प्रश्न आणि प्रश्नच


गुस्सा इस बात का नहीं हैं 

वह वादे सें मुकरर रहे हैं
गुस्ताकी ये हैं की वे वादे किया करते थे
वादों की बातों को ही मुकरर रहे हैं....


वक्त बदलते देर नहीं लगती देरीवक्त बदलते हैं
तारीख के अबराख पे दिल क्यूँ बदलते जाते हैं

इक लब्ज सें दिल टूटे
याद जिगर सें बिखरे
रुठकर

सहसा काही महिन्यांपूर्वीची गोष्ट....

मग काय मला उपाशी राहायचं का?

तसं नाही रे , शिकून काय उपयोग रे मग?
तू काय करणार आहेस गावाकडे?

तुझ्या तिकडच्या जॉबाचं काय झालं?

शहरात रहावं लागेल नं?

अजून काही महिने शिकावं लागणार आहे तर नको का थांबायला इकडे?

मला तरी वाटतं की शिकावं अर्ध्यावर शिकून काय फायदा? तुला काय वाटतं हेही सांग न?

तू केव्हा जाणार आहेस शहराकडे? मागे तू शहरात जाणार होता काय झाले?

पुढं शिक्षण घेणे योग्य आहे की नाही हे तर सांग न?

तू उपाशी राहणार या घरी इतकं दारिद्री समजली आहेस का गं? की तुझा विश्वास खच्चून गेला आज?

ते सगळं आठवतं.

-विश्वनाथ साठे 9921056462

Comments

Popular posts from this blog