★★★SAVE GIRLS - EDUCATE GIRLS - DEVELOP INDIAN THINKING...👼🏻★★★
#NYKS, YOUTU AFFAIR AND SPORTS MINISTRY, GOVT OF INDIA
#मुलीला शिकवून प्रगतीकडे वाटचाल घ्या...👨👩👧
"तिचं नाव...संघर्षा आहे...!"
#SAVE THE GIRLS SAVE THE HUMAN SOCIETY CAMPAIGN...PUNE, INDIA
मुली जन्मल्या, त्या शिकल्या तर प्रगतीला कुणी अडवू शकत नाही!
पुणे कश्मीर चौक, कात्रज
#महिला व बाल कल्याण मंत्रालय, युवा क्रीडा मंत्रालय, भारत सरकार उपक्रम -
#बेटी बचाव बेटी पढाओं
नेहरू युवा केंद्र युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि एकता योगा ट्रस्ट कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधून रॅलीचे आयोजन केले होते.तरुणींना - महिलांना "बेटी बचाव बेटी पढाओं" या भारत सरकारच्या अभिनयाचे नियोजन या रैली मधून केले गेले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची सुरुवात करण्यात आली होती.याचा मुख्य उद्देश देशातील सर्व मुली व स्त्रियांचे सक्षमीकरण तसेच मुलींच्या जन्मदरात मध्ये वाढ करणे व सर्व मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करणे असा आहे. संपूर्ण देशातील केंद्रामार्फत "बेटी बचाव बेटी पढाओं" कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण, जनजागृती मध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे. मुलींच्या संरक्षणासाठी आणि तिला शिक्षण मिळावे यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. असा या बेटी बचाओं बेटी पढाओं या अभियानाचे उद्दिष्ट्ये आहेत.
24 जानेवारी 2020 हा दिवस नेहरू युवा केंद्र संघटन संपूर्ण देशभर राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.यामध्ये "बेटी बचाव बेटी पढाओं" हे घोषवाक्य जनमनावर बिंबवण्याचा प्रयत्न असून मुलगी जन्मली आणि शिकली तर ती घराला शिकवेल. समाजाला विकासाच्या वाटेकडे येईल. तेव्हा समाज सुधारेल तेव्हा समाज आणि देश सशक्त होईल मुलगा-मुलगी असे भेद समाजाने करू नये", नेहरू युवा केंद्र कार्यालय पुणेचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधून साधून एकता योगा ट्रस्ट व नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या विद्यमाने पुणे सातारा कोल्हापूर आणि गोवा अशी प्रबोधनपर यात्रा आयोजित केली आहे. प्रत्येक वाडीवस्तीवर - गावागावात जाऊन "बेटी बचाव बेटी पढाओं" हा संदेश यात्राद्वारे देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे या कार्यक्रमामध्ये वॉकथॉन, मॅरेथॉन, पदयात्रा विरंगुळा केंद्र कात्रज येथून ते सर्वोदय चौक कात्रज दूध डेअरी इथपर्यंत काढण्यात पदयात्रा काढण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अश्विनी कांबळे जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी पुणे, नीलिमा कोरे अंगणवाडी पर्यवेक्षिका, कात्रज विभाग, परमानंद, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पुणे संघर्षशीत उडानशिव, सामाजिक कार्यकर्ता, एकता योगा ट्रस्टचे अध्यक्ष नाना निवंगुणे आणि अनिल रेळेकर सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन नेहरू युवा केंद्र कार्यालयाचे तालुका प्रतिनिधी म्हणून महेश पाटील, अनुजा फराटे, पूजा रेपे, पॉल गंधम, स्वप्नील शिंदे, रविकिरण बोडरे, गंधर्व कुलकर्णी, शिवाजी हिरवे, प्रमोद मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला खेळाडूंचा तसेच विविध नैपुण्य मिळवलेल्या बालिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.आणि यात्रेच्या प्रारंभाला हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाचे सुत्रांचालन कार्यक्रम समन्वयक विश्वनाथ साठे यांनी केले.
- विश्वनाथ साठे[9921056462

Comments
Post a Comment