पुस्तकं
1. जग बदलणारी पुस्तके लेखक(शरद जोशी)
2. पितामह - अनंत तिबिले3. Old man and sea - Hemingway
4. दरवळ - घनश्याम पाटील
5. आंधाचं कारटं- प्रा. डॉ.राजेश धनजकर
6. सय - सई परांजपे
7. ज्ञानपीठ लेखिका - मंगला गोखले
8. तीन मुले - साने गुरुजी
9. रस्कीन बॉण्ड यांचा कथासंच (मराठीत)
10. मला उध्दवस्त व्हायचंय -मलिका अमर शेख
11. Atlas Shrugged by Ayn Rand
12. सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - आ. ह. सोळुंके
13. महात्मा गांधी दगड दवाखाना : लेखक -डॉक्टर राजेंद्र मलोसे
14. लागेबांधे-बाबा भांड
15. नाच ग घुमा - माधवी देसाई
16. शोध- मुरलीधर खैरनार
17. घातसुत्र- दीपक करंजीकर
18. पुरुषत्वाच्या प्रतिमा -चारू गुप्ता
19. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म-लेखक डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
20. हमरस्ता नाकारताना - सरिता आवाड
21. दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू - नागनाथ कोत्तापल्ले
22. प्रोपोगंडा:- लेखक रवी आमले
23. त्या दहा वर्षातील गुरूदत्त(सत्या सरन)
24. डार्क हाॅर्स - नीलोत्पल मृणाल
25. हिन्द स्वराज- गांधीजी
26. तमस - भीष्म साहनी
27. कथा मौक्तिके-राजेंद्र राऊत
28. टु द लास्ट बुलेट (विनिता कामटे)
29. लज्जा गौरी. रा.चि.ढेरे
30. हिंदू एक समृद्ध अडगळ.... भालचंद्र नेमाडे
31. एल्गार- श्री.ना. पेंडसे
32. Dr B R Ambedkaar &indian political .pro.Raosaheb kasabe sir
33. द डायरी ऑफ यंग गर्ल...एन् फ्रेंक ... अनुवाद... मंजुषा सु. मुळे...
34. आम्ही हिंदू का नाही - मर्झबान झालं, सुगावा प्रकाशन , पुणे,व्हाय वुई आर नॉट हिंदू, इंग्रजी,आकार प्रकाशन, दिल्ली
35. लेखकाची गोष्ट विश्राम गुप्ते
36. गीतांबरी-राजेंद्र खेर
37. संत तुकारामांचे अभंगशतक
38. आ.ह .साळुंखे.
39. तंतोतंत कविता संग्रह कवी केशव सखाराम देशमुख.
40. घातसुत्र - दिपक करंजीकर
41. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
42. तळ-नितळ ; लक्ष्मीकांत तांबोळी.
43. सुंदर अभिव्यक्ती
44. बनगरवाडी-माडगुलकर
45. चोरटा-संतोष पवार
46. *द लास्ट गर्ल* - नादिया मुराद-नादिया मुराद यांचे "द लास्ट गर्ल" हे आत्मकथन म्हणजे आयसिस (ISIS) च्या क्रूर व अत्यंत नीच कर्माची कहाणी. धार्मिक द्वेषापोटी, मानवतेची लक्तरे काढणाऱ्या आयसिसच्या काळ्या कृत्याचा जीवंत पुरावा. इराकमधील हजारो यजीदी धर्मीय स्त्री- पुरुषांचा नरसंहार, त्यांच्या स्थिर जीवनाची होणारी राखरांगोळी, स्रियांवरील अत्याचार, आणि बलात्काराचा पाढाच. अशा परिस्थितीत स्वतःची सुटका करून घेणारी नादिया ही तशा अनेक तरूण मुलींचे प्रतिनिधित्व करते. ही करूणकथा वाचतांना धर्मवेड्या माणसातल्या हैवानाची किळस वाटत राहते. असल्या नीच धर्माचा कडवट कट्टरपणा, शोषणवृत्ती, याची चीड, उबग येत राहते.या सर्वांच्या मधोमध नसिर व त्याचे कुटूंबीय म्हणजे वाळवंटात सापडलेल्या झऱ्यासारखेच. आणि या सर्व घटना अगदी अलीकडे म्हणजे 2014 पासून घडलेल्या. नादियाचा संघर्ष, आणि तेथून सुटका करून घेतांना घडणारे घटनाक्रम वाचकाला खिळवून अंगावर रोमांच उभे करते. वाचायलाच हवे असे पुस्तक. द लास्ट गर्ल- नादिया मुराद
47. व्यासाचे शिल्प" कुरुंदकर गुरुजी..!
