चंद्र अन मार्क्स
काय म्हणे चांद तुला?
तू सांग नाबाळ झोपला का रे
हो
तू सांग आधी म सांगतो
तुझं म्हणणं खूप छान असते रे
तरीही मला तुझं ऐकायचं आहे, माझं काही नसतं ग
काही नहीं रे मी फक्त चंद्र पाहीला
अच्छा...निरीक्षण सांग न तुझं, काय पाहिलं तू
मी विचार ले काय करतोस
मग
कसा आहे
अजून
ऐकटा आहेस की
काय झालं बोल न
आज तूझ्या सोबतीच्या चांदण्या कूठेगेला आहे
हम्म
तू सांग न आता
आज त्याची साथ नभाला पूर्णांशाने होती...सगळ्या चांदण्या जणू दुधात भिजून गेल्या आहेत...
रोज प्रज्वलित असणारी तारका तर आज दुधाळून गेलेली
तरकांगण शुभ्रधवल मोहित असं रंगोल झालेलं
ओय मस्त आहे हे वर्णन
म्हणून म्हणत होते तू सांगत जा
त्याला म्हण झोपी जा...रोज हे नाटक न त्याचं
बरं
तू अजून सांगत होता ना
चंद्र जितका शीतल तितका शुभ्र
त्याचं दुधाळ उजेडाचा शिडकावा धर्तीवर सांडत होता
कुठे कुठे तर हा शीतल प्रकाश झाडाझुडुपातून खाली जमिनीवर पाझरतो आहे असा सगळा खेळ
कित्ती छान लिहतोस
लिहिलं नाही ग सांगतोय तुला त्याचं असणं
काळ्या ढेकळावर दही ओतावे तसे सगळे नांगरलेल्या रानात चंद्र पसरलेला, तो काय फक्त नभात सांडतो थोडाच
मला एक सुचलं
काय रे
सगळे रंग सगळ्या रंगांना खाऊन टाकतात, एकमेकांचं अस्तित्व नष्ट करत चालतात
मात्र शुभ्र, पांढरा, धवल, दुधाळ रंग हा सगळ्या रंगांना आहे तसा ठेवत, त्यांचं अस्तित्व संभाळ करत आपलंही अस्तित्व जपत असतो
यामुळेच मला हा रंग आवडतो
पांढरा का...
हम्म...तू टॉकीध्ये पडदा पाहिला का , तोही पांढरा असतो...कारण तो इतर रंगांना कायम आहे तोच ठेवतो, त्यात विज्ञान पण आहे
सगळ्या रंगात मिसळतो, मात्र आपलं अस्तित्व हरवू देत नाही...अंगीभूत गुण ढळू देत नाही
हो का..
अगदी गडद अंधारातही हा मार्गदर्शक असतो, नष्ट करत चालतो तो अज्ञान अंधारातले, अंधार म्हणजे न दिसणाऱ्या बाबींचे अज्ञानच बाळ
माहितीय तुला आज कार्ल मार्क्स जयंती आहे तिकडे
हो का...पाच में असते न
मी मागे 2 वर्षांपूर्वी एक वाक्य लिहिलं होतं.
काय रे
मार्क्सला खोडनारं
मार्क्स काय म्हणतो? धर्माच्या बाबतीत सांग बरं तू
ऐक, धर्म हा अफूची गोळी आहे! मानवाला व मानवाच्या विचारतत्वाला झिंगविणारी!
मग रे
मार्क्स म्हणन त्या 19च्या शतकात होतं
मी म्हणालो ते 21 वे शतक आहे
काय म्हणलो असेल
ऐक, मार्क्स अफूचा जमाना गेला रे बाबा, आता जहरी इख झालंय धर्माचं! अफू गुंगीत ठेवायची मानवी मेंदूला, आता धर्मरूपी जहरी इख तरफडून मारून टाकते, मेंदुसकट विचारणाही!
हो तू मला सांगितलंय हे
केव्हा गं... आठवतं तुला?
कर न तू अराम तुझी तब्येत बिघडेल
असू देत...बोलुदेत
हो, पण असं नको रे
नसलो म्हणजे तबियत पण नसेल
होणं
विचार देत रहावं...झऱ्यासारखं
साचलेलं तवंगते!
का रे असे म्हणतोस
तुला तुझ्या फ्रेंझशी बोलायचं का गं? हे मी विचारलं पण नाहीय तुला?
नाही
बघ न जन्म घेणारे सगळे मृत्यू पावतात न...विचार मरतो का?
अरे असे का बोलतोस तू
सत्य आहे ते, अटळ असतं सत्य बघ!
हो का पण ते नेहमी नाही म्हणावे
बरं
असे काही नको बोलू
का?
