तारीख सहा.

आज सकाळी उठलो रूम मधले सगळी मुलं मित्र माझ्या सोबत झाले आज आम्ही एका तळ्यावर गेलो होतो तिथून फिरून आलो पाणी बघितलं आणि वापस आलो नाष्टा केला नाश्ता करून आम्ही क्लास रूम मध्ये गेलो

सत्र पहिले एडवोकेट वर भिकेचे यांनी या सत्रामध्ये मानवी हक्क आणि अधिकार या विषयावर माहिती जिल्ह्यामध्ये जगण्याचा अधिकार गुणवत्तेचा अधिकार गुप्ततेचा अधिकार शिक्षण न्याय अभिव्यक्ती सभा त्व संरक्षणाचा लोकशाहीचा स्वतंत्र जगण्याचा अधिकार अधिकार संज्ञा समजावून सांगितला अधिकार वापरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्यही नागरिकांचे अधिकार आहेत ही गोष्ट त्यांनी समजावून सांगितले

सत्र दुसरी डॉक्टर स्मिता देशमुख यांनी या सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देणारे विचार व्यक्त केले मनुष्यप्राणी एकटा असताना सतत विचारणा घडलेला असतो आणि तो कार्यकर्ता निर्माण होत असतील तर कार्यकर्ते प्रसंगावधानता राखून ठेवले गेले पाहिजे कार्य करायचे आहे त्यासाठी होणारी आणि नष्ट करता आल्या पाहिजेत निर्माण करणे गरजेचे आहे अशी चर्चा झाली

तेव्हा छत्रपती श्री प्राध्यापक भुताळे सर लिंगभाव समानता स्त्रीवादी दृष्टीकोन श्री जमत नाही तर ती घडवली जाते सिमॉन द बोव्हा

Comments

Popular posts from this blog