आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती दोन प्रकारच्या असतात एक तर मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी म्हणजे निसर्ग निर्मित आपत्ती
निर्मित आपत्ती निसर्ग निर्मित आपत्ती म्हणजे काय काय परिस्थिती आहे भूकंप आहे वादळ आहे दरड कोसळणे आहेत वीज कोसळणे आहे मौसम बदलने आहे तुफान येणार आहे सागरांच्या भरती ओहोटी आहे लाटा आहेत आणि यातून निर्माण झालेली संकट आहे निसर्गनिर्मित काही ही आहे आपण या कोटीमध्ये येतात
तापत्या कोणत्या आणि मग मानव निर्मित आपत्ती कोणत्या तर मानवाच्या हालचालींमधून मानवाच्या यातून मानवाच्या कृत्यातून या गोष्टी घडतात त्या म्हणजे मग मानवनिर्मित आपत्ती यामध्ये काय रस्त्यालगत असतील रेल्वे अपघात असतील विमान अपघात असते मोठ्या फुलांच्या कोसळणे असतील धरणे पुटणी असेल प्रदूषण निर्मिती असेल किंवा इमारतींचे कोसळणं असेल या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित आपत्तीमध्ये येत राहतात मुझे बऱ्याच वेळा आपण म्हणतो पूर येतो पण महापूर का येतो मानव आणि नदीमध्ये घर केले का नदीला कोरलय का नदीचा प्रवाह नद्या बिनधास्तपणे वाहतात संततधार पाऊस नद्यांमधून जाऊन मिळतो पाणी कुठेतरी अडवले गेले आहे का पाण्याचा प्रवाह थांबला गेला त्यामुळे पुढे येतोय का हे तपासणे पण खूप महत्त्वाचा आहे म्हणजे पूर आज आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये पाहतो तो नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालाय की मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झाला आहे हे तपासणे गरजेचे आहे
ठीक आहे मानव निर्मित आपत्ती आणि निसर्ग निर्मित आपत्ती या दोन आपण त्या पण बघितला पण अमक्या आपत्ती येते त्या आपत्ती आल्यानंतर काय होतं आणि त्याच्या नंतर काय ह्या गोष्टीच्या आहेत त्या गोष्टी म्हणजे आपत्तीपूर्व तुमचे नियोजन काय आहे ते आपत्ती च्या बाबतीत तुमचे नियोजन काय आहे पूर्व तुम्ही काय काय प्लॅनिंग करणारा त्यामध्ये काय असणार आहे तुम्ही काय काही संभाव्य धोके कोणती आहेत हे सगळ्या गोष्टी निवडून यायला पाहिजे त्याचे नियोजन करता तुमच्याकडे असले पाहिजेत
ती दरम्यान चे नियोजन व्यक्ती आपत्तीच्या वेळेस आलेली आहे आपत्ती चालू आहे किंवा आपत्ती काही काळ अजून थांबणार आहे यादरम्यान तुमचे नियोजन का असणार आहे ते आपत्ती दरम्यान चे नियोजन आहे मजेत कोणतीही आपत्ती आली तर त्यामध्ये तुमची मानसिकता ही त्या दरम्यानची काय असणार आहे आणि तुमची क्रिएटिव्हिटी वर्किंग पावर मेंट नियोजनामध्ये आपत्ती दरम्यान योजनांमध्ये समाविष्ट होते
आपत्ती जास्त का राहत नाही म्हणून आपत्तीच्या नंतर काही नियोजन असतं ते आपत्तीनंतर चे नियोजन असतं आपत्ती येऊन गेली काही काळ राहिली नष्ट झाली संपली नंतर तुमचं नियोजन सुरू होत असून पूर्वी केलेल्या नियोजनामध्ये आपत्ती आल्या मध्ये आल्यानंतर आणि आपत्ती येऊन गेल्यानंतर ची गोष्ट जेव्हा तुम्ही नियोजन करता येते या तीन टप्प्यांमध्ये होतो त्यामुळे आपत्ती पूर्वनियोजन आपत्ती दरम्यान नियोजन आणि आपत्ती नंतरचे नियोजन हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये येतं