जे आहे ते आहे न!
मग झोप असे बोलायचे असेल तर
ऐक न...
हम्म
बाळ झोपलं
हो
सांग न
काय रे
असलेलं प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी, लळा, मया, ते का सांगावं लागतं का?
काय ऐकायचं आहे तुल?
काही नाही रे हे काय आहे
मराठीत तर आहे लिहिलेलं सगळं...वाच, समज,
ते विचारते ना रे
स्पष्ट का बोलत नाही तू
तू मया करते का?
नाही
तू लळा लावते का?
नाही
तू काळजी करते का?
मी नाही तू करतो माझी नेहमी
तुझा जिव्हाळा आहे का?
तू करतो हे सगळे
तू आपुलकी करते का?
तू करतो
तू प्रेम करते का?
नाही तू करतो
ते तूझ्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात दिसते रे
ठीक हैं न!
काय
काय दिसतं तुला?
मग तूझे प्रेम आहे ना रे
म्हणून कधी तूझ्या डोळ्यात पाणी येते
अच्छा!
अजून
बाकी मला नाही माहिती
तू ला रडताना पाहिले मी
का रे काय झाले आता
बोल...काही नाही!
परत पाणी का रे
का समजतं तुला इतकं?
इतकी समजूतदार कशी असू शकते तू?
आत्ता किंचित हसल्या तू
हम्म
गप्प बस
मी इतकी चांगली नाही रे तू समजतात तशी
म्हणजे?
समजूतदार
आहेसच
नाही मी
तूला कूठे समजून घेतले मी अजून
अच्छा...
हो ना
नक्को समजू...हे नाहीय माझ्याकडे
आहे रे आणि तू हे सगळे करतोस
अरे नाही बाबा
करतो रे हे मला माहीती आहे
सगळे करतो तू, तूला सांगायचे नसते ते
तू ला माझ्या कधीच राग नाही ़येत का
नाही
का बरं?
का करावा राग जीवांचा?
विचारते
माझ्या रे
कोणत्या गोष्टीचा
कित्येकदा सांगितलं असेन...की राग विवेक नष्ट करतो... अन्यायाचा विरुद्ध राग केला पाहिजे
हो मग तू ही रागवतो स ना
माहिती आहे
जिथे अन्याय होत असेल त्याविरुद्ध लढण्यासाठी राग केला जावा न
तू सांगितले नेहमी मला
हो
विनाकारण का करावा राग?
तू अन्याय करणार आहे का??
कारण असल्यास रे
अन्याय काय आहे हे समजलं की राग किती कसा कुणावर का कोणी करावा हे समजतं
नाॉ
म उगा राग करू का?
सामान्य पेक्षा तू खूप वेगळा बोलतोय तू
म्हणजे ग?
जे हाय ते बोललो
म्हणून मी तूला लेखक म्हनते
चुकलं माझं काही
नाही रे
मला दुरुस्ती करशील...योग्य तू घे,,बाकी जे गैर आहे माझ्याकडे देशील
मी खूप शिकते तूझ्या कडून नेहमी
नाहीय काही ग माझ्याकडे शिकण्यासाठी...
दुरूस्ती असेल तर सांगेल ना रे
खूप आहे
हम्म
आत्मविश्वास वाढतो तूझ्या संगे बोलण्याने
सकारात्मक असतो नेहमी तू
नेहमी तयार शिकायला आणि शिकवायला पण
माझी स्तुती नको करू...माझी उणीव सांगत चल...
हिशोब नाही करत पण
व्यवहारिक पणा कमी आहे
छोटा छोटा गोष्टी त अडकून पडतोस
स्वत ः ला त्रास करून घेतोस तू
कोणत्या असतात ग
काय असतो तो त्रास?
आयुष्य तरी किती रे,,,आणि ते का आपल्या स्वतःच्या साठी असतं का? इतरांच्यासाठी आयुष्य जगत गेलं तर ते सगळ्यांना मिळतं,,, आपलं आपण जगलं तर एकच आयुष्य न?
तूला तेव्हा राग नाही यायचा त्या के
अनुभव पण लै येतात...सत्य जगण्याची तत्व सोडली नाही पाहिजे बस
मी नाही रागवत कारणाशिवाय
रागावले का तर खूप मग
रागवते
अजूनही कारण नाही का रागवायला?
मागे तर बोललो पण नाही तुला
संवाद तोडला
तरीही?
अपेक्षा सगळ्या कडून नाही ठेवायच्या
समोरचा सगळे सांगेल ते
त्याचे विचार, आयुष्या असते ना
यात पण दि फ्रंट ?डी फ्रनट
वा निणया॓ मागे कारण असेल
तू अशी क्रायटेरिया लावत असते!
