★★★ग्रेट भेट★★★

@Great Gift - Senior Literary critic-
Dr. Harishchandra Thorat, Language Department of Mumbai University, today's in sppu.

★★★आधुनिक समीक्षा सिद्धांत व संशोधन वरील आव्हाने★★★
                  "जेष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात समीक्षक मा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागांमध्ये संशोधन कार्यशाळेच्या अंतर्गत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं त्यामध्ये त्यांनी दोन भागांमध्ये विश्लेषण केलं त्यातला पहिला भाग म्हणजे 1960 नंतरच्या समीक्षा मध्ये संशोधनाला आव्हाने निर्माण करणारी भूमिका निर्माण झाल्यास चे सांगत आहेत आणि ही भूमिका पाश्चात्त्य समीक्षा मध्ये आल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले.

साहित्य नावाची काही तरी गोष्ट असते आणि ती गृहीत धरलेली असते तेव्हा कुठे पुढे संशोधन करायला सोपे होते लेखक वाचक प्रकाशक समीक्षक आणि समीक्षा असा हा व्यवहार अव्याहतपणे सुरू असतो हा सगळ्या गृहितकावर आधारलेला आहे म्हणजेच साहित्य म्हणजे साहित्य साहित्य म्हणजे जमाखर्च राजकारण तत्त्वज्ञान वहीवर ला खर्डा नव्हे साहित्य म्हणजे केवळ साहित्य आहे असं गृहीत धरून हे एक शेत्र असते असे क्षेत्र धारणा झाल्यानंतर आपण करू लागतो फक्त प्रतिभावंत साहित्यिक साहित्य निर्माण करू शकतात आणि त्याचे त्यांनी ती निर्माण केलेला असतो आणि त्यामुळेच प्रतिभावंत वाचकाला त्यांचे साहित्य वाचता येतं असा एक भ्रम साहित्य नावाच्या गोष्टींमध्ये लपलेला असतो त्या इतका मध्ये लपलेला असतो त्या सगळ्या साहित्य व्यवहारांमध्ये लपलेला असतो.

समीक्षा हे सांगत नाही की साहित्य वेगळ असतं आजचा काळ संस्क्रुतीचा अभ्यासाचा काळ आहे सर्व चिन्हांच्या व्यवस्थांचा अभ्यास काळा आहे असं थोरात ज्यावेळेस सांगू लागतो त्यावेळेस ज्ञानाची शक्यता आपण ज्यावेळी गृहीत धरू लागतो त्यावेळेस संशोधनाचा ग्रंथ माणूस लिहू लागतो म्हणजेच ज्ञान झाले असे तो म्हणू लागतो प्राणीजन्य जगताला एखादा ग्रंथ लिहून ज्ञान झालं असं सांगण्याचा तत्त्व या अमोघ अश्या अंतराळात आहे का ज्ञानाचा तशीच असतो का माणसाला न्यान होते का अशीच मांडल्यानंतर अज्ञान होते का असा प्रश्न इथे पडतो म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेसारखं की
"झोपली या खुळी बाळे
झोपली अंगाई.." असते सगळे कोडे आहे.

पाश्चात्य साहित्याच्या संशोधनामध्ये ज्या काही समीक्षा पुढे आल्या सकाळी समीक्षेच्या कालखंडामध्ये नवा सिद्धांत निर्माण झाले त्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या येतात त्यातली एक म्हणजे ज्या गोष्टी करता येण्याजोगे आहेत ज्या गोष्टी करता येतात त्यांना घेणे आणि दुसरं म्हणजे या गोष्टी करता येत नाहीत करण्याची शक्यताच नाहीये अशा गोष्टी बाजूला काढून ठेवणे शक्यतेच्या अशक्य त्याच्या सीमा मर्यादा वर पाश्चात्य समीक्षा आताच्या काळामध्ये काम करते आहे संशोधन करते आहे नवे सिद्धांत मांडले आहे सिद्धांत काय तर ती रीजन रेशनालिटी कारणांवर बुद्धी आणि विवेक अन्वर म्हणजेच मानवी अस्तित्व शक्यतेवर काम करते आहे.

आपल्या जगा जगण्यासाठी आनंदी जगणं किंवा आपल्या जगण्यासाठी दुःख करत राहणे हे दोनच पर्याय आपल्या या अथांग अशा तरंगणाऱ्या आयुष्यामध्ये आहेत.

