तारीख चार.
प्राध्यापक स्मिता देशमुख प्रकल्प आणि सारथी संस्थेविषयी सखोल अभ्यासपूर्ण आणि तळमळीने माहिती दिली. तर ही संकल्पना आणि सामाजिक परिवर्तनाचे वास्तवाचे भान या सदरातून त्यांनी करून दिले त्यांचे कार्य त्यांचे कार्य प्रणाली आणि सामाजिक आर्थिक मानसिक भावनिक राजनीतिक बौद्धिक पातळीवर कार्य तत्त्वांची महत्त्वपूर्ण मीमांसा प्राध्यापक देशमुख यांनी या परीक्षेवर स्पष्ट केली ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांनी या परिस्थितीशी संघर्ष करत नवा विचार करावा लघुउद्योग पासून ते व्यवस्था बदलांचे प्रबळ स्वप्न ते पहावे ते साकार करण्यासाठी तिने करावीत असा उपदेश दिला
सत्र दुसरे प्रोफेसर अरुण सूर्यवंशी या सुरुवातीलाच या सत्राच्या सुरुवातीला सूर्यवंशी सरांनी आम्हाला स्त्री पुरुष समानता या विषयाची तोंडओळख करून देत मार्गदर्शन केले समाजातील स्त्रियांचे स्थान आणि समाजधारणा यांची स्पष्टीकरण देता राग येतो म्हणून कार्यकर्त्यांना स्त्री-पुरुष समानता ही स्वतःच्या घरापासून करावी हा मूलमंत्र दिला सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे महर्षी कर्वे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिणाबाई पाठक या थोर विचारवंतांची स्त्री पुरुष समानता वरील धारणा समजून सांगितली आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली
सत्र तिसरे प्रोफेसर अरुण सूर्यवंशी व्यक्तिमत्व विकास यामुळे वर्धक विषयाच्या संदर्भांमध्ये सूर्यवंशी सरांनी न्याय देत त्यांचे व्यक्तिमत्त्व हे कसे असावे यामध्ये भाषा पेहराव अभिव्यक्ती विचार मनाची मानसिकता बौद्धिक भावनिक बाबतीत माहिती दिली ही माहिती आम्हाला पुढील काळासाठी अत्यंत महत्त्वाची असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास टप्पे सांगत आम्हाला अंधाराकडून अंधाराकडे अंधाराकडून प्रकाशाकडे प्रकाशातुन अंधाराकडे आणि प्रकाशा कडून प्रकाशाकडे हे प्रवासाचे विविध टप्पे जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत असे सांगितले
सरस्वती एडवोकेट पूर्वी केचे यांनी या सत्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात कायद्याची प्रतिबंधात्मक माहिती दिली 2013च्या कार्य संदर्भातील तरतुदी आणि स्वरूप समजावून सांगितले स्त्री-पुरुष समानता लिंगभेद न करणे जातीय कौटुंबिक मानसिकता समजल्या समजावल्या सामाजिक परिप्रेक्षात जगताना स्त्रीचे अस्तित्व कायद्याचे संरक्षण त्याबाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले तरी समस्येवर काम करताना कायद्याची माहिती असणे मोलाचे असते समजावले अशाप्रकारे या दिवसाचे सगळे सत्र संपले.

👌👌👌
ReplyDelete