आपत्ती पूर्व नियोजन एक आपत्तीची तीव्रता कमी करता येते मेडिटेशन करता येतं आपत्ती येऊ शकते त्यावर नियोजन करता येते आपत्ती विषयक प्रभावी क्षेत्रांना जागृत करता येते आपत्तीग्रस्त लोकांनी आणि त्या दरम्यान असलेल्या सर्व सजग नागरिकांनी काय काम काम काय काम काम करणे गरजेचे आहे हे सांगणं डिझास्टर मॅनेजमेंट या ठिकाणी लागू पडतात प्रतिबंधात्मक उपाय काय करावं नियोजन कसं असावं किती असा व कोणासाठी असावा या सगळ्या च्या गोष्टी ज्यावेळेस निराकरण करतो त्यावेळेस त्यावेळेस आपत्तीचा समीकरण करतायेत म्हणजेच काय तर आपत्तीपूर्व नियोजन आपल्याला तर तयार करता येऊ शकतो आणि माणूस प्राणी हा बुद्धीच्या जोरावर येणाऱ्या आपत्तीचे संदेश समजू शकतो येणारी आपत्ती तिची तीव्रता कमी करू शकतो आणि त्याचे नियोजन करू शकतो
याचे संदर्भ आपल्या जगात बायबलमध्ये हिस्सा दोन पॉईंट 99 तसेच पुराणांमध्ये सुरा शिक्षणामध्ये 69 भागामध्ये तसेच महाभारतामध्ये कलियुग या संदर्भाने आपल्याला आपत्तीच निदर्शन सांगता येतं हजर कॅपॅसिटी काय असते प्रभावक्षेत्र कोणता आहे त्याला जबाबदार कोण आहे आणि ते प्रमाण किती आहे हे सगळेच स्ट्रक्चर आपत्तीच्या नियोजनामध्ये व्यवस्थापनामध्ये करतायेत 2005 सली कॉन्फरन्स घेतली होती तरी कॉन्फरन्स काय होती एच वाय ओ जिओ ॲक्शन प्लॅन मांडला गेला कृती आराखडा मांडला गेला 2005 26 डिसेंबर 2005 ला आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणून पुढे अमलात आणला गेला
एस ओ पी का असतो मजेत स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स डिझास्टर मॅनेजमेंट डी डी एम ए कास्त तर डिस्टिक डिझास्टर मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन एस डी एम डिझास्टर मॅनेजमेंट ऍडमिशन ऍडमिनिस्ट्रेशन
आपत्ती दरम्यान आपत्ती दरम्यान नियोजन करता येतं सर्वांच्या संपर्क असला पाहिजे त्यामध्ये उपलब्ध वस्तू चा वापर करता आला पाहिजे आपल्याकडे में पावर असतं आणि वापर कुठे कथा कधी कसा आणि कशासाठी करता येऊ शकतो याचे नियोजन या आपत्ती दरम्यान करता येते माहिती आणि त्या माहितीचा उपयोग आपण करुन घेतले पाहिजेत प्रत्येकाची मानसिकता आणि प्रत्येकाकडे भावनिक संवेदना या स्थिर प्रमाणात असणे गरजेचा असतो या आपत्ती दरम्यानच्या काळामध्ये मदत करता येतो नियोजन कार्यकर्ता आणि गोंधळ घालतात या आपत्तीचे निराकारण निवारण आणि नियंत्रण करता येते हे करण्याचं काम डिझास्टर मॅनेजमेंट आराखडा यामध्ये आपण करू शकतो
आपत्तीनंतर आता आपत्तीनंतर सुद्धा एक प्लॅन असतो त्याचे प्लॅन काय असतं की ज्या ठिकाणी आपत्ती झालेली आहे प्रभावित क्षेत्र आहे त्या प्रभावी क्षेत्रांमध्ये असणारी मानवी अस्तित्वाची भूमिका ही स्थलांतर करता येतं त्यांना पुनर्वसन करता येतं त्यांच्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा या सगळ्यांची व्यवस्था या प्रभावी क्षेत्रापासून दूर कुठेतरी करता येते शिवाय त्यांच्यासाठी कार्यशाळा घेता येऊ शकते त्यांच्यामध्ये जी भीतीची मृत्यूची आणि यातना वेदनेची मानसिकता निर्माण झालेली आहे ही मानसिकता प्रबोधनाच्या माध्यमातून दूर करून त्यांची मानसिकताही स्थिर करता येते या आपत्तीनंतर चेक नियोजन असतं दुःखाचे नियंत्रण आणि नियोजन करता येतो पुनर आपत्ती होऊ नये पुन्हा आपत्ती येऊ नये म्हणून त्याचे नियोजन आणि उपाय योजना या आपत्तीत दरम्यान आणि नंतर त्या काळामध्ये करता येऊ शकतं सर्व लक्षणीय वस्तूपेक्षा विशेषता अंत करणारा लक्षित करणं हा जीवनाचा उगम असतो आणि त्याच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन या भुमीकडे आपण ज्या वेळेस यायला लागतो त्यावेळेस आपल्याला कळत

Comments
Post a Comment