***गझल***
आनंदकंद मधील "धागा" गझल....
आशेत आज माझा हो जीव कालचा तो
अंगार जाहलो सत्याशी ग आग पेलो......!
साराच खेळतो सारीपाठ हारलो मी
माराच साहिलो फेऱ्याशी ग आज गेलो.......!
कोणास डाव रे फाशीलास कंठलो मी
गुंताच सोडितो धाग्याशी ग आज आलो......!
मोलात जो ग धागा बांधील तू भाळलो मी
सूडास फेडितो शब्दाशी ग आज मेलो.........!
काया न पाहिलो मेळ्याशी ग आज आलो
माझा न राहिलो" विश्वाचा" ग आज झालो.........!
**गझल***
तुझ्या दारी उभा आज मी निशाचर झालो
12 22 12 2 1 2 1 11 22
मला तू ओळखीची परी मुसाफिर झालो
1 2 2 2 1 2 2 12 12 1 1 22
कधीचा सोडला तो गाव शिवार ग सारा
जगायाची निराशा उरात काफिर झालो
जरा लागे न शब्दास बोलताच क्षणाला
मनाला बोचली कातरी जराजर झालो
निवांती मोजले परके खरे पण माझे
कळाले सत्य आल्यावरी अवाक्षर झालो
अखेरी खंगतो आज देह मृतवताचा
तसाहा मी बरासा मरी अगोदर झालो
कधी माझ्याकडे आरसा कधी तर पाहा
कटाक्षा रोखला तो तरी धनोशर झालो
मिळाले कापणारे किती सुरेच पणाला
तनाने सत्य विश्वा परी चराचर झालो
तुझ्या दारी उभा आज मी निशाचर झालो
12 22 12 2 1 2 1 11 22
मला तू ओळखीची परी मुसाफिर झालो
1 2 2 2 1 2 2 12 12 1 1 22
कधीचा सोडला तो गाव शिवार ग सारा
जगायाची निराशा उरात काफिर झालो
जरा लागे न शब्दास बोलताच क्षणाला
मनाला बोचली कातरी जराजर झालो
निवांती मोजले परके खरे पण माझे
कळाले सत्य आल्यावरी अवाक्षर झालो
अखेरी खंगतो आज देह मृतवताचा
तसाहा मी बरासा मरी अगोदर झालो
कधी माझ्याकडे आरसा कधी तर पाहा
कटाक्षा रोखला तो तरी धनोशर झालो
मिळाले कापणारे किती सुरेच पणाला
तनाने सत्य विश्वा परी चराचर झालो
|
Tue, Dec 20,
2016, 9:00 PM
|
|
||
|
||||
गझल
हृदय गहिवरले आज कशाला
मी सांगायचे कुणाला
सांगायचे कुणाला.....//धृ//
भेट झाली जरी क्षणांची
दरी उरली दो मनांची
का बोलवियले मला तू आजला
मी यावयाचे कशाला
सांगायचे कुणाला.....//1//
तेव्हा तू रुसली कशी असली
शपथ साथ देण्याची जी नसली
परी का सोसवियले माझ्या तू पणाला
मी सोसायचे क्षणाला
सोसायचे क्षणाला.....//2//
अजुनी कित्तेक राती छळणार क्रूर
मन हे दिवाने फितुरीचे श्वास अधीर
का ना श्वास उसवायचे जीवाला
मी जगायचे कशाला
जगायचे कशाला.....//3//
जगुनी जिणं कधीही मरणार आहे
मरूनही मी विश्वा ह्या जगणार आहे
मग का घाबरायचे रणाला
मी चढायचे सरणाला
चढायचे सरणाला.....//4//
हृदय गहिवरले आज कशाला
मी सांगायचे कुणाला
सांगायचे कुणाला.....//धृ//
भेट झाली जरी क्षणांची
दरी उरली दो मनांची
का बोलवियले मला तू आजला
मी यावयाचे कशाला
सांगायचे कुणाला.....//1//
