कंगोरे आणि
जाणिवा***
"नवी पिढी नवे रस्ते तयार करणारी असावी.जुन्या मळवाटा ह्या कुणाच्या तरी मालकीच्या व अधिसत्तेने बनविलेल्या असतात.त्यातून नव्या पिढीने जाणे म्हणजे स्वयंशोधनाला टाळणे.सोईस्करतेसाठी आहे तेच बाळगून नव्याची उत्पत्ती नाकारतो.वास्तविक जुना रस्ता नाकारण्याचे काम विवेकाने नि सत्याने असले की कोणत्याही प्राबल्याची अधिसत्ता त्या पिढीला लाजवत,बोचत नाही.
संहिता होतसे

Comments
Post a Comment