--------***स्वविकास***--------
"सळसळतं रक्त निधड्या
छाती ठेव भान...
"अंधारल्या उद्याचा सूर्य तू
परिवर्तनाची जाण...!" इथेच तरुण उमद्या श्वासांचे स्वविकासाचे मर्म आहे.स्वविकास म्हणजे नेमके काय? हा प्रश्न महत्वाचा आहे.आपल्या आंतरिक व बाह्य स्वरूपाचा सर्वांगीण विकास म्हणजेच स्वविकास असे म्हणता येईल.जीवनाच्या वाटेवर चालतांना यशस्वी व्हायचे असेल तर स्वविकास करून घेणे व्यक्ती व समाज परिवर्तनाचे गमक आहे.व्यक्तीचा विकास हेच एकूण समाजजीवनाचा पायाभरणीचा राजमार्ग असतो.वैयक्तिक जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.कधी कधी तर निराशाही समोर तोंड वासून उभी असते.पण ध्येर्य-चिकाटींने अन नव्या उमेदीने जगले पाहिजे.अश्यावेळी सत्यासत्याची कास धरून जबाबदारी जीवन जगणे हिताचे ठरते.प्रज्ञा आत्मसात करावी लागते.त्यामुळे स्वाभिमान शिकल्या जातो.आत्माभिवृत्तीअंगी बनवल्या जाते.कुढल्या काळजाची व्यक्त होण्याची सवय येत जाते.आणि अंधानुकरण नाकारून परिवर्तनाची दिशा व दशा ठरवणे योग्य होते.जबाबदारी आली म्हणजे आत्मभान आलेच.आत्मभानाशिवाय जीवन जगणे मुश्किलच म्हणावं लागेल.

Comments
Post a Comment