तारीख तेरा.
अस्मिता वैद्य यांनी हिंदू महिलांसाठीचे कायदे या विषयावर परिसंवाद केला यामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचारावर यासंबंधी कायद्याअंतर्गत होणाऱ्या कारवायांची माहिती दिली हिंदू समाजातील कौटुंबिक सामाजिक मानसिक भावनिक स्तरावरील कायद्याची माहिती देत असताना कायद्यांतर्गत होणाऱ्या उपायोजना खालीलप्रमाणे सांगितल्या
उपाय
एक मूल्यात्मक शिक्षण स्त्रियांचे अस्तित्व यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे 2 आदराचे मानसन्मानाचे जीवन स्त्रियांना बहाल करणे तीन नवीन मूल्यांची रुजवणूक संवर्धन आणि जपणूक करणे चार महिलांसाठी प्रबोधनात्मक कौशल्य प्रशिक्षण देणे पाच शिबिरे प्रबोधनी मिळावे संघटन करून घेणे सहा ची माहिती दिली जावी प्रशिक्षण द्यावे 8 स्कॉलरशिप अभ्यासक्रम मुक्त शिक्षण कौशल्य मूल्य देणे समुपदेशन करणे स्त्री शिक्षण केंद्र उभारणी 10 संघटना कृती आराखडे प्रबोधनी प्रगतीसाठी मदत करणे
आधी कारणाने स्त्री सक्षम होईल
सत्र दुसरे माननीय प्रशांत वाघमारे आणि माननीय मनोज कन्या कनोजिया यांनी आपली आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके करून घेतली यामध्ये अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत करणे प्रथम चार साहित्याची मदत घेऊन उपचार करणे आपत्ती उपलब्ध साहित्य व्यवस्थापन मदत घेणे आत्मविश्वास कमजोर न करता मदतीला धावून सूट घाट घाट इत्यादी शिकलो मिळालेल्या माहितीचे माहिती पुढे पाठवणे आपत्ती समजून घेणे आपत्ती व्यक्तीला व्यवस्थित हलविणे रस्त्याच्या कडेला नेणे सीआरपी देणे आत्मविश्वास देणे बुद्धीची ताकद यांच्यात समन्वय साधून घेणे दोरखंड कापड प्रथमच इत्यादी गोष्टी सदैव सोबत घेऊन आपत्ती कुणीही कधीही कुठेही कुणावरही येऊ शकते यासाठी सावध राहणे आपत्तीला कमी लेखता कामा नये कमी करता येते आपत्तीची तीव्रता कमी
आपत्ती चे नियोजन आपत्ती पूर्वनियोजन आपत्ती दरम्यान नियोजन आपत्तीनंतर नियोजन आपत्ती मानवनिर्मित असते आपत्ती ही निसर्ग निर्मिती असते आपत्तीचे व्यवस्थापन करता येते

Comments
Post a Comment