**कायदा****
आपण निर्माणकर्ते माणूस च कोणत्याही गोष्टीचे?????..(निसर्गनिर्मित सोडून)
.
.मग कायदा पांचट???
.तर तोही माणसानेच तयार केलाय ब्वॉ..???
.
आणि अशी कृत्येही माणसानेच करायला सुरुवात केलीय.
मग आता बोला
.
.मुळात माणूच पांचट की कायदा???
.कायदा फक्त माणसे करू शकत असतात.
जनावरांना काय माहिती कायद्याचं राज्य?????
.
तो योग्य चालवून सुव्यवस्था तयार करणेही मांणसाच्याच कर्तव्यात असते.आणि कर्तव्याला तडा देणारी हरामखोर माणसे कायदा तोडून अव्यवस्था तयार करतात.तुमच्याप्रमाणे आमचाही निषेध माणुसकी व बेकायद्याविरोधी.....!

बदलत्या काळोघात साहित्याच्या खाचा जशया बदलत आहेत तस्याच समीक्षेची
परिप्रेक्षता ही बदलत असते.वाचकांतच जाणीवा जर रुढीय वा परंपरेची लिखाने वाचण्यात
गर्क असतील तर नक्कीच येणारी समीक्षा ही नव्याने येत आहे काय?असा वाचकीय प्रश्न पडणे बहुलकीय होय.यातला मध्य साधतो तो
म्हणजे निरंतर वाचन लेखन व चिंतन होय.जुन्या परिप्रेक्ष वाचनातून नव्या येणाऱ्या
लेखनाची समीक्षा पुन्हा नव्या युगात वाचणे महत्वाचे ठरले आहे.नि ठरते
आहे..समीक्षेबद्दल लिहीन म्हणतो सविस्तर....... वाचत रहा कळवत रहा.
Comments
Post a Comment