तेव्हा तू रुसली कशी असली
शपथ साथ देण्याची जी नसली
परी का सोसवियले माझ्या तू पणाला
मी सोसायचे क्षणाला
सोसायचे क्षणाला.....//2//
अजुनी कित्तेक राती छळणार क्रूर
मन हे दिवाने फितुरीचे श्वास अधीर
का ना श्वास उसवायचे जीवाला
मी जगायचे कशाला
जगायचे कशाला.....//3//
जगुनी जिणं कधीही मरणार आहे
मरूनही मी विश्वा ह्या जगणार आहे
मग का घाबरायचे रणाला
मी चढायचे सरणाला
चढायचे सरणाला.....//4//
गझल
आसवे ओली हृदये करुनि गेली
आठवाने तुझ्या भाव पेरूनि गेली.....//धृ//
किती काळ मला छळाटूनी झाला
परागंधानी या डाव खेळूनि गेली.....//1//
जहरी कैक सोसल्या तमनिशा
भरदिवसाशी हाव चिरूनि गेली....//2//
कधीचे सैल चांदव्यात मन झाले
ग्रहनासम तू आव अणुनि गेली....//3//
घोर जपले शब्दांना जीवापाड
अपशब्दांनी का नाव मिटूनि गेली....//4//
सत्य ह्यो जीवनाचा काळ मरणाचा
विश्वाचा ठाव ठिकाणा तोडूनि गेली.....//5//
जगयचे आजला आले कंटाळूनि
परी संघर्षाचा घाव घालूनि गेली.....//6//
आसवे ओली हृदये करुनि गेली
आठवाने तुझ्या भाव पेरूनि गेली.....//धृ//
किती काळ मला छळाटूनी झाला
परागंधानी या डाव खेळूनि गेली.....//1//
जहरी कैक सोसल्या तमनिशा
भरदिवसाशी हाव चिरूनि गेली....//2//
कधीचे सैल चांदव्यात मन झाले
ग्रहनासम तू आव अणुनि गेली....//3//
घोर जपले शब्दांना जीवापाड
अपशब्दांनी का नाव मिटूनि गेली....//4//
सत्य ह्यो जीवनाचा काळ मरणाचा
विश्वाचा ठाव ठिकाणा तोडूनि गेली.....//5//
जगयचे आजला आले कंटाळूनि
परी संघर्षाचा घाव घालूनि गेली.....//6//
गझल
वाट पाहतो असा होऊनि चातक मी
आखडात पेटत्या बरसशील का?
किती झुंजायच्या त्या घोर अंधारत्या राती
उजेडात उगत्या उमटशील का?
अनोळख्या गावी झालो निशाचर मी
कोनाडात निघत्या ववदेशील का?
आता जगायचे गं जीववरती बेतले
सरणात माझ्या त्या तू पाह्यशील का?
काय राहिले मागे मग इथे आपले
बंधनात विश्वात्या गुंतवंशील का?
वाट पाहतो असा होऊनि चातक मी
आखडात पेटत्या बरसशील का?
किती झुंजायच्या त्या घोर अंधारत्या राती
उजेडात उगत्या उमटशील का?
अनोळख्या गावी झालो निशाचर मी
कोनाडात निघत्या ववदेशील का?
आता जगायचे गं जीववरती बेतले
सरणात माझ्या त्या तू पाह्यशील का?
काय राहिले मागे मग इथे आपले
बंधनात विश्वात्या गुंतवंशील का?
***गझल***
----*डोंगरास*----
"घ्ये इतळुन डोंगरा कठुर काया तुहि रे
दाखव निर्झरी पाझरून माया तुहि रे.....
कोन सख्खा मलं पाठीराखा पर्के सारेआत्ता
घनघोर शिखरं शिरासी राया तुहि रे.....
केधोळ्चा उन्हा वाऱ्यापाव्सात खंगत हाये
दुमडुन घ्ये चक्र त्ये सिनवाया तुहि रे.....
