सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रोचे स्थान

-विश्वनाथ साठे{९९२१०५६४६२}
संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका,
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,पुणे.


प्रास्ताविक-  

                        जगाच्या पाठीवर असे कोणते शहर नाही की जे सर्वार्थांनी स्थिर आहे शहर जसे हालचालीने धुंद असतात तसे ते प्रगमनशील असतात परिवर्तनाची भूमिका घेत अंतर्बाह्य बदलत असतात म्हणून शहरांना स्थिरतेचा सिद्धांत लागू पडत नाही अनेकार्थी अस्थिर असणे हे देखील विकासाच्या आणि सार्वभौम बदलाच्या दृष्टीने हितकारक ठरत असते त्यासाठी हे अस्थिर असणे म्हणजे त्या शहरांची हालचाल होय आणि हालचाल शक्य असते त्या त्या शहरांच्या रचनेवर व्यवस्थेवर आणि सार्वजनिक मालमत्तांच्या विकेंद्रीकरणावर तसेच मुख्यत्वेकरून दळणवळण यंत्रणेवर आणि रस्ते वाहतूक किंवा कारण रस्ते हे चेहरा शहरातील अंतर कमी करत असतात ते एकमेकांना जोडत असतात माणसांना एकमेकांना जोडत असतात ती व्यवस्था म्हणजेच शहरांच्या शरीरातील धमणी व्यवस्थाच असते शहराची प्रगती आणि विकास वाटा या शहरांच्या हालचालीवर अवलंबून असतात
                        पुणे शहराची भरभराट ही मुंबई शहराच्या पाठोपाठ आहे पुणे तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी चे शहर असे जनमानसात मत आहे वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुणे शहरात शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजतागायत दैदिप्यमान इतिहास व गाणी प्राप्त झालेला आहे हे बघता घोड्या गाड्यांवर होणारी पुण्याची हालचाल प्रचंड वेगाने होत येत्या काही काळात मेट्रोच्या गतीने ती हालचाल होणार आहे विकासाच्या वाटा आणि परिवर्तनाचा वेग नवी पिढी नव्या अनुभव तिने अनुभवणार आहे मेट्रो कार्य पाणी पासून ते प्रवासापर्यंत टप्प्याटप्प्याने यावर अभ्यास होणार आहे यासंदर्भात मॅटर प्रवास आणि शहरी वाहतूक सार्वजनिक वाहतूक संशोधने यावर होत राहतील होत जातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचे स्थान अभ्यासण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या समन्वयाने आणि सध्या पण वृत्तपत्रविद्या पदविका विभागाच्या आयोजनाने विभागातील विद्यार्थ्यांनी जोक लेखन स्पर्धा मधील विषय सादर करण्यासाठी करावयासाठी शैक्षणिक भेट मेट्रो प्रकल्पास झाली आणि त्यावर आपलं संशोधन लिहिलं त्या अनुषंगाने हा विषय संशोधन माहिती प्रकल्प लेखन अहवाल सादरीकरण आणि प्रत्यक्ष भेटी मुलाखती यावर आधारित आहे सदर लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे यात बहुतांशी त्रुटी अंदाज आणि काळाला अनुसरून विश्लेषणे असू शकतील ते पुढील काळात तसेच असतील असे नाही त्यात प्रसंगांवर आणि बदलत्या परिस्थितीनुसार बदल करणे यासाठी ही हे संशोधन आराखडा आणि माहितीचे विश्लेषण लवचिक स्वरुपात ठेवण्यात आले आहे.



