तारीख दहा.
आज काही विषयावर माहिती मिळाली ती म्हणजे मानवी हक्क आणि मानवी व्यापार व्यक्तिमत्व विकास जातिसंस्थेचा उगम महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला आणि त्यांचे कुटुंब संत तुकारामांचे विचार मानसिक आरोग्य बेरोजगारीची समस्या वेळेचे नियोजन अंधश्रद्धा एक सामाजिक विकास व्यसनाधीनता एक सामाजिक विकास राजमाता जिजाऊ व त्यांचे विचार भावनिक विकास कायद्या पूर्वी थोडीशी काही जाणून घेताना कौशल्यविकास बालकांचे हक्क कामाचे ठिकाणी महिलांची होणारी किंवा संवाद कौशल्य आदी विषयावर थोडीशी चर्चा झाली आणि मग हे विषय आपल्याला लिहिता येईल असं जाणवू लागलं मी फ्रेश होऊन नंतर लेक्चर ला गेलो
आपलं म्हणणं जोरकसपणे मांडता आले पाहिजेत ते समोरच्याच्या काळजावर बिंबवला गेला पाहिजे एकेक अक्षर शब्द आणि आपलं म्हणण्याची अस्तित्व आहे हे समोरच्याला पटवून देणे गरजेचे असतात त्यासाठी धाडसाने हिमतीने व्यक्त व्हावं लागतं म्हणजेच काय तर युनिक सेलिंग पॉइंट तुमचा निर्माण झाल्या पाहिजेत आपलं अस्तित्व आहे ती आहे कायमस्वरूपी असणार आहे त्यामध्ये साधन हे सारं तसंच शब्दांची साधनच करावी लागते ते साध्य होऊन चालत नाही का पूर्वीचा इतिहास सांगण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही मानसिकता तयार झाली पाहिजे
साक्षेपी रूपे असू शकतात असतात तसेच साक्षेपी रुपये पण असतात त्यातली वैगुण्य त्या मांडण्याची जबाबदारी ही सकारात्मक बाजू घेतली पाहिजेत हिटलर सोबत असलेला जो गोबिल आहे हा त्यांचा सरसेनापती असतो तो खोट्याला खरं पटवून आणि ठासून सांगत असतो तर खरेच करत असतो आणि तो त्याचा युनिट पॉइंट असतो त्यामध्ये सत्य कुणी कुणावर तरी टूल म्हणून वापर करत आहे का हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे शक्ती संचय केला पाहिजेत आणि अक्षयावत सगळी माणसं जोडत आली पाहिजे आणि माणसं जोडण्याचं काम आपल्या व्यक्त होण्याच्या माध्यमातून निर्माण होत असतं.
राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाईहोळकर महाराणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई सरोजनी नायडू रमाई पंडिता रमाबाई ताराबाई आनंदीबाई जोशी बहिणाबाई चौधरी मदर तेरेसा रमाबाई रानडे डॉक्टर आणि पेशंट सुचिता कृपलानी इंद्रागांधी रखमाबाई राऊत लक्ष्मीबाई टिळक मादाम कामा विजयालक्ष्मी पंडित संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत सोयराबाई संत कान्होपात्रा फातिमा बीबी नाईट गेल हिरकणी देविकाराणी बेगम हजरत महल मुक्ता साळवे राणी विक्टोरिया मादाम मेरी क्यूरी कस्तुरबा गांधी मुमताज कल्पना दत्त प्रीतीलता वड्डेदार हंसाबेन मेहता लक्ष्मी सहगल भगिनी निवेदिता रमाबाई सविताबाई आंबेडकर इंदिरा गांधी प्रियादर्शिनी गार्गी मैत्री लोपामुद्रा स्त्रिया आहेत या त्यांनी त्या त्या काळामध्ये आपलं व्यक्त होणं बिनदिक्कतपणे या काळाच्या ओघात ठेवलेला आहे म्हणून त्या काळातल्या रणरागिणी आहेत आणि त्यांच्यातले अस्तित्व त्या काळाच्या टप्प्यामध्ये त्यांनी कुणाचीही अरेरावी न स्वीकारता त्या काळावर बहाल केला आहे हा स्त्री अस्तित्वाचा मुख्य विचार इतिहासातून मांडतांना एकच सत्य समोर येत राहतो.

Comments
Post a Comment