तारीख सात.
आज सकाळी सहा वाजता उठलो सुशील म्हणाला की आज जायचे आपल्याला मी म्हणालो हो जाऊ आणि तोंडावर पाणी फिरवून आम्ही खोलीच्या बाहेर पडलो तोच बाजूच्या मित्र
मला आज सकाळी उठायचं होतं तसा मी सुशीला कॉल पण केलं होतं पण सुशील झोपलेला पाहून मी काय त्याला उठवलं नाही आणि मी पण उठलो नाही परंतु त्याला जेव्हा फोन केला तेव्हा फोन उचलला आणि म्हणाल्या आपल्या साडेपाच वाजता उठलो साडेपाच वाजले सकाळी उठलो आणि आम्ही चाललो कम्फर्ट होतं सगळं वातावरण.
चालून फिरून आलो. नास्ता करून झाला. आणि क्लासरूम मध्येये आलो.
डॉक्टर धनंजय चव्हाण यांनी मानसिक आरोग्य विषयातील माहिती देताना हिस्टेरिया घरगुती या शब्दापासून उत्पत्ती झाली आहे अंगात येणे म्हणजे फार वेड आभास आवाज येणे ऑर्डर मानसिक तणाव डिप्रेशन अशीही माहिती त्यावेळेस त्यांनी दिली आत्महत्येचे विचार मनात काय येतात याविषयी ऑपरेशन करताना ते म्हणाले की अशा विचारांनी प्रभावित झाल्याने व्यक्त होऊ दिली पाहिजेत आत्महत्या केली पाहिजेत आत्महत्येचे दोन मार्ग काय कोणती आहेत याची मीमांसा त्याच्याकडून करून घेणे गरजेचे आहे त्या माणसाचा विचार मनामध्ये सुरू असतो आरोग्य पतलू तरी काहीतरी पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी दिला
सत्र दुसरे जातिसंस्थेचा उगम डॉक्टर धनंजय चव्हाण यांनी सशस्त्र केलं सत्रांमध्ये ऐतिहासिक संदर्भ देत जातिसंस्थेचा उगम स्पष्ट केला समाजात कार्यकर्त्यांना सांस्कृतिक पार्श्वभूमी जातीसंस्थेचे संस्कृती ठेवून समजून कार्य कृती आराखडा करणे असणे गरजेचे आहे जाती श्रमविभागणी आहे तितकीच ती श्रमिकांची वर विभागणी आहेत जाती कृष्णाची श्रमविभागणी आहे याचा बंदीस्त वर्ग आहे का स्टडीज क्लास क्लास अशी गोष्ट आहे असे लक्षात ठेवून कृती करणे हितकर असते असे यांचे मत स्पष्ट झाले
सत्र तिसरे मान्य दीप्ती राऊत यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला या विषयावर परिसंवाद केला महाराष्ट्रातील ज्वलंत विषयावर त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य परखडपणे पुढे आणले आहेत त्यांची होणारी आयुष्यातील फरफट आणि त्यांनी यातून सावरत जीवनाचा उभा केलेला मोडलेला गाडा आता त्या बिनदिक्कतपणे सांगत आहे याचा प्रेरणादायी विचार या परिसंवादांमध्ये राऊत यांनी मांडला सामाजिक आर्थिक मानसिक भावनिक नैतिक राजकीय कौटुंबिक दूरगामी प्रश्नांना सामोरे जात लढत आहे आपण आलात म्हणून त्यांना प्रेरणा दिली पाहिजेत पाठिंबा देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले
फुले लिहून इयत्ता चौथी माननीय अशोक पवार जन्माला आले आहात का जगायचे आहे कोणासाठी जगायचं आहे यातील प्रश्न माणिक पवार सरांनी त्याच्याकडे व्यक्तिमत्व विकास व जीवनातील ध्येय या संदर्भात चर्चा करताना त्यांनी सांगितले की व्यक्तिमत्त्व विकासामध्ये काही कारणे असतात बिघडण्याची कारणे सत्याला नष्ट करून पूरक व समाजकार्य व्यक्तिमत्व निर्माण केले जाते माझे जीवन जगणे हेच जीवनाचे सूत्र आहे ते सांगत त्यांनी धर्म सार्वकालिक असतो धर्म सार्वजनिक सत्यधर्म सर्व स्थायिक तत्व प्राप्त करणारा असतो धर्म सार्वभौम असतो आणि धर्मही धर्म नसून संप्रदायाचे अशी गोष्ट स्पष्ट करून दिली

Comments
Post a Comment