वाचण्यासारखी पुस्तकं


1.कॉम्रेड अण्णा भाऊ साठे - उत्तम कांबळे 

2. माणगांव परिषदेची शंभरी आणि

3. आजचं समाज वास्तव - सिद्धार्थ कांबळे
4. संवेदनशील साहित्यिक अण्णा भाऊ - अनिल म्हमाने
5. मी नास्तिक का आहे! - शहीद भगतसिंग
6. सिध्दार्थ गौतम बुद्ध : जीवन आणि कार्य - डॉ. प्रविण चंदनशिवे
7. ढालतलवार, घोडा आणि किल्ले या पलिकडचे शिवराय- अ‍ॅड. कृष्णा पाटील
8. राजर्षी शाहू महाराज : जीवन आणि कार्य - कल्याण श्रावस्ती
9. महात्मा जोतिराव फुले : जीवन आणि कार्य - अनिल कलकुटकी
10. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन आणि कार्य - बाळासाहेब लोखंडे
11. फुले, शाहू, आंबेडकर समाजक्रांतीची नवी दिशा - डॉ. बाबुराव गुरव
12. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन आणि कार्य- मंदाकिनी सपकाळ
13. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : जीवन आणि कार्य- लक्ष्मी मुसाई
14. विद्रोही संत तुकाराम : जीवन आणि कार्य - विश्‍वास सुतार
15. क्रांतिसूर्य भगतसिंग : जीवन आणि कार्य - डॉ. विठ्ठल मोरे
16. संत गाडगेबाबा : जीवन आणि कार्य- डॉ. शिवाजीराव पाटील
17. मुक्‍ता साळवे : जीवन आणि कार्य - डॉ. सोेमनाथ कदम सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन आणि कार्य- मच्छिंद्र कांबळे
18. राजर्षी शाहूंना समजून घेताना...- संवाद प्रकाशन
19. घटनेचे गणराज्य सुरू होताना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
20. बोध देणारे तथागत बुद्ध- अमित मेधावी
21. वाचा आणि विचार करा- संपादक:प्रा. करुणा मिणचेकर
22. लेणी समजून घेताना - प्रभाकर कांबळे
23. क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे : जीवन आणि कार्य- डॉ. राज ताडेराव
24. अण्णा भाऊ साठे : संपूर्ण क्रांतिकारी कलावंत- डॉ. बाबुराव गुरव
25. वारकरी क्रांतीचे प्रणेते संत नामदेव- डॉ. श्यामसुंदर मिरजकर
26. क्रांतीवीर, पद्मभूषण डॉ. नागनाथ नायकवडी- डॉ. बाबुराव गुरव
27. माझी आत्मकथा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28. शिवजयंती मना मनात...शिवजयंती घरा घरात-शिवश्री हिंदुराव हुजरे-पाटील
29. अंधार - डॉ. रवींद्र श्रावस्ती
30. दंगल आणि पुन्हा तुरुंग - अनिल म्हमाने
31. अण्णा भाऊंचे तत्वज्ञान - डॉ. सुनील भिसे
32. पारध्याची गाय- उत्तम कांबळे 

क्रमशः-
-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments

Popular posts from this blog