म्हंतयं कोन दुरुन डोंगरा तुलं साज्रे
आंतरुन बस्लेत कैक हिनवाया तुहि रे.....
सांग त्याहिलं काह्ये ऱ्हाटगाडगं इथ्थल्लं
डुबत्या भानुच्ये उगव्त्ये गीत गाया तुहि रे
धरुन हाये मुळापरि रे मातिच्ये ढसळ्ने
ठाक विश्वा तु त्यापरि आधार द्याया तुहि रे...!
----*डोंगरास*----
"घ्ये इतळुन डोंगरा कठुर काया तुहि रे
दाखव निर्झरी पाझरून माया तुहि रे.....
कोन सख्खा मलं पाठीराखा पर्के सारेआत्ता
घनघोर शिखरं शिरासी राया तुहि रे.....
केधोळ्चा उन्हा वाऱ्यापाव्सात खंगत हाये
दुमडुन घ्ये चक्र त्ये सिनवाया तुहि रे.....
म्हंतयं कोन दुरुन डोंगरा तुलं साज्रे
आंतरुन बस्लेत कैक हिनवाया तुहि रे.....
सांग त्याहिलं काह्ये ऱ्हाटगाडगं इथ्थल्लं
डुबत्या भानुच्ये उगव्त्ये गीत गाया तुहि रे
धरुन हाये मुळापरि रे मातिच्ये ढसळ्ने
ठाक विश्वा तु त्यापरि आधार द्याया तुहि रे...!
***गझल***
"उडत्या पखालं तमा घेऊ नक्को बाप्पा
आभाळ लैय उच्ची हाये मारू नक्को थाप्पा....
मांघ वळून वळून पाह्य कव्हा रे
तोडलंय न् पिंज्र्याचं तारकवाड आत्ता....
घे कवत आख्खं मोक्ळं चाक्ळं सारं ह्ये
सुटलाय गुलामी साखळदंडी गुत्ता.......
......................................................................................
गझल
मर्ने लैय आले
एल्गार मांडतो मी
जग्ने कैक झाले झुंजार भांडतो मी
विश्वात जीवनाचा एल्गार मांडतो मी
सत्यात बोलणारा झुंजार भांडतो मी
221 2122 221 212 2
नासोस वेदनांचा रक्तात साहिला तो
नेकीत मांडणारा सत्सार नांदतो मी
पिंढार खांडतो मी
सत्कार कांडतो मी
आधार ना कुणाचा हा खेळ एकट्याचा
झोकात चालणारा निर्धार झुंडतो मी
आखाड धर्म तेव्हा पोटास भुक मोठी
आकांत सोडणारा धुमार सांधतो मी
जिव्हार धुंडतो मी
ही कात जात ईखाची टाकली कधीची
गर्भाळ मानुस्की फुत्कार दंशतो मी
रांगोर राख केली तुम्ही जनांमनांची
ईझल्या इस्तवाशी अंगार सांडतो मी
खिंडार
कोल्हेकुई करावी नाही कुणी कधी
एकटा झुंजणारा सिंव्हार बंडतो मी
कल्दार बांधतो मी
क ख ग घ च छ ज झ
त्र त ठ ड ढ ण त थ द
ध न प फ ब भ म य र
ल व श स ह ष ळ क्ष ज्ञ
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः"
विवेकाचा अट्टहासी रहा
न धोंड्या देव माणसा पहा..!"
"जळत राहू नाय कधीच
वळत पाहू नाय कधीच...!"
" मोळी डोक्यावरी
गरिबाला छळते
ओझ्यानेच वाकली
दारिद्र्याला कळते ....!
"क्लेशीत हो डाग त्यांचे पुसत जाऊयारे
रंगात भिजल्या वस्त्रांना धूत जाऊयारे....!"
