युनिट चे अधिकारी होते त्यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 हा शिकवला यामध्ये त्यांनी शस्त्र तस्करी मादक अमोल पदार्थ तस्करी मानवी देहाची तस्करी हे जगातील तस्करीचे सर्वात मोठे प्रमाण असलेले तस्करी व्यवसाय सांगितले लॉर्ड वेलस्ली जावेद जालन्यात राहायचा त्यावेळेस या तक्रारींची उघड करत होता एक मे 860 ला आयपीसी पास झाले 834 झाली या कायद्याची लिखाण झाले आणि त्याची पुढे 2013 मध्ये व्याख्या करण्यात आली या नावाच्या हरामखोराने दर महिन्याला दोनशे मुली विकायचा धंदा सुरू केला म्हणजेच मानवी त्याची तस्करी सुरू केली आणि त्यामध्ये पीसी यांनी रेडी करून त्यांना पकडून घेतलं त्यांना अटक केली

363 कलम ही अपहरणाचा गुन्हा दाखल करते पोलीस स्टेशनला नाहीतर स्पेशल स्पोर्ट्स कडे दाखल करता येते लोड स्लिम हा जानेफळ ला राहता जानेफळ पोलीस स्टेशनला जानेफळ हा पूर्वीचा जिल्हा होता नंतर तो बुलढाणा मध्ये कन्व्हर्ट झाला त्याने त्यावेळी दोन हजार 100 ढगांना फाशी दिली यावेळी जालना जिल्हा मध्ये जी टू पेंढारी अमोल अली अमीर अली होते त्यांना पुढे अमरावतीला आणले आणि मग अमरावतीच्या कराल तुरुंगात यामध्ये त्यांना झाली सध्या भारतामध्ये साथ श्रीलंकेत 48 अमेरिकेमध्ये 110 इतकी प्रमाणाची मानवी देहाची तस्करी होते

370 अ कलम एखाद्या व्यक्तीस खरेदी भरती वाहतूक आसरा स्थलांतर करणे म्हणजेच मानवी तस्करी होय धमकी बळाचा वापर अपहरण लबाडी फसवणूक अमीर दाखवणे अधिकाराचा गैरवापर करणे या गोष्टीचा संदर्भ हा मानवी तस्करीच्या संदर्भात येणाऱ्या कलमांची येतो म्हणून मजुरी लैंगिक शोषण बाजारू लैंगिक कृती साठी वापरण्यात येणाऱ्या मानवी तस्करीला मानवी देहाची तस्करी असे म्हणतात

ओडिशा ओडिशाला पूर्वीच्या काळात कलिंग असे म्हणायचे त्या ठिकाणी मजूर आणि लैंगिक या दोन कारणांसाठी सर्वात जास्त मानवी त्याची तस्करी व्हायची सर एवरेस्ट भारत योजना आपले यामध्ये नागपुर या ठिकाणाहून होणारी मानवी तस्करांची व्यवसाय त्यांनी माहिती घेतली तसेच त्यावर कायद्याने बंधन आणण्याची सुरुवात केली राजस्थानमध्ये तसेच मध्य प्रदेशामध्ये मुली विकण्याचा जो नट कंजर बछडा आणि संधी या राजपूत या घराण्यात होणाऱ्या मानवी देहाच्या विक्रीचे व्यवसायाला देखील पुढे भारत सरकारने बंदी आणली ही देह विक्री अशा ठिकाणी होते त्या ठिकाणी भाषेला अडचणी असतात लहान मुले मुली असतात असतात कारण की पुढे त्यांना विकले जातात त्या ठिकाणची भाषाही वेगळी असते तिथून त्यांना लिहिता येणे शक्य नसतं यामध्ये अवयवांचा व्यापार होतो मजुरी वेठबिगारी साठी व्यापार होतो तसेच शेतीसाठी हेदेखील व्यापार होतो तामिळनाडू पासून ते देशांमध्ये होत असतं जास्त करून भारतामध्ये किडनी घेण्यासाठी 450 लोकांना अकोला म्हणजे पातुर तालुक्यातील एका डॉक्टरने सर्वात मोठा गुन्हा निर्माण केला आणि त्याला पुढे शिक्षा झाली किडनीची तस्करी म्हणूनच भारतामध्ये सर्वात गाजलेला गुन्हा होता