48. खलनायक, विश्वास पाटील
49. सत्याचे प्रयोग,अथवा आत्मकथन, मो क गांधी
50. वपुर्झा-व.पु.
51. संभाजी विश्वास पाटील
52. अर्थात- अच्युत गोडबोले
53. धार आणि काठ ,नरहर कुरुंदकर
54. द सेकंड सेक्स-सीमोन
55. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य डॉ. नीरज साळुंखे
56. सत्यशोधकीय नियतकालिके डॉ.अरुण शिंदे
57. दि क्राइसिस विदिन -गणेश देवी
58. आई समजून घेताना आणि एका संमेलन अध्यक्षाची डायरी -उत्तम कांबळे
59. हिंदू हिंदुत्व आणि हिंदू संघटन रा. ना. चव्हाण संपा. रमेश चव्हाण
60. युगपुरुष सयाजीराव गायकवाड चरित्र -बाबा भांड
61. फेसाटी -नवनाथ गोरे
62. मुलांचे ग्रंथालय... सं: मंजिरी निंबकर आणि Discover the diamond in you ... by Arindam Chaudhuri
63. 'One Hundred Years of Solitude' a novel on 'magic realism' by Gabriel Garcia. Marquez. A must read classic!
64. अनहद..ग़ज़ल संग्रह... राजेश रेड्डी
65. सात पाटील-रंगनाथ पठारे..
66. नागीण - ले.चारुता सागर
67. टाटा यण.....गिरीश कुबेर
68. मौर्य सम्राट.
69. Half loin
70. Sangati by Bama Faustus
71. शिंडलर्स लिस्ट -अनुवाद संजय दाबके
72. #पुस्तक -थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफ
73. #लेखक - चेतन भगत
74. The Stranger : Alburt Camus
75. मूठभर माती,डॉ जे.एम वाघमारे,
76. माझा साक्षात्कारी हृद्य रोग,डॉ अभय बंग
77. मनात - अच्युत गोडबोले
78. बळीवंश - डॉ.आ.ह.साळुंखे
79. वाढाण : सोपान हाळमकर
80. बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा जोतीराव फुले : प्रल्हाद जी लुलेकर
81. रूपसावली : तानाजी राऊ पाटील
82. Ak hota karvhar@ veena gavhankar
83. विजयध्वज-प्रदीप दळवी
84. तुम्ही सांगा सर एखादे
85. सातपाटील कुलवृत्तांत.रंगनाथ पठारे.
86. होमोसेपियन्स. व्होवाल.
87. प्रोपगंडा - रवी आमले
88. अनर्थ आच्युत गोडबोले.
89. गारंबीचा बापू लेखक श्री.ना पेंडसे
90. आरपारावलोकीता
91. लेखिका -विद्युत भागवत
92. मेंदुच्या अन्तरंगात.. चित्रा बेडेकर
93. गांधी का मरत नाही ? चंद्रकांत वानखेडे
94. उष्टं-ओमप्रकाश वाल्मिकी
95. आबूट घेऱ्यातला सूर्य-अरूण इंगवले
96. मुखवटा उतरवल्यावर-योगिनी राऊळ
97. आणि काही "माणसे"
98. Mind boggling.. and worthy enough to read and repeat...
99. मातीचे पाय - रमेश इंगळे
100. आपण माणसात जमा नाही - राजन गवस
101. राडा - भाऊ पाध्ये
102. Buddha and His Dhamma: Dr.B.R.Ambedkar
103. साई गार्डन - मकरंद साठे
104. आणि मी : विजय तेंडुलकर
105. चोमा महार..शिवराम कारंत यांची चोमनदुड्डी...अनुवाद-उमा कुलकर्णी...👏
106. नदीष्ट- मनोज बोरगावकर
107. तणस- महेन्द्र कदम
108. तुडवण- कैलास दौंड
109. दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
110. हमरस्ता नाकारताना- सरिता आव्हाड
111. तंतू लेखक भैरप्पा
112. 36 Days Kamlesh Sutar
113. महाभारत एक सुडाचा प्रवास
114. दाजी पणशीकर
115. भगवान बुद्ध चरित्र व शिकवण-डॉ बाबासाहेब आंबेडकर
116. पुरण कथा आणि वास्तवता .दा ध कोसंबी
117. आलोक -- आसाराम लोमटे
118. समग्र गडकरीःराम गणेश गडकरी
119. चोळी, सुरेश पाटोळे
120. शिवनेरीची जीवनगाथा' (संशोधन प्रबंध - लेखक - डॉ. लहू कचरू गायकवाड
121. Halfnaama-Dr yashwant Deshpande
122. भास्कर चंदनशिव यांच्या कथा - संपादन इंद्रजित भालेराव
123. दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
124. मेल नाही आभाळ आजून -कवी मदन इंगळे
125. वर्तमानाचा वतनदार - अज़ीम नवाज राही
126. जाफर आदमपूरकर, नांदेड.
127. महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी -- आनंद पाटील
128. रात्र काळी घागर काळी-- चि. त्र्यं. खानोलकर
129. भक्ती आणि धम्म -रावसाहेब कसबे
130. आईसपैस गप्पा .
131. Durhabainshi
132. एका दिशेचा शोध--संदीप वासलेकर
133. गंगेमध्ये गगन वितळले - अंबरीश मिश्र
134. तेंडुलकरांच्या निवडक कथा - विजय तेंडुलकर
135. संहिता (विंदा करंदीकर यांच्या कवितांचे रसग्रहण)लेखक मंगेश पाडगावकर
136. Courting Politics- Shweta Bansal
137. सोल माऊंटन - गाओ झिंगजिआन (नोबेल पारितोषिक प्राप्त चिनी कादंबरी)अनुवाद - मधू साबणे
138. समुद्रातील आकाश - महावीर जोंधळे(ललितगद्य)
139. श्रीगाडगेमहाराज - गोपाल नीलकंठ दांडेकर
140. बाकी संचित कविवर्य बा.भ.बोरकर यांना आलेल्या पत्रांचे संकलन.लेखक- परेश वासुदेव प्रभू.
141. पुरोगामी (कादंबरी) राकेश वानखेडे
142. च ची भाषा- अतुल कहाते
143. बाळूच्या अवस्थांतराची डायरी-किरण गुरव
144. टाटायन-गिरीष कुबेर.
145. चेटूक-विश्राम गुप्ते.
146. होरपळ-ल.सि.जाधव.
147. सुळकाटा-ल.सि.जाधव.
148. रखमाबाई एक आर्त (लेखिकाः मोहिनी वर्दे)
149. राजारामशास्री भागवत(लेखकः डाॅ. सर्जेराव भामरे.)
150. हमरस्ता नाकारताना - सरिता आव्हाड,
151. अमलताश-सुप्रिया दिक्षित ,
152. खेळता खेळता आयुष्य- गिरीश कर्नाड,
153. काग़जी पैरहन-इस्मत चुगताई
154. 'अॅनिमल फार्म', जाॅर्ज आॅरवेल,अनु.श्रीकांत लागू
155. 'नाइटीन एटी फोर': लेखक: जार्ज आॅरवेल, अनु.अशोक पाध्ये
156. 'रासपुतीन ते पुतीन',पंकज कालुवाला.( वाचायला घेतले आहे.)
157. वडार वेदना.... लक्ष्मण माने
158. म. फुले चरीत्र... पंढरीनाथ पाटील
159. झुंड.. दत्ता मोरसे
160. बारबाला... वैशाली हळदनकर
161. मेळघाटातील मोहर... डॉ कोल्हे
162. गुलामगिरी - महात्मा ज्योतिबा फुले
163. The second sex written by simon
164. बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले... डॉ. प्रल्हाद लुलेकर
165. मेळघाट ची मोहर लेखक डॉ रवींद्र कोल्हे . Mbbs,MD(psm )
166. Raw ( ravi amale)
167. मी वनवासी- सिंधुताई सपकाळ
168. मंतरलेले दिवस..ग.दि.माडगूळकर
169. तथागत..मिलिंद जाधव
170. जडणघडण-वामन चोरघडे
171. रावण - शरद तांदळे (कादंबरी)
172. बारबाला- वैशाली हळदनकर (आत्मकथन)
173. तू मोठा हो - राजन खान (कादंबरी)
174. अनवाणी पाय - अप्पासाहेब खोत (कथासंग्रह)
175. भारतातील बौद्धधम्म -गेलं ओमवेट
176. सेपियन्स - यूव्हल हरारी
177. कदाचित अजूनही- अनुराधा पाटील
178. जातिअंताची दिशा - दिलीप चव्हाण
179. Roses in December - M.C.Chagla
180. नाॅट विदाउट माय डाॅटर -बेट्टी महमूदी,विल्यम्स हाॅफर
181. अनू'प- अनू अगरवाल
182. द लास्ट गर्ल- नादिया मुराद
183. संताजी– काका विधाते
184. बारोमास - सदानंद देशमुख
185. तहान - सदानंद देशमुख
186. पानिपत - विश्वास पाटील
187. पिढीजात - श्रीकांत देशमुख
188. सर्पाचा सूड, थैलीभर गोष्टी, वाईज अदर वाईज- सुधा मूर्ती
189. अखेरचा बादशाह - प्रतिभा रानडे
190. हिंदू स्त्री - आ. ह. साळुंखे
191. माझ्या हयातीचा दाखला - डॉ विशाल इंगोले
192. मेळा - दासू वैद्य
193. एका दिशेचा शोध (संदीप वासलेकर)
194. एका तेलियाने (गिरीश कुबेर)
195. आवरण– S L भैरप्पा
196. पारखा-– भैरप्पा
197. चकवा चांदण एक वनोपनिषद - मारुती चितमपल्ली
198. शेतकरी विरोधी कायदे ..लेखक - अमीर हबीब
199. दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी - बालाजी सुतार
200. सातपाटील कुलवृतांत - रंगनाथ पठारे.
