***पोळा***
"शेतकरी राजा नको असा अज्ञानी होऊ भोळा...
मानुस्की,भूतदयाविज्ञान ठेव हाच सण पोळा...!"
"शेतकरी राजा नको असा अज्ञानी होऊ भोळा...
मानुस्की,भूतदयाविज्ञान ठेव हाच सण पोळा...!"
फक्त आजच्या दिवसासाठी
बैलांना पुजू नका!रोज फक्त मायेनं कुर्वाळा....!हाच त्यांच्या भायी रोजचा सण!नाही तर दर्रोज हायेत गुलाम्य जु मानेवर....!
"शिखरावरचं त्या एकटेपणातलं बळ पायातले...
त्यो उंच हाय अजून चढायचं मातीतळ जिगरातले....!"
त्यो उंच हाय अजून चढायचं मातीतळ जिगरातले....!"
(पाया-जोतं -ज्यावर घर उभं राहतं,पाय-ज्यावर माणूस -आयुष्यभर उभं राहतो)
"म्हणून गर्दीत मी उभा आधार माती हाये..
शिखराला कधीकधी वादळाची भीती हाये...!"
शिखराला कधीकधी वादळाची भीती हाये...!"
✍(रत्नार्जुनसुत)
विश्वनाथ अर्जुन साठे
९९२१०५६४६२
विश्वनाथ अर्जुन साठे
९९२१०५६४६२
Comments
Post a Comment