असा एक विशाल 536 विषयांमध्ये येतो असतात असे गृहीत धरल्याशिवाय संशोधन शक्यच नाही हे गृहीतक आहे निदान काही व्यवहार पारदर्शक असतात हा विश्वास ठेवणे व ते टाळून पाहणे पारदर्शकपणे पाहणे हे हेतू नवा विचार आणि आणि या वृत्ती वरच संदेह घेत असलेली ही समीक्षा आहे संशोधन करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत का?

वास्तव संकुल आहे कॉम्प्लेक्स संदीप भाषा संशोधन करणारा विषयांमध्ये नव्या समीक्षेच्या सिद्धांतांमध्ये जगण्याची भाषा व साहित्याची भाषा यात तफावत आहे नाही मग वेगळी साहित्याची भाषा असते असे म्हणायचे का? सोस्यूर हा ऑफ जर्नल लिंग्विस्टिक या पुस्तकांमध्ये या सगळ्या बाबींची मांडणी करत सांगत असतो.

सोस्यूरची मांडणी अशी आहे की सर्व शब्दांमध्ये अर्थ आणि संकल्पना थाटलेल्या असतात अर्थांच्या छटा असतात म्हणजेच काय तर जसे शब्द संकल्पना अर्थ मिनिंग यांनी बनलेला असतो तर त्याच वेळी शब्द तो धन्य आकृतिबंध आणि सुद्धा बनलेला असतो साऊंड इमेज याला म्हणतात ती धन्य आकृतिबंध आणि संकल्पना या शब्दाच्या मुळाशी असतात म्हणून संकल्पना व ध्वनी एकत्र आले की शब्द तयार होतो.

त्याच्यापुढे जाऊन झाक देरीदा असे म्हणतो की शब्दांचे अर्थ मिळत नाहीत डिक्शनरीत तर तिथे एक नवा शब्द असतो त्या शब्दाला शोधण्यासाठी अजून दुसरी डिक्शनरी शोधाव्या ते म्हणजे तिथे सुद्धा अजून दुसरा शब्द असतो शब्दाला दोन्ही व संकल्पना असतात म्हणूनच पुढे या शब्दांचे अर्थ करण आणि सांकेतिक धरण धन्य आकृतिबंधाच्या माध्यमातून संकल्पनेच्या माध्यमातून शब्दांची आयतं सांगता येऊ लागतात.

भाग 2 मध्ये डॉक्टर शरदचंद्र हरिश्चंद्र थोरात यांनी भाषा आणि राजकारण या संदर्भात स्पष्ट अशी माणसं व्यक्त केली ते म्हणाले की सर्व राजकारणात आणि राज्यात सर्वत्र राजकारण असते तो स्त्रीवाद असेल अस्तित्ववाद असेल पुरुषसत्ताक वाद असेल संगणकीकरण असेल संस्कृतीकरण असेल भाषेचे राजकारण असेल साहित्याची व्यवहार असतील किंवा इतर काही जे असेल त्यामध्ये सत्ता वाजतो सत्ताकारण असतं इकडे राजकर्ते असता तर इकडे गुलामी पण स्वीकारलेले असतात.

आपण म्हणतो की साहित्य राजकारणापासून दूर असतं साहित्य समीक्षा मध्ये असा सूर उमटू लागला आहे जिवंत आला सुद्धा फक्त आपल्या भारतामध्ये पोस्ट नाही साहित्य राजकारणापासून वंचित कसे राहील का आहे वंचित सांस्कृतिक अभ्यासाचे पहिली पाहून हे आपल्याला आजच्या काळामध्ये तपासता येईल संस्कृतीचा अभ्यास केंद्र आता निर्माण होऊ लागलेली आहेत जिथे भाषेचे केंद्र होते भाषा विभाग होते तिथे आता त्या केंद्राची व्याप्ती वाढू लागलेली आहे ती व्यक्ती मानवी संस्कृतीच्या 19 प्रकाराचे राजकारणच होय म्हणजेच सांस्कृतिक संशोधन नाशिक केंद्रे आता निर्माण होऊ लागली आहे आणि म्हणूनच सांस्कृतिक संशोधन एक प्रदीर्घ आणि व्यापक अशा स्वरूपाने आपल्यासमोर संशोधनाच्या दृष्टीपुढे येत आहे.