कवी -विश्वनाथ साठ
सत्यासवे जगणे सत्यासवे मरणे
सत्यासवे असणे सत्यासवे विरणे
जग्ने कैक झाले झुंजार भांडतो मी
विश्वात जीवनाचा एल्गार मांडतो मी
सत्यात बोलणारा झुंजार भांडतो मी
221 2122 221 212 2
नासोस वेदनांचा रक्तात साहिला तो
नेकीत मांडणारा सत्सार नांदतो मी
पिंढार खांडतो मी
सत्कार कांडतो मी
आधार ना कुणाचा हा खेळ एकट्याचा
झोकात चालणारा निर्धार झुंडतो मी
आखाड धर्म तेव्हा पोटास भुक मोठी
आकांत सोडणारा धुमार सांधतो मी
जिव्हार धुंडतो मी
ही कात जात ईखाची टाकली कधीची
गर्भाळ मानुस्की फुत्कार दंशतो मी
रांगोर राख केली तुम्ही जनांमनांची
ईझल्या इस्तवाशी अंगार सांडतो मी
खिंडार
कोल्हेकुई करावी नाही कुणी कधी
एकटा झुंजणारा सिंव्हार बंडतो मी
कल्दार बांधतो मी
क ख ग घ च छ ज झ
त्र त ठ ड ढ ण त थ द
ध न प फ ब भ म य र
ल व श स ह ष ळ क्ष ज्ञ
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः"
विवेकाचा अट्टहासी रहा
न धोंड्या देव माणसा पहा..!"
"जळत राहू नाय कधीच
वळत पाहू नाय कधीच...!"
" मोळी डोक्यावरी
गरिबाला छळते
ओझ्यानेच वाकली
दारिद्र्याला कळते ....!
"क्लेशीत हो डाग त्यांचे पुसत जाऊयारे
रंगात भिजल्या वस्त्रांना धूत जाऊयारे....!"
कवी -विश्वनाथ साठ
सत्यासवे जगणे सत्यासवे मरणे
सत्यासवे असणे सत्यासवे विरणे
..........................................................................
घाटमाथी गझल
इथं वकखीचं
कोन्हीच नाही रे
व्हतात भास मलं नस्तो कधी कधी
जप्तो मनात मह्या येकेक हुंद्का
लप्वून ठेव्तो म्या हास्तो कधी कधी
मांघच म्या कव्हा हार्पून बस्लो
आत्ता नक्को नक्कोसा दिस्तो कधी कधी
खंव्द बुजून गेले सारे जुने
तरी उस्वत जग्न्याला बस्तो कधी कधी
म्या एक्टाच ह्या आख्ख्या
ह्यो विश्वा वाट पाह्यतो कधी कधी
व्हतात भास मलं नस्तो कधी कधी
जप्तो मनात मह्या येकेक हुंद्का
लप्वून ठेव्तो म्या हास्तो कधी कधी
मांघच म्या कव्हा हार्पून बस्लो
आत्ता नक्को नक्कोसा दिस्तो कधी कधी
खंव्द बुजून गेले सारे जुने
तरी उस्वत जग्न्याला बस्तो कधी कधी
म्या एक्टाच ह्या आख्ख्या
ह्यो विश्वा वाट पाह्यतो कधी कधी
|
गगझल
दिन हसतो रात्र रडणारे विश्व पाहिले मी निर्दय मनते हासणारे सत्य पाहिले मी ढळणारे अश्रू बघायला पाहिजे होते तू आता हसण्यास का अजूनही बोलते तू हक्काची भाषा लागली करायला ती हुकुमाने जी शब्दली नित्य ऐकले मी बघा मला जीवनात हिशोब केव्हा आले नाही मोजतांना मना तराजूच्या वस्त्य पाहिले मी खोल काळजाच्या भावनिकता तुझी रोज रात्री अनुभवत मित्य पाहिले मी शब्द संपले असेल तुझेही माघार कशाची रणांगण सोडून पळणे नित्य पाहिले मी शब्दांचे डसले इच्चू काळजाला लहरी मारणारे तत्व पाहिले मी |
गझल
सांग ते जर चुकीचे
लपवि ते किती खरे
सकाळ सकाळ वदनावरचे
ते तेज का झाकळले
रात्र होती कुठे
म्हणणे दिवसा किती खरे
काल कुठे सखे होतीस तू..???