पुणे मेट्रो पर्यायी प्रवाशी वाहतूक एक गरजेची बाब-

                        ब्रिटिश काळापासून पुण्याला जे महत्त्व प्राप्त झाले आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जावर गेले आहे ब्रिटिशांचा तळ येथे बसला आणि राज्यकारभार सुरू झाला तत्कालीन पुणे आणि शहराची लोकसंख्या दळणवळण सोयी सुविधा वाहने व्यापार बाजारपेठा रस्ते इमारती पर्यावरण शहरी हालचालीत आणि कालांतराने यात वाढ होत झपाट्याने होणारे शहरांची प्रगती आजची लोकसंख्या वाढलेला व्यापार नोकरदार वर्ग मजूर कामगार दळणवळण सोयी सुविधांचा गर्दी आणि वाहनांची गर्दी बाजारपेठेतील स्पर्धा यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असावी असा विचार सहाजिकच पुणेस्थित सर्वांनाच मनात उभा राहणे सोयीचे आहे त्यात मेट्रो ची निर्मिती ही पर्यायी प्रवासी वाहतुकीची गरज ही काळाची गरज ठरली आहे त्यादृष्टीने ही तितकेच महत्त्वाचे आहेच परंतु यामागील पार्श्वभूमीही लक्षात घ्यावी लागेल धावपळ पर्यावरण मानसिक संतुलन मानवी हालचालींचे मानसशास्त्र गर्दी जमा आणि समूह प्रतिक्रियात्मक संरचना आणि त्यास पूरक मेट्रो निर्मितीचा आराखडा जागा भूखंड सेवा-सुविधा मार्ग उपमार्ग आपत्कालीन सुविधा आपत्कालीन सेवा दवाखाने आरोग्य सुविधा व्यवसाय आणि संरक्षण आधी अनेक बाबींचा अभ्यास या दृष्टीने होणे गरजेचे आहे
मध्य पुणे ते कोथरूड स्वारगेट ते शिवाजीनगर पिंपरी चिंचवड ते हिंजेवाडी या भागातही मीठ भागासाठी मेट्रोची ही प्रवासी वाहतूक असणे गरजेचे आहेच आहे परंतु शहरातील वाढत्या लोकसंख्येने सध्याच्या खासगी वाहतुकीला आणि प्रवासी वाहतुकीला विविध मार्ग अडचणी साभार पेलावा लागत आहे त्या धर्तीवर मेट्रो प्रकल्प पूर्ण होणे हे गरजेचे व काळाच्या दृष्टीने हितावह आहे वाहतूक कोंडी प्रदूषण श्वसनाचे आजार वेळेचा अपव्यय कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी होणारी धावपळ अशी मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारी आजाराची परिस्थिती ही वाढताना दिसत आहे मानसिक त्रास शारीरिक व्याधी कौटुंबिक वैयक्तिक तान तनाव सामाजिक कलह यांचे प्रमाण वाहतुकीच्या अडचणीमुळे हे सामाजिक मानसशास्त्र धोक्यात आलेले दिसते आहे त्याला पर्याय मेट्रो प्रवासी वाहतूक असू शकते रहदारीच्या प्रश्नांनी त्रस्त झालेली मानसिकता असे म्हणू शकते परंतु आपल्याला हेही पाहावे लागेल की आज वेगाने होणारा बदल हा उद्याच्या जीवनाला घातक तर ठरू शकणार नाही
.

पुणे मेट्रो प्रकल्प-

                       मेट्रोचा प्रकल्प उभारण्यासाठी पुणे शहर परिसरात सर्वेक्षण आराखडे अंदाज ठोकताळे संशोधने झाली आहेत यात तीस किलोमीटर लांबीचा मेट्रोच्या महामार्ग लोहमार्गाचा आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने तपशीलवार प्रकल्प आराखडा तयार करत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेला नियुक्त नियुक्ती दिली यामध्ये संपूर्ण शहरभर 31 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग आखण्यात आलेला आहे त्याचे काम सध्या प्रगत आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने शहराच्या उत्तर विभाग हा दक्षिण भागाची जोडला जाऊन तसेच पश्चिमेकडून होणारी रहदारी पूर्वेला आणि दक्षिणेच्या मध्य भागाकडे प्रवास करणारी होणार आहे हिंजेवाडी ते शिवाजीनगर हा प्रवास स्वारगेट कात्रज कोथरूड असा त्रिकोण मार्ग व्यापून टाकणारा आहे.



उन्नत मार्गिका-

                        ट्रॅक्टर आधारलेले पूल हे रस्त्याच्या पातळीपासून कमीत कमी पाच पॉईंट पाच मीटर उंच आहेत त्यासाठी डब्याच्या आकाराचे सिमेंटचे ग्रीड अर्स वापरले आहेत रेल्वे ची उंची ही दहा मीटर रस्त्यापासून पासून उंच असेल तळमजला आणि पहिला मजला यांमधील पोटमजला च्या उंचीपासून 13 मीटर अशी आहे यामुळे प्रवाशांना सोयीचे आणि सुखकर अनुभव मिळणार आहेत.

