**सवांद***
"गरजा वाढल्या की माणूस वेग वाढवतो.मग तो कोणत्याही क्षेत्रात असो.कोणत्याही तंत्रात असो.जबाबदारी, दर्जात्मकता अन न्यायता टिकवून ठेवणे त्याच्या हातोटीच्या कक्षातून जाते.त्यातूनच त्याचा विनाशही तो जन्माला घालत असतो.एकीकडे विकास-विलास-विनाश जुन्याला नवी रीत उभी असते तर दुसरीकडे अधोगती-अवनती-अनाघाची गती चालूच असते.....!


Comments

Popular posts from this blog