**वैचारिक***
"आपण सत्य नाकारत तर नाही आहोत??? तुम्ही....... मी....?????"
"फोडणी दिल्यावर ठसका ज्याला लागतो तो
फोडणूच्या लांब असतो.फोडणी देणाऱ्यास त्याचा फर्टेदार झुरका लागत नाही.नि सत्य न
पचनाऱ्या फोडणीसारखं ठसका लावतं.... समाजातील वास्तवाचंही तसंच.सत्यावर चर्च्या
व्हायला पाहिजेत.काय असतं वास्तवाकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन
असतो.धारणा असतात.पूर्वानुभव ,पूर्वग्रह असतात.त्यानुसार
वास्तवाची सांगड विचाराच्या पिढारवर आपण रचत असतो.सत्यविवेकाने बघितले कि जिवंत जाणीवा त्या असतात की ज्या
समाजाचे वास्तव काटेकोरपणे नि निर्भीड सत्याच्या बावन्नकसोट परिप्रेक्षातून
मांडल्या जातात.
निरंतर व निरपेक्ष.
निरंतर व निरपेक्ष.
Comments
Post a Comment