आपला स्नेहीदेश हा परकियांच्या हातात नाही याचा अर्थ स्वंत्त्रता नव्हे..."
     
देश हा परकीयांच्या हातात जरी असला तरी स्वातंत्र्याची कस तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या हाती लागली पाहिजे.आणि ह्या कसवृत्तीनेच खरी मानवतावादी वृत्ती ठरते. कारण हक्काची भाषा स्वातंत्र्य हिष्कावते.
प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या  दृष्टीने पुरस्कृत असावा.
मानवमुक्तीचा विचार आणि भारतीय संविधान ज्या चतुःसूत्रीवर भरभक्कमपणाने उभं आहे, त्या समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेचा विचार राहिला आहे.
स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.
नाही तरी विवेकाने सडलेल्या विचारांचे गुलाम हे व्यवस्थेशाहीचे पाईक ठरले नाही असे सांगणे शक्य होणार नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


Comments

Popular posts from this blog