कोणाकडून रे
अपेक्षा आपण ठेवू शकतो का रे
इथे तू ठेवते आहेस...पण स्पेसिफिक असं काही तरी जगण्याचा एक भाग असतो हा.
आयुष्य खूप छोटे तू बोलतोयस तर बोलते, नाही ़बोलला तरी ठिक म्हणावे लागेल
पण का असं?
नाही रे
इथे म्हणालीस की
सगळ्यांकडे नाही ठेवायला पाहिजेल अपेक्षा...? मग कुणाकडे ठेवायच्या,???सांग तरी नेमकं काय असतं असं?
हम म्हणून कॉल केला होता ना
ह्याचं?
घरच्या कडून
म्हणून घेतला नाही न तू...
तू नाही ़़घेतला मी नाही
संवाद बंद होता त्या काळाचं म्हणतेय न तू हे
तूच नाही घेतल्यास ना
हो
असं म्हणून अजून अपराधी करत करत आहेस न मला
नाही
कारण हंव
लै धावपळ होती ग त्या काळात
तू समजू शकतेस कधी कधी तर खूप व्यस्त असतो
बंर
वर्किंग मध्ये
हम
माझ्या पेक्षा तूला जास्त माहिती
असं नको बोलत जाऊ...
असंही
नको
ते खंरच आहे
जे हाय ते सगळं बोलतो न
मी पण ना
हम्म
तुल बोलतोय तर आजारपण कमी वाटतं
असं का असतं ग...दवाखान्यात डॉ पण बोलतात कमी होतं न आजारपण
होय!
-विश्वनाथ साठे 9921056462
माझी स्तुती नको करू...माझी उणीव सांगत चल...
हिशोब नाही करत पण
व्यवहारिक पणा कमी आहे
छोटा छोटा गोष्टी त अडकून पडतोस
स्वत ः ला त्रास करून घेतोस तू
कोणत्या असतात ग
काय असतो तो त्रास?
आयुष्य तरी किती रे,,,आणि ते का आपल्या स्वतःच्या साठी असतं का? इतरांच्यासाठी आयुष्य जगत गेलं तर ते सगळ्यांना मिळतं,,, आपलं आपण जगलं तर एकच आयुष्य न?
तूला तेव्हा राग नाही यायचा त्या के
अनुभव पण लै येतात...सत्य जगण्याची तत्व सोडली नाही पाहिजे बस
मी नाही रागवत कारणाशिवाय
रागावले का तर खूप मग
रागवते
अजूनही कारण नाही का रागवायला?
मागे तर बोललो पण नाही तुला
संवाद तोडला
तरीही?
अपेक्षा सगळ्या कडून नाही ठेवायच्या
समोरचा सगळे सांगेल ते
त्याचे विचार, आयुष्या असते ना
यात पण दि फ्रंट ?डी फ्रनट
वा निणया॓ मागे कारण असेल
तू अशी क्रायटेरिया लावत असते!
कोणाकडून रे
अपेक्षा आपण ठेवू शकतो का रे
इथे तू ठेवते आहेस...पण स्पेसिफिक असं काही तरी जगण्याचा एक भाग असतो हा.
आयुष्य खूप छोटे तू बोलतोयस तर बोलते, नाही ़बोलला तरी ठिक म्हणावे लागेल
पण का असं?
नाही रे
इथे म्हणालीस की
सगळ्यांकडे नाही ठेवायला पाहिजेल अपेक्षा...? मग कुणाकडे ठेवायच्या,???सांग तरी नेमकं काय असतं असं?
हम म्हणून कॉल केला होता ना
ह्याचं?
घरच्या कडून
म्हणून घेतला नाही न तू...
तू नाही ़़घेतला मी नाही
संवाद बंद होता त्या काळाचं म्हणतेय न तू हे
तूच नाही घेतल्यास ना
हो
असं म्हणून अजून अपराधी करत करत आहेस न मला
नाही
कारण हंव
लै धावपळ होती ग त्या काळात
तू समजू शकतेस कधी कधी तर खूप व्यस्त असतो
बंर
वर्किंग मध्ये
हम
माझ्या पेक्षा तूला जास्त माहिती
असं नको बोलत जाऊ...
असंही
नको
ते खंरच आहे
जे हाय ते सगळं बोलतो न
मी पण ना
हम्म
तुल बोलतोय तर आजारपण कमी वाटतं
असं का असतं ग...दवाखान्यात डॉ पण बोलतात कमी होतं न आजारपण
होय!
-विश्वनाथ साठे 9921056462
Comments
Post a Comment