तारीख नऊ.
आज सकाळीच उठलो. फिरून आलो थोडा प्रवास झाला आज एका पाणवठ्यावर गेलो होतो तो पानवठा पाजर तलाव म्हणून नाशिक शहराच्या बाजूला आहे सगळीकडे झाडी आहे पलीकडून अण्णाभाऊ साठे जलकुंभ आहे एक टेकडी आहे तिकडे च्या बाजूला साप आजार तलाव पाझर तलाव अक्षरशः प्रतिबिंब त्यामुळे दिसतात त्या काठावर बसून होतो खूप विचार करत होतो पण पुन्हा पुन्हा वापस आलो
मनावरचा ताण कमी झाला काम करता वेळेस खूप ताण येतो पण सकाळच्या त्यामुळे हा ताण कमी होतो जातो फिरतो कमी करते आज सकाळच्या सत्रामध्ये अरुण सूर्यवंशी सरांच लेक्चर होतं त्यामुळे तणाव व्यवस्थापन या विषयावर त्यांनी शिकवले
मनाच्या गाठी सोडता आला पाहिजे दिया करून त्या दिल्या करून दिल्या पाहिजेत आणि त्यावरून काही पुस्तकं लिहिली मागच्या आठवड्यात करण्याची काही पुस्तकं वाचली तरी संदर्भ या लेक्चर मध्ये घडलेल्या घटनेचा अंदाज बांधला पाहिजे जिओ होईल त्याचा धोका धोका पत्करण्याची क्षमता आपल्या मन स्थिर झालेल्या मध्ये येते मनाला स्थिर करता आले पाहिजेत झालेल्या मनाला आतून बाहेर पडता येईल त्याचा नावातून कसे बाहेर येईल याचा विचार आणि प्रयत्न करत आहे काय आज सकाळी मी काय केलं होतं तेच तर केला होता
परिस्थिती आणि संघर्ष वेळ जपल्या पाहिजेत काय पिऊन घेतल्या पाहिजेत वाट पाहिली पाहिजेत बदलाची परिवर्तनाची अपेक्षा ही बदलाच्या वाटेमध्ये असते म्हणून परिवर्तनाची भूमिका स्वतःची जाणून घेण्याची वाट पाहिली पाहिजे आणि तसेच संघर्ष करण्याची क्षमता त्याची तयारी आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे नको ना भोपळ्याची कुस्ती नको ना भोपळ्याला संघर्षही केला पाहिजेत कधीकधी परिस्थितीतून त्या परिस्थितीतून बाहेर पडले पाहिजेत वेळ काढला पाहिजे स्वतःला माफीनामा घेता आला पाहिजे
आता मुक्तता करण्यासाठी मग काय करावे ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशी चर्चा केली त्याला मुक्त वेळ दिला पाहिजे त्याच्याशी मुक्त चर्चा केली पाहिजे काम करण्याकरता काम हे एकेक केले पाहिजे तेथे अनेक काम करण्याची क्षमता घेतली कामाला आणि कलेला न्याय दिला पाहिजे समांतर स्थलांतर आणि सत्तांतर करून लढा संघर्ष केला पाहिजे त्याची वातावरणामध्ये एक रेंज असते ही रेंज पकडली गेली पाहिजे यामधून बाहेर पडलं ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयास केला पाहिजे आपल्या सुर्योदय सुर्यास्त जंगल चांदण्या पहाट ाणी डोंगर दर्या नद्या पहिल्या पाहिजेत मावळता सूर्य उगवता सूर्य पावसात भिजले पाहिजेत आनंद घेतला पाहिजे अनुभव घेतला पाहिजे निसर्ग पाहिला पाहिला आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे नाहीत याची काळजी करू नये पण डोळे बंद केले आणि आपण केले पाहिजे त्यानंतर या दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजेत पाणी भरपूर थंड हवा गरम कोमट पाणी पिले पाहिजे केळी खाल्ली मोसंबी दुधीभोपळा खाली पाहिजे कधीकधी शॉप सगळी पाहिजे नारळ पाणी पिले पाहिजे आवळा खाल्ला पाहिजे त्यामध्ये दूध आणि हळद पिल्लू पाहिजे दूध अंडी मटण मास खाल्लं पाहिजे मासे खाल्ले पाहिजे माशांमध्ये सेलेनियम विटामिन असतात भरपूर सायकलचा प्रवास केला व्यायाम करता आला पाहिजे शांतीची कृती करता आली पाहिजे एक्सरसाइज करता आला पाहिजे आनंद दुःख दुःख आनंद रोखू शकत नाही म्हणून मेडिटेशन केलं पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांशी भेटलं पाहिजे आनंदी व्यक्ती राहिले पाहिजेत पाहिजेत डॉक्टरांचा तज्ञ उपचारांचा आणि समुपदेशन यांचा सल्ला घेतला पाहिजे मनाची एक वृत्ती निर्माण केले पाहिजे आहे सदाचार आणि योग या तीन गोष्टींमुळे तणावातून मुक्ती मिळू शकते ऊर्जेची साठवण करताना पाहिजेत जिवंत असल्याचे लक्षण म्हणून मानवाने जिवंतपणे जपलं पाहिजे
आपल्या शरीराच्या हालचाली होत असतात त्यांना कोणास माइंड निसर्गनिर्मित नियंत्रित करत असतो म्हणून जीवन विचार मनातल्या विचारांचा कृतीमध्ये रूपांतर करता येते ती कृती वारंवार सवयींमध्ये रुपांतर होते ती सवय आयुष्य बदलायला लागते आणि तिचे चरित्रात रूपांतर होते ते चारित्र्य जगणं हे तुमच्या आयुष्याचे परिणाम म्हणजेच रूपांतर होते
दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत मग त्यांना मुक्तीसाठी अंतर्मुख व्हायला पाहिजे कसे काम करते हे समजून घेतलं पाहिजे आहार-विहार आचार-विचार त्याच्या मनावरील परिणाम समजून घेतला पाहिजे लक्ष केंद्रित करून शांतीचा प्रयोग केला पाहिजे अभ्यास केला त्यावर नियंत्रण टाकण्यासाठी करतायेत आधी प्रज्ञा या मनस्वी प्रयोगाच्या भूमिका आहेत आपल्याकडे होणारे परिणाम समजून घेता आले पाहिजेत होणारा परिणाम आणि जीवन रासायनिक प्रक्रियेमुळे शरीरावर होणारा परिणाम यातील दुवा आहे म्हणून काय स्वतावर विश्वास केला पाहिजे कम्युनिकेशन केला पाहिजे तुम्हाला या स्वभावाला मानवी मनाला ठेवण्याचे काम विवेक करता विपश्यना देत राहतो भावनिक विकास करायचा असेल तर भावना निर्माण झाली संवेदना निर्माण झालेल्या पाच नऊ रंग नऊ रस आणि विचार स्वरूप निर्माण करता आला पाहिजे भावनिक विकास करायचा असतो त्यावेळेस हा सुद्धा एक लक्षात घेतला पाहिजे आणि विवेक निर्माण करते तर भावनिक विकासामध्ये प्रेम स्नेह शांती उदारपणा भूतदया संयम क्षमाशीलता कृतज्ञता निरपेक्ष राहणे गरजेचे
तसंच भावनिक असं का असतं तर सजग राहायला बाय समता करता आली पाहिजेत बॅलन्सिंग विपश्यना आणि धारणा या स्वतःच्या ओळख करणाऱ्या भावना त्यावर नियंत्रण करता आला पाहिजे सामाजिक सहकार्य आणि आत्मसन्मानाचा सोहळा होता ला अनुभवता आला पाहिजे त्या वेळेस सर्वांगीण विकासाकडे माणसाचं जीवन रचलं होतं.

Comments
Post a Comment