201. वारुळ-बाबाराव मुसळे,
202. झोंबी- आनंद यादव.
203. जुगाड- किरण गुरव,
204. कत्ती- विलास माने,
205. चिगुर- संजीवनी तडेगांवकर.
206. तनस- महेंद्र कदम,
207. सदा सर्वदा- सदा डुम्बरे-
208. गावगाडा -त्रिंबक नारायण आत्रे ,
209. फास - संजीव (अनु. बाळासाहेब पाटील)
210. काळीजकाटा -सुनिल जवंजाळ
211. चिखलवाटा -सुरेंद्र पाटील,
212. शिवारग-हाणं -राजकुमार तांगडे,
213. वाळवाण- रवी राजाने,
214. पिंडीवरचे विंचू -भीमराव वाकचौरे ,
215. हाणला कोयता झालो मास्तर -डॉ. सुभाष शेकडे,
216. गठुळं- रविंद्र बागडे,
217. बोचकं-रविंद्र बागडे,
218. सर्जा -रामचंद्र खाटमोडे,
219. चारीमेरा, रगडा, गावकळा, जमीन जुमला-सदानंद देशमुख)
220. गुडदाणी- योगीराज वाघमारे
221. यसन-ज्ञानेश्वर जाधवर,
222. गावकुसाबाहेरची माणसं-लक्ष्मण गायकवाड (हे सर्व एप्रिल पासून आतापर्यंतच्या लाँकडाऊनच्या काळातील)
223. कालच नांगरणी- आनंद यादव
224. ता .क. -मुन्नी ,आईचा बाँयफ्रेंड - अरूणा सबाने
225. त्रिज्या- डॉ. गणेश देवी
226. वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड -gail Amveet
227. द शेप ऑफ आयडिया - ग्रँट स्निडर
228. स्वामी. श्री रणजित देसाई
229. Just shut up and do it-Written by Brian Tracy
230. भाग्यवान वाघ: जिम कार्बेट
231. प्रथम आलोक:सुनील गंगोपाध्याय
232. रावीपार .गुलजार
233. बलुतं- दया पवार
234. सत्तर दिवस , डेझर्टर - रविंद्र गुजर
235. Ekta jiw-anita padhye
236. रिंगाण..कृष्णात खोत...
237. आलोक..आसाराम लोमटे..
238. श्रीलीपी..किरण गुरव..
239. बाळुच्या अवस्थांतरांची डायरी ....
240. द् अलकेमिस्ट..पावलो कायलो
241. Aameen from.. -alok shrivastava....
242. इंडियन ॲनिमल फार्म
243. दोन शतकाच्या सांधा वरच्या नोंदी
244. ब्लॉकच्या आरशा पलीकडे
245. दशक्रिया
246. "दरवळ " लेखक -घनश्याम पाटील.
247. नदीष्ट -मनोज बोरगावकर
248. होमो डेअस - युवाल नोआ हरारी
249. २१ व्या शतकासाठी २१ धडे - युवाल नोआ हरारी
250. वाईज अँड अदरवाई ज.... सुधा मूर्ती
251. मन में है विश्वास. श्री. विश्वास नांगरे पाटील
252. भाळ आभाळ-तसनीम पटेल
253. 7habbitऑफ efficative peopale। stfion kavee
254. शुभ्र काही जिवघेणे - अंबरीश मिश्र
255. खेळघर - रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ
256. अॅडम - रत्नाकर मतकरी
257. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर
258. मेळा(दासू वैद्य)
259. सेपीयन्स - युवाल नोआ हरारी
260. होमो डेअस - युवाल नोआ हरारी
261. बिंदुसरा-सुरेश मालदमोहीकर (वखरे)
262. पार्टनरव- पु काळे
263. अमृतवेळ - वी स खांडेकर
Comments
Post a Comment