तारीख पाच.
सत्र पहिले माननीय नंदिनी जाधव बी ए एम एस डब्ल्यू यांनी मान मी सामाजिक कार कार्यकर्त्यांना कसे घडले या विषयावर माहिती दिली या परिसंवादामध्ये त्यांनी स्त्रीचे सामाजिक स्थान अधोरेखित केलेले सामाजिक क्षेत्रातील स्त्रीचे अस्तित्व समाज रूढी परंपरा वादाचे खंडन-मंडन करून प्रगतीसाठी नव्या धरणासह पुढे वाटचाल करावी असे मार्गदर्शक तत्त्वे या सदरातून सांगितले तिने कणखर तल्लख आणि वैचारिक राहत जीवनाचा पाया उंचवावा तसेच कष्टातून सत्य प्रामाणिक तिने आपल्या कर्तव्याची जाणीव राखावी अशी समजूत तिची जबाबदारी सांगितली


सत्र दुसरे माननीय नंदिनी जाधव बी ए एम एस डब्ल्यू या सत्रामध्ये जादूटोणाविरोधी प्रतिबंधक प्रतिबंधात्मक कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या दोन विषयांची सखोल व महत्वपूर्ण माहिती दिली समाजात असलेल्या रुढी रिवाज परंपरा चे धर्मांध श्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी वैज्ञानिक वैचारिक तसेच बौद्धिक जीवन जगत नव्या मूल्यांची पेरणी काळावर गेली पाहिजे धर्म श्रद्धा अत्याचारी विचार मनुष्य जीवनात कुंठित करतो या कोणती जगण्याच्या सीमेला कडून विज्ञानाची कास करणाऱ्या विचारसरणीला जगात मोल आहे असे सांगत आपले विचार करू देऊ नका विचार हे प्रगतीच्या वाटेवर चे मार्गदर्शक दीपक असतात असे त्या म्हणाल्या

सत्र तिसरे माननीय उल्हास पाटील लेखक संत तुकाराम संत विचार लेखक परंपरेतील संत तुकारामांचे साहित्य सर्वोच्च सामाजिक न्यायाला परिप्रेक्ष निर्माण करणारे असे आहे तुकाराम हे नाव विजय साहित्यातील व व्यवस्था बदल प्रक्रियेतील अमुलाग्र असे आहे विज्ञान मानवी कल्याण आरोग्याचे भान मूल्यशिक्षण पर्यावरण भाषा संकृति करण आणि सामाजिक न्यायाचे आलेख आलेख उंचावणारे तुकारामांचे साहित्य अस्तित्व हे आजच्या पार्श्वभूमीवर प्रेरणादायी ठरते आजही तुकाराम यांच्या विचारांचे समाज मनावर गारुड आहे परिवर्तनाची नाही साहित्याच्या मेसे मधून उभी करताना तुकारामांचे साहित्य हे पायाला भक्कम करत राहते

सत्र चौथी डॉक्टर स्मिता देशमुख वेळेचे नियोजन समाज विकासाच्या आराखड्यात वेळेचे भान अत्यंत मोलाचे आहे वेळेचे नियोजन आणि विकासाच्या आराखड्याची मूळ पायाभरणी होते मूल्यांची सकस व नियोजनबद्ध निर्मिती वेळेचे नियोजन आणि कर्तव्यात दिसते वेळ आणि कार्य वेळ आणि जीवन वेळ आणि मूल्य वेळ आणि विकास यांची या धावपळीच्या काळात केलेली मीमांसा अत्यंत उपयुक्त होती वेळेला नि वेळेच्या नियोजनात कार्याची बांधणी आखणी कृतीचे नियंत्रण आणि फलनिष्पत्ती ची ठराविक धारणा पक्की असते म्हणून वेळेचे नियोजन केले पाहिजे असे ते म्हणाले अशा प्रकारे के सत्र संपले

Comments

Popular posts from this blog