***मूलभूत तत्वांचा लढा***
★ज्ञानप्रवाह हा सीमांततेच्या आडमार्गाला आडत नसतो.तो प्रवाहित असतो. ★ज्ञान,विवेक,सत्याने लोकशाही व्यवस्थेची स्वतः मानवतावादातून उभारणी कराण्याची नित्तांत आवश्यकता असते.
★भुकेल्या व गुलामांचा लढा हा सत्तेच्या व संपत्तीच्या एकधिकारशाही मिळविलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात असतो.
★हुकुमी व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याला मुस्कटदाबी म्हणून मोर्चे,आंदोलने,उपोषणे,मिरवणूक,सभा,यावरतव्यवस्था अडमार्ग आणत असते.
★अश्यावेळी स्वतंत्र विवेकाच्या अंगाने व सत्याने विचार करून लढ्यासाठी झटून सामोरे गेले पाहिजे.
★वर्णवर्चस्ववादांच्यामुळे राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,मानसिक,
भाषिक,संघर्ष उभे राहतात.ते अस्तित्वाचे द्वोतक असतात.तळागाळातील शोषितांना यावेळी या व्यवस्था अंजून घेणे गरजेचे व परिवर्तनाची नांदी यास्तव दुसरा मुक्तता मार्ग नसताे.
★याचबरोबर जुन्या-नव्या परंपरागत रितिरुढी,चाली,रिवाजांचा अभ्यास तठस्थेने आणि चिकित्सक वृत्तीने केला पाहिजे. ★इतिहासाचे मूळ शोधले पाहिजे.का?कश्यासाठी ?कसे व केव्हा?असा सखोल अभ्यास केला पाहिजे.
★ज्ञानार्जनाची सततता ही परिवर्तनाला दिशा देत असते.ती टिकून ठेवण्यात यावे.
★शील,स्वभाव,आणि ज्ञानाची आजतागायतता लढण्यास स्वयंपूर्ण,सिद्ध व निष्ठतेचे प्रेरितं प्राप्त करत असते.
★बुद्धीच्या कसोटीवर घासून मानवतेला पोषक अशी लोकशाही निर्मिती ही सुधारकी राज्यव्यवस्थेचे प्रतीक असते.ते जनतेच्या कल्याणार्थ झटणारे व्यवस्थात्मक स्वरूप असते.
★धनाढयांच्या आणि गुंडगिरीच्या कचेरीत सापडणारी लोकशाही ही जनतेचे गळे कापत असते.
★मजूर,कामगार,स्त्रीया व कष्टकरी,शोषित,पीडित वर्गाला बंधनात ठेवणारा वर्ग हा सत्ताधिकाऱ्यांच्या वलयीत बसलेल्या धनिकांचा व वर्चस्ववाद्यांनी तयार केलेल्या कायद्यांच्या सत्तेवर अधिराज्य करीत आलेला आहे.
★कागदी लोकशाही ही पिठाळ दुधाच्या भेसळीसारखी असत्त्यास घट्ट पकडून असते. ★वर्चस्ववाद्यांना वा एकाधिकारशाहीच्या हुकमी व्यवस्थेला धर्मनिरपेक्षता,समाजवाद,पारदर्शक लोकशाही,सत्तेचे लोकप्रशासन मान्य नसल्यामुळे भ्रष्टाचार,अविकसितता,गुन्हेगारी,अन्याय अत्याचाराचे पेव तिथे फुटल्याशिवाय राहत नाहीत.
★ज्या लोकशाहीतील एक समाज उपाशी व एक समाज लाडू खाण्यात मश्गुल असेल तर ती लोकशाही समाजवादाच्या खूप दूर गेलेला असतो.
★प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या दृष्टीने पुरस्कृत असावा.
★बेकायदेशीर राज्यव्यवस्था ही लोकशाहीला घातक अशी राज्यव्यवस्था असते. ★समतेशिवाय लोकशाही टिकत नाही.अन धर्मांधवृत्ती,जातीपातीव्यवस्था,धनशाही,वंश,लिंग,पंथ,अविवेकीचा विचार,ह्या बाबी अविकसिततेच्या पायाला मजबूत करून विषमता टिकविता आली आहेत.
★भारतीय परिप्रेक्षात तरी तरुणांनी वास्तवातील अव्यवस्थेचे लोकशाही तत्वाने धोरण अंगिकारले पाहिजे.मानवतेची हितोपासना करणारी विकसित दृष्टी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.
★दारिद्र्य,विध्वंसक वृत्ती,हिंस्त्रता, भांडवलशाही,आणि गुलामीतून सुटण्यासाठी प्रत्येकाने मुक्तता मार्गास गेले पाहिजे. ज्ञान मिळविले पाहिजे.शील टिकून ठेवले पाहिजे,शक्ती जोपासली पाहिजे.
★स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.
★नैसर्गिकतेची होळी करणारी भांडवली व्यवस्था पार हद्दपार केली पाहिजे जी मानवतेच्या अस्तित्वास घातक व विषारी सर्पासारखी डुख धरून असते.
★विश्वात वैश्विकतेची कास धरून समतेच्या मानवता दृष्टीने पोषक,न्यायाधारीत एकता,बंधुता,समानता,स्वातंत्र्यात,एकात्मता यांची सखोल अशी विवेकीअंगाने उभारणी करणे आज युगांची तत्वतः गरज आहे.
[टीप]-
मा.न्यायमूर्ती पी.बी.सावंत सर
सर्वोच्च न्यायालय भारत सरकार
मा.वानखेडे सर
मा.जिल्हाधिकारी नागपूर
आणि उमद्या तरुणांत
-झालेल्या संवादाधारित-
-
विश्वनाथ अर्जुन साठे
9921056462
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे
(नेहरू युवा केंद्र )-पुणे
युवा व क्रीडा मंत्रालय
भारत सरकार.

Comments
Post a Comment