संस्कृतीच्या संशोधनामध्ये शोषणाचे सापळे दडलेली असतात संस्कृतीत शोषणाची सापळे जडलेली असल्याकारणाने हे शोधणं तितकच गरजेचं आणि धोकादायक सुद्धा संस्कृतीतील शोषणाची गाडी शोषणाचे सापळे शोधन सुद्धा एक संशोधन असतं आपल्याकडे हा विचार अजून यायचा बाकी आहे पण तो 500 समितीचे मध्ये 1960 पासून सुरू आहे आत्ताआत्तापर्यंत त् लिहिणार्‍या केंद्रस्थानी ठेवून समीक्षा होऊ लागली होती ती आता कमी झाला आहे लेखकांपासून समीक्षा का दूर आली यासाठी सोसुर आणि त्याचा भाषा संरचनावाद आपल्याला समजणे गरजेचे आहे.

सोसुर चे पुस्तक सोसुर ने लिहिलं नाही तर ते ते लेक्चर झाल्यानंतरच्या नोट्स विद्यार्थ्यांना तो द्यायचा तो म्हणतो तो फाडून टाकायचा त्याच्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून विचार केला की सरांनी जे शिकवलं ते आपण पुस्तक रुपाने बाहेर आणला पाहिजे जगाला कळू दिले पाहिजेत सरांचे विचार म्हणून सोसू च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या मृत्युनंतर तीन वर्षानंतर हे पुस्तक लिहिलं आणि सर्व ज्ञान शाखांना हादरून सोडलं ते पुस्तक मध्ये कोर्स ऑफ जनरल लिंग्विस्टिक. असाही एक गमतीचा भाग स्वच्छतेच्या इतिहासाचं वास्तव सांगत हरिश्चंद्र थोरात सर हासत पुढचे मार्गदर्शन करत होते.

सोस्यूर आपल्याला भाषा आणि व्यवहार सांगतो तो म्हणतो लांग म्हणजे भाषा विज्ञानाने त्यावर अभ्यास करावयाचा आहे म्हणजे अशी एक भाषा व्यवस्था तर त्याचबरोबर दुसरी भाषा म्हणजे पाहून हा स्विस माणूस पारोला स्विस माणूस भाषेचा प्रत्यक्ष व्यवहार ज्या ठिकाणी होतो बोलतो बोलणं त्या भाषेचा व्यवहार सोस्यूर करायला लावतो म्हणजेच काय तर कोड संकेत विवाह कन्व्हेंस सिस्टम असा विशिष्ट संकेतव्यूह आपण एकमेकांना शेअर करतो म्हणून आपण आपल्यात व इतरांच्या मदतीने संवाद करत असतो . लेखक आणि वाचक यातला संबंध सांगताना त्या ठिकाणी लेखकपणही महत्त्वाचं नाही आणि वाचकपणही महत्त्वाचं नाही तर त्या भाषेचं स्ट्रक्चर जे आहे,जी रचना आहे ती महत्त्वाची आहे असं पाश्चात्य समीक्षा मध्ये 1960 पासून सांगणं सुरू आहे भारतात यायला अजून वेळ आहे इव्हन ती विचारधारा आता सीमा रेशवर सुद्धा पोहोचलेली असेल.

या सर्व प्रक्रियेमुळे संरचनावाद स्ट्रक्चर रेशन निर्माण झालं आणि हे कोड भाषे पुरते मर्यादित नाही भाषा ही चिन्हांची व्यवस्था जितकी आहे तितकी जीवन व्यवस्थाही चिन्हाच्या अवस्थेमध्ये आहे चिन्ह डी कोड करता येते भारतामध्ये मांगाची, दरोडेखोरांची, आणि ढगांची एक कोड भाषा होती चिन्ह व्यवस्था होती
जीवनभाषा होती जगण्याची जँत्री होती.

मानव केन्द्रित तता वाद माणूस जाणू शकतो म्हणजे प्रबोधनाच्या चळवळी ने माणसाला सत्य स्वीकारायला लावले देव नाही तर मानव त्यांनी मान केंद्र बिंदू मानला जसं हीच संकल्पना माणसाने निर्माण केले होते तर संकल्पना बाद झाल्या नष्ट झाल्या त्या नष्ट करण्यासाठी मानव केन्द्रित आवाज खूप महत्त्वाचा ठरतो भाषेचे कोड नसले तर आपल्याला बोलता येणार नाही प्रत्येकाला एक विचार करताना नाही म्हणून प्रत्येकाला एक भाषेचा कोड असतो आणि प्रत्येकाची एक भाषा असते हे मानता केंद्रित आवाजाने आपल्याला या काळाच्या टप्प्यावर सांगितलेला विचार आहे.