मजुरीसाठी बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली हे जिल्हे प्रभावी आहेत त्या ठिकाणाहून मजुरांची विक्री होते मजुरांना स्थलांतर व्हावं लागतं आणि कामाच्या निमित्ताने बाहेर जातात मध्यप्रदेशमध्ये जागवा नावाचा जिल्हा आहे याठिकाणी उंटाच्या शर्यतीसाठी मुलांना अरब देशांमध्ये विकला जातो आखाती देशांमध्ये त्यांना विकले जातात काही कारण आहे पुढे की लग्न आहेत भीक मागण्या करत आहे त्यासाठी मुलांची आणि महिलांची विक्री होते क्स खर म्हणजे रात्रभर भिजवून घ**** आणि तू पोचणे पोहोचतो ते पाजणे औरंगजेबानी ही कला त्या काळात घेतली होती दोन मारेकर्‍यांना त्यांनी पोहोचले होतो म्हणून रस्कर ही एक पद्धत आहे खसखस

बाजारू लैंगिक शोषण बाजारू लैंगिक शोषण ही मानवी प्रवृत्ती खूप व सर्वात मोठा घाणेरडी सवय आहे पुरुषसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जाते आणि होत असते असं सांगली जिल्ह्यात मध्ये कर्नाटकाच्या मुली येतात वणीच्या मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या घाटीमध्ये दिल्लीच्या मुली येतात बांगलादेश वरून पुढे पुण्यामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधून काही मुली विकले जातात नागपूर मध्ये मध्ये मुली असतात म्हणजे व्यवसाय म्हणजेच म्हणजेच मानवी देहाची तस्करी करण्याचा व्यवसाय राज्याच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यांमध्ये होतो त्यावेळेस त्या मुलींना महिलांना स्त्रियांना त्या बालकांना त्या ठिकाणाहून जाणं भाषेमध्ये संवाद करणं सहज शक्य नसतं म्हणून तिथेच आठवण असतात आणि त्यांची तस्करी होत राहते

बाबा आमटे म्हणतात की पाय ठेवायचा तो भान ठेवून आणि पाय ठेवल्या नंतर ते बंद होऊन जगायचं गावात खरूज लावणारे कुत्रे मिळतील पण त्याचा संसर्ग व्हायला नको सामाजिक कारणेही आहेत की आर्थिक लिंगभेद बालविवाह देवदासी लैंगिक शिक्षणाचा अभाव प्रसारमाध्यमांनी त्यांचे साहित्य यांची होणारी हेटाळणी कौटुंबिक लैंगिक आणि ही आधुनिक उद्योग मानसिकता झालेला चंगळवाद काही वेळेस फसवणूक होते आणि कशी असते तर कधी वेळेस पैशाची निकड पैशांची चटक असणारे व्यक्तिमत्त्व किंवा चंगळवाद करणारे मानसिकतेचे प्रभावी देवदासी प्रथा पडलेले बालिका प्रतिज्ञा नाटक करून प्रेमाचे नाटक करून आणि अश्लील फोटो च्या साह्याने त्यांना फसवणूक केल्याचं त्यांनी दत्तक घेतले जातात बराच वेळ आहे हे दत्तक घेणे म्हणजे पासून करण्याचे करू शकतो गुंगीचे औषध वापरून वळविणे नोकरीचे आमिष दाखवून कालांतराने आपल्याला यामध्ये काही कथा देखील करता येतील किंवा केटरिंगच्या मुलीला कामावर पैसे देतात आणि त्यांचे पुढे त्यांचे काम बंद पाडतात आणि त्यांना घरी जाता येत नाही हे पैसे लागत नाही त्यांना भरपूर पैसा दिला जातो पण मग हा पैसा काम बंद केल्यानंतर परत करता येत नाही मग मुलीनंतर ठेवला जातो त्यांच्या 14 होतात पैसे देऊन शकल्यामुळे त्या मुली त्यांना तिथेच राहतो त्यांचं लैंगिक शोषण होतं त्याच्या व्हिडियो क्लिप्स होतात आणि त्यांचा संरक्षण होत राहतो केटरिंगचा व्यवसाय मध्ये असा हा लोक छुपा होणारा मानवी तस्करांचा लैंगिकतेचा आजही राजरोस चालू आहे

Comments

Popular posts from this blog