नखरे करणे जाणतो
विचारणे माझे किती खरे
प्रश्न असे पुसतोस रे
दिशा दाही मोकळ्या
व्यक्तणे हेच किती खरे
आता भरोसा उरला न माझा
माझ्या श्वासावरही सखये
मरणे जगून किती खरे
असेपर्यंत जिवात जीव
तुझी मी नि माझाच तू
कंठणे अंत किती खरे
पुकारने शेवट किती खरे
सांग ते जर चुकीचे
लपवि ते किती खरे
सकाळ सकाळ वदनावरचे
ते तेज का झाकळले
रात्र होती कुठे
म्हणणे दिवसा किती खरे
काल कुठे सखे होतीस तू..???
नखरे करणे जाणतो
विचारणे माझे किती खरे
प्रश्न असे पुसतोस रे
दिशा दाही मोकळ्या
व्यक्तणे हेच किती खरे
आता भरोसा उरला न माझा
माझ्या श्वासावरही सखये
मरणे जगून किती खरे
असेपर्यंत जिवात जीव
तुझी मी नि माझाच तू
कंठणे अंत किती खरे
पुकारने शेवट किती खरे
***तुझा
पुढाकार***
मांघंली ना कधीही चमडी चाटायला
त्या काळात तुझा आधार पाहिजे होता
2 221 12 221 212 22
वासना कायेची तुटली कधीच होती
अरे शुद्ध तुझा विचार पाहिजे होता
12 21 12 121 212 22
काळ तुझाही ना काळ माझाही
मर्मस्नेह तुझा उधार पाहिजे होता
1121 12 121 212 22
आग लावूनी काल विखार दिधला
शब्दांनाच तुझा माघार पाहिजे होता
2221 12 221 212 22
गैरसमज का घेतला करून मना
काळजा तुझा सुधार पाहिजे होता
212 12 221 212 22
सुरकुत्या पडतील त्या जेव्हा जीवनी
सत्यशोध तुझा साचार पाहिजे होता
1121 12 221 212 22
व्यक्ततो आर्तून खचल्या भावने
विश्वांना तुझा पुढाकार पाहिजे होता
222 12 1221 212 22
हबन
25/9/17
मांघंली ना कधीही चमडी चाटायला
त्या काळात तुझा आधार पाहिजे होता
2 221 12 221 212 22
वासना कायेची तुटली कधीच होती
अरे शुद्ध तुझा विचार पाहिजे होता
12 21 12 121 212 22
काळ तुझाही ना काळ माझाही
मर्मस्नेह तुझा उधार पाहिजे होता
1121 12 121 212 22
आग लावूनी काल विखार दिधला
शब्दांनाच तुझा माघार पाहिजे होता
2221 12 221 212 22
गैरसमज का घेतला करून मना
काळजा तुझा सुधार पाहिजे होता
212 12 221 212 22
सुरकुत्या पडतील त्या जेव्हा जीवनी
सत्यशोध तुझा साचार पाहिजे होता
1121 12 221 212 22
व्यक्ततो आर्तून खचल्या भावने
विश्वांना तुझा पुढाकार पाहिजे होता
222 12 1221 212 22
हबन
25/9/17
गझल
शब्द आहे
शब्द तो मी नव तन माझे
मी शब्द तो कुठे शरीर माझे
अर्थत्वासवे कळून गेले गहन माझे
शोध सारे तुझे त्या नश्वरावरी
अस्तित्वासवे गळून गेले मसन माझे
शवावरती माझिया कुणी ढाळले अश्रू
तेजाबासवे जळून गेले कफन माझे
माझ्या मढ्यावर कोण रडले तेव्हा
म्हणून जळून गेले कफन तेव्हा
नाते माझे गं आज नाते विश्वाचे
सत्यासवे मिळून गेले ...माझे
शब्द तो मी अर्थ ते नव तन माझे
शब्द तो मी नव तन माझे
मी शब्द तो कुठे शरीर माझे
अर्थत्वासवे कळून गेले गहन माझे
शोध सारे तुझे त्या नश्वरावरी
अस्तित्वासवे गळून गेले मसन माझे
शवावरती माझिया कुणी ढाळले अश्रू
तेजाबासवे जळून गेले कफन माझे
माझ्या मढ्यावर कोण रडले तेव्हा
म्हणून जळून गेले कफन तेव्हा
नाते माझे गं आज नाते विश्वाचे
सत्यासवे मिळून गेले ...माझे
शब्द तो मी अर्थ ते नव तन माझे
29/9/17\
|
गझल
जखमेने वेदनेचा कावा घेतला 1122 2122 22 212 लाविला जीव त्याने चावा घेतला 212 21 22 22 212 कच्चे नाते नाही चांगले मातीपरि निखरून काढण्या आवा घेतला विस्वासा तू किती काचेसारखा जपतांना फुटण्याचा धावा घेतला मंत्र नाही श्रद्धेचा आंधळ्या तो डोळ्याने उघडा आ जपावा घेतला खुपते बोलणे विश्वाला खरेखुरे सोबतीने सत्याचा ओवा घेतला दिला गारवळ घेऊन निघा हाती काळजाने पेटता लाव्हा घेतला नाही जिणे कालचे गर्वात खरे विश्वा तू सौम्यतेने दावा घेतला वावा घेतला 19/12/17 |
गझल
माळावरचा पळस का व्हावा
नुसता रंगाचा बोभारा करावा??
उजाड माळावरचा पळस तू
रंगाचा तुझ्या नाही हिसोब इथे
सडादडा बोरीखाली ऋतूंचा
मूठभर मजा नाही हिसोब इथे
काळी ढेकळे मृदगंधानी रुळे
शिवारभर दरवळ नाही हिसोब इथे
काळजकोर वागणे आपुलेसे
विश्वभर माणुस्की नाही हिसोब इथे
निमिषे पळ क्षणांची केली प्रीती
दिगंतर श्वासाचा नाही हिसोब इथे
25/1/2017
माळावरचा पळस का व्हावा
नुसता रंगाचा बोभारा करावा??
उजाड माळावरचा पळस तू
रंगाचा तुझ्या नाही हिसोब इथे
सडादडा बोरीखाली ऋतूंचा
मूठभर मजा नाही हिसोब इथे
काळी ढेकळे मृदगंधानी रुळे
शिवारभर दरवळ नाही हिसोब इथे
काळजकोर वागणे आपुलेसे
विश्वभर माणुस्की नाही हिसोब इथे
निमिषे पळ क्षणांची केली प्रीती
दिगंतर श्वासाचा नाही हिसोब इथे
25/1/2017
***गझल***
"अथांगता"
"रत्नाकरा पोटी तुझ्या खूप काही दडले आहे रे
ठाव दे झडकरी मज कोडे पडले आहे रे....
"रत्नाकरा पोटी तुझ्या खूप काही दडले आहे रे
ठाव दे झडकरी मज कोडे पडले आहे रे....
तुझी घनघोर अथांगता छळते आजला गड्या
कैक सैल चंचल मन माझे घडले आहे रे.....
कैक सैल चंचल मन माझे घडले आहे रे.....
नजर खिळे लहरीवरी भेट किनारी न्यारी जी
वरून दिवाना दीपस्तंभ नाते जडले आहे रे.....
वरून दिवाना दीपस्तंभ नाते जडले आहे रे.....
गल्बत कुचकारल्या नावेपरी दिशाहीन झालो
शोधतो एक मार्ग खरा वारू जखडले आहे रे....
शोधतो एक मार्ग खरा वारू जखडले आहे रे....
Comments
Post a Comment