पण प्रश्न असा पडतो की भाषेत कडून लेखक खेळवल्या जातो काल लेखकाकडून भाषा खेळले जाते पाश्चात्त्य देशांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे सोशल काय म्हणतोय की भाषिक चिन्हांचे संकल्पना व धोरणी इमेजेस असे दोन यादृच्छिक सहसंबंध असतात यादृच्छिक संबंध म्हणजे काय तर सूर्याला सूर्य का म्हणायचे वस्तूला वस्तूच नामकरण का करत राहायचं ना त्या वस्तूला नावाने उच्चारण असे कोणतेही कारण नाही हा सबंध योगायोगाचा भाग म्हणजे त्या दृष्टी कसा आहे कार्यकारण संबंध व जैविक स्वरूपाचे तिथे काहीही घनिष्ठ संबंध नाहीत ते सगळे यादृच्छिक प्रयोग समाजाने मान्य केलेला संकेत आहे ती एक व्यवस्था आहे म्हणून ती चिन्हांकित अशी सगळी व्यवस्था आहे सोसुर अर्थ आणि धन्य आकृतिबंधाच्या सहज संबंधाबद्दल बोलतो आहे वस्तुतः तो वस्तूचा विचार करत नाही याचा अर्थ भाषा वास्तवाला पर्यंत पोहोचत नाही.

भाषेच्या आधाराने वास्तवाच्या जवळ जाता येत नाही असे सोसून म्हणाला की वास्तव व साहित्य संबंध हे गृहीत धरता येणार नाही म्हणजेच संशोधनाची एक मार्गणी त्यांनी बंद करून टाकली आहे.

यापुढे वाचक लक्ष सिद्धांत पुढे आला माझे रीडर रिस्पॉन्स थेरी लेखक अपेक्षा व साहित्याच्या सही त्यापेक्षा वाचक महत्वाचा असतो असा सिद्धांताला आणि म्हणूनच एक नसतो तो अनेक असा असतो म्हणून एका साहित्यकृतीचे अनेक असे अर्थ संपविण्याचे शक्यता असते किंवा संभवू शकतात निर्माण झालेले असतात निश्चितपणे ज्ञानाचा संदर्भ येथे नष्ट होतो आणि सापेक्षता वाद निर्माण होतो सापेक्षतेचा सिद्धांत या ठिकाणी वेगवेगळे निर्माण होतात एक वाचक नसल्याकारणाने असंख्य वाचक असल्याकारणाने सापेक्षतावाद येथे लागतो म्हणून यांची संकल्पना येथे स्पष्ट करता येत नाही नाहीतर ज्ञानही नाही आणि ज्ञान नाही तर संशोधनही नाही म्हणूनच संशोधन व सापेक्षतावाद या दोन्ही विचारांचं एकजात पटत नाही.

आपला शब्द नवा नसतोच हा सगळ्यात चोरीमारीचा व्यवहार आहे साहित्य बाबा सगळं चोरीमारीचा व्यवहार तुकारामाने सुद्धा शब्दावर आपली अधिकारिता गाजवली नाही सांगितली नाही ही ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितले नाही मानवी व्यवहाराला मूळ असे ओरीजनल काहीही नाही नसते सत्तेच्या जवळपास गळ्याला नख लावले गेलेला असा एक काळ आहे.

 पाश्चात्य साहित्य समीक्षा मध्ये नवे विचारप्रवाह येत आहेत त्यातील एक सत्य नसते सत्य नेहमी अनेक असतात पोस्ट असे ते नवीन विचार समीक्षक सांगू लागले आहेत मानले मानू लागले आहेत आपल्या सगळ्यांना बहुदा हे एक बोचणारे सत्य असावे नाही असे मानणे योग्य नाही यालाच थेअरी असे म्हणतात आणि ती थेअरी सिद्धांत होय!"

PHD कार्यशाळा अधिव्यख्याते- डॉ. हरिश्चंद्र थोरात
जेष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात समीक्षक
शब्दांकन- विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog