इक स्टेशन जो दो रास्तों को मिला देता...

आज कित्येक दिवसांनी भेटलो.दिवसभराचे काम धावपळीत आटपून मी स्टेशनवर पोहोचलो अगदी भांगु लळ्यासारखा झालो होतो केसं विस्कटली होती चेहरा उतरला होता दिवसभर जेवणाचं पण ध्यान राहिलं नव्हतं सकाळी कलेक्टर ऑफिसला सुरक्षा सप्ताह कार्यक्रम होता तो करून पुढे एस बी रोडला सारथी कार्यालयाकडे गेलो तिथे आंदोलन मोर्चा झाला

महाराष्ट्रातून आलेल्या राजदूत प्रशिक्षणार्थी आणि संशोधक विद्यार्थी स्कॉलरशिप साठी निवडले गेले महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी जमा झाले होते अजून त्यांची स्कॉलरशिप आली नव्हती काय नाही जॉइनिंग मिळाली नव्हती काहींना पेमेंट मिळाला नव्हता सगळे प्रश्न होते आम्ही प्रश्नाला घेऊन लढत होतो

फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीर तरुण पुण्यामध्ये काश्मीर युद्ध एक्सचेंज प्रोग्राम साठी येणार आहेत त्याच्या नियोजनासाठी सीआरपीएफ तळेगाव मिटींगला जायचं आणि ते आज जायचं होतं वेळ ठरलेली होती दुपारी कमांडंट बीस्त यांच्याशी बोलणं झालं होतं की मी दुपारी आपल्याकडे येईल आम्हाला आपला वेळ मिळावा त्यावर त्यांनी अगदी प्रेमी भावे होकार देत आपलं आगमन आनंददायी हो म्हणत आजच्या भेटीची तयारी केली

हार्दिक कार्यालयातला मोर्चा आंदोलन अर्ध्यावर सोडूनच पुढच्या प्रवासाला लागलो गाडीत बसून मी सीआरपीएफ तळेगाव कडे आलो रस्त्याने अनेक गोष्टी नजरेस पडल्या रस्ता म्हणजे बंगलोर मुंबई हायवे

सीआरपीएफच्या कार्यालयात गेलो तर कमांडंट बीस्त सर माझी वाट पाहत बसले होते त्यांचे काहीतरी चालू होतं मग थोडं बोलणं चालणं झालं ख्याल खुशाली झाली आणि मग थंड सरबत झालं किती आजीजिने बोलतात सरकारी अधिकारी च्या कार्यालयात येना बँकेच्या कार्यालयातील पर्सनल जास्त वाट पाहू द्यायची नाही अगदी बिनधास्त चर्चा करायला येऊ द्यायचं असे बिस्तर त्यांच्या त्यांना सांगत होते

काश्मीर युथ एक्सचेंज प्रोग्राम नियोजन पत्र घेऊन मी लगेच बाहेर पडलो. स्टेशनवर आलो आणि फोन केला म्हणालो दिसत नाही कुठेस तू
बोल जेवलीस काय म्हणतेस काय नाही स्टेशनला आहे अच्छा स्टेशनला आहे गाडी आहे पाच मिनिटात अच्छा गाडी आहे पाच मिनिटात आज लवकर आली गाडी तुझी नाही. माझी आताची गाडी सुटेल मी जाते म्हणालो थांब नंतर च्या गाडीने जातील ठीक आहे

पण मी मी पण मी तळेगाव मध्ये पोहोचून कमांडंट सरांशी भेटून बीच सरांशी भेटून स्टेशनवर येईपर्यंत एक्स वाजता सोडून गेला होता पहिल्यांदा असं काय झालं होतं की मी त्याला सांगितलं हे मी एक पंधरा वीस मिनिटात येतोय पण तिथे सव्वा तास लागला वाट पाहत बसलो मला खूप जाणवली दिवसभर धावपळ होती स्टेशन वर येता येत नाही धावपळ झाली

किती किती बोलतो संवाद संवादासाठी फक्त शब्द बोलत असतात का नाही शब्दांच्याही पलीकडे काय असतो शब्दांना मर्यादा असते आता मर्यादा ध्वनींच्या मिळवण्याच्या वातावरणाच्या परिस्थितीच्या धरणांच्या आणि संज्ञांच्या संकल्पनांच्या मर्यादा घेऊन शब्द जगत असतात म्हणजे व्यक्त करण्यासाठी शब्दाचीच गरज पडत नाही ही असं व्यक्त हो ना म्हणजे एक समाज असतो संवाद असतो हा संवाद शब्दावर आधारित असतो असं नाही तो कधी कधी एका काळजा कडून दुसऱ्या काळजा कडे एका भावाने कडून दुसऱ्या भावनेकडे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका धारणी कडून दुसऱ्या धारणे एका सजनी कडून दुसरीकडे एका संकल्पने कडून दुसऱ्या संकल्पनेकडे एका परिस्थिती कडून दुसऱ्या परिस्थितीकडे एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे एका समजण्या कडून दुसऱ्या समजण्या कडे आणि एका अस्तित्वा कडून दुसऱ्या अस्तित्वा कडे असा हा संवाद असतो असतात अमर्याद हा संवाद असतो

तुझं समजून घेणं या संवादातला आहे तू समजून घेताना या काही मनाच्या स्तरावर तुझं अस्तित्व असतं ते अस्तित्व तुझं असणं रेखांकित करतात आणि हे रेखांकित करत जाणारा तुझा अस्तित्व तुझ्या असण्याचा अजूनच सौंदर्य स्वरुपातच जातात कोणी म्हणले दिस्त सौंदर्य आहे का आम्ही म्हणी नाही कोणी म्हणेल हे बाह्य सौंदर्य आहे का तर मी म्हणेल नाही कोणी म्हणेल त्या सौंदर्याची व्याख्या काय तर मी म्हणेल सौंदर्याची व्याख्या येत नाही कोणी म्हणेल या सौंदर्य रंग आहे का मी म्हणेल सौंदर्याला कोणताच रंग नसतो

त्या तुझ्या स्वभावाचे सौंदर्य हे समीक्षकाने केलेल्या समीक्षेच्या पुढच्या आहे तुझ्या स्वभावाचं हे असं असं स्वाभिमान असा आहे आणि कधीकधी हा स्वाभिमान अच मला जमिनीवर उतरत राहतो आणि मला ते आवडतं मित्रमंडळी आहेत की जिमला चाहते ती माझ्यावर प्रेम करते जे माझ्यावर असंख्य सहजपणे जिव्हाळा लावतात आपुलकीने बोलतात आदराने बोलतात ममतेने बोलतात वागतात या सगळ्यांपेक्षा तू वेगळी आहेस तुझे हे वेगळं असणारे तत्व मला खूप काही गोष्टी शिकायला शिकायला लागतो लावतं

किती तोलुन मोजून-मापून बोलतेस तू म्हणून तुझ्या असण्यामध्ये शब्दांच्या मर्यादा येत नाहीत तर त्या मर्यादेच्या पलीकडे ही तुझा असणार आहे शब्दांना मर्यादा पडतात ना त्याच्यात अशा तुझ्या असण्याला मर्यादा नाहीत ग अमर्याद जगणं आहे तुझे

तू ज्यावेळेस काहीतरी महत्त्वाचं सांगत असतेस ना त्यावेळेस नुसतं ऐकत राहावं सगळं सगळं काळजा साठवत राहावे आणि मग शांतपणे घरी गेल्यावर सगळं उतरवत राहावं लेखणीतून विचारातून काळजातून अगदी आरपार त्याची समीक्षा करत राहावं डोळे दुःख पर्यंत यात कधी झोप उडून जाते समजत नाही झोप फक्त झोपण्यासाठी असते का तू काहीतरी महत्त्वाचं सांगते आणि हे महत्त्वाचे सांगणं रात्रीला झोपण्यापूर्वी मी आठवत राहतो पळून जाते मग काहीतरी लिहितो वाचतो अभ्यास करतो रात्र रात्र

तुम्हाला विचारलं तुझे पीएचडी चे काय चालू आहे
प्रकरणातले आखले आहेत वाचतोय रोज काही ना काही वाचल्याशिवाय झोपत नाही लिहितोय.तुला माँहितीय  इ"क स्टेशन जो दो रास्तों को मिला देता... "  असो माझं...पीएचडी कम्प्लीट करायचं आहे मला माझ्या नावाच्या समोर केवळ डॉक्टर लिहायचं नाही!

Comments

Popular posts from this blog