***शील***
"दर्रोज कोन्हाची शील तुटते रे पुरुषी घरात
बाटली दर्रोज जाती इथल्ल्या रे पुरुषी घरात...!
शिवारात्ल्या कव्ळ्या चिम्न्या खर्पुस जातात भाज्ल्या
मंग व्हती गिधाडांच्या दाव्ती रे पुरुषी घरात...
***एक विचार***
"विचारानं आंधळे झालेले डोळे मिटून घेतात अन उजेड दाखवा म्हणतात..!"

Comments

Popular posts from this blog