भुयारी मार्गिका-

                        भुयारी मार्गाचा प्लॅटफॉर्म हा कट आणि कव्हर तसेच एन ए टी एम पद्धतीचा आहे दोन चॅनल्सचे बांधकाम होत असून 15 मीटर असे अंतर त्यात आहे टेलर्स बोरिंग मशीन 5.8 मीटर व्यासाचे गोल आडवे उत्खनन करीत आहे त्यामुळे भूपृष्ठावरील व्यवस्थेला अडथळा न येता प्रवासी मेट्रो लोहमार्ग काम सुरू राहील आणि अमेरिका जपान चीन च्या अनुभवाची चीनच्या प्रवासाची अनुभवी अनुभूती इथे पुण्यात घेता येईल स्थानकावरील रेल्वे ची उंची ही 16 मीटर असणार आहे आणि हे अंतर उंची वेग शास्त्रीय पद्धतीने झालेली निश्चिती आहे.

वेग-

                        साधारणतः आताशी ऐंशी किलोमीटर निर्धारित वेद वेग हा कॉरिडॉर एक करिता ताशी ते तीस किलोमीटर आणि कॉरिडोर दोन करिता 31 किलोमीटर असा असणार आहे हा पुण्यासाठी सध्या तरी प्रचंड वेग आहे जलद स्वयंचलित वेगवान मेट्रोचा हा उपयोग दैनंदिन जीवनात वेळ वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

दूरसंचार व्यवस्था-

                        फायबर ऑप्टिक केबल एस सी डी ट्रेन रेडिओ प्रणाली इत्यादी सह एकात्मिक प्रणाली ट्रेन माहिती प्रणाली नियंत्रण दूरसंचार आणि भारतीय केंद्र केंद्रीय घड्याळ प्रणाली या दूरसंचार माध्यमातून राबविली जात आहे त्याची प्रत व पूर्वतयारी मेट्रो प्रकल्पाचे आखलेली आहे.

डागडुजी-

                        सुषमा पुणे ट्रेन हाताळणी दुरुस्ती-देखभाल व्यवस्थापकीय माहितीचे आदान-प्रदान आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज आणि आराखडा तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्था व्यवस्था आणि उपाययोजना प्रवाशी माहिती प्रणाली दिवे घड्याळे लोकसेवा सुविधा साधनांची दुरुस्ती डागडुजी याबाबतीत व्यवस्थापनात करण्यात आलेल्या आहेत.

आर्थिक बाबी-

                        23 जानेवारी 2017 ला मेट्रोसाठी महाराष्ट्र सरकारने कॉर्पोरेशन लिमिटेड महामेट्रो ही अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी काही आर्थिक अंदाजपत्रक तयार केले गेले.

 महसूल कार्यान्वय  आराखडा आणि तारखा (आरओडीज)-

कोरिडोर लांबी  महसूल कार्यान्वय 
पीसीएमसी हिल आर 1  11.57 किलोमीटर                               डिसेंबर 2019
वनाज ते दिवाणी न्यायालय आर 2 7.15 किलोमीटर                    जून 2020                         अंदाजित खर्च                                                                                                                                                                                                  11420 केंद्रीय करासहित
रामवाडी ते दिवाणी न्यायालय आर 3 7.51 किलोमीटर            डिसेंबर 2020
रेंज हिल्स ते स्वारगेट 5.1 किलोमीटर                                         सप्टेंबर 2021

मेट्रोसंदर्भात घडामोडी-

8 डिसेंबर 2016 ला मंत्रिमंडळात पुणे मेट्रो मंजुरी प्रकल्पाचे दिले पंतप्रधान स्वाक्षरी आणि मंजुरी
10 डिसेंबर 2016 एनएमआरसी या प्रकल्प संचालक संस्थेने टीआरडी पुनरावलोकन व कार्य योजना या समितीची स्थापना केली
24 डिसेंबर 2016 पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली कोनशिला बसविण्यात आली
29 डिसेंबर 2016 महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दिक्षित यांनी मेट्रो चे संकेतस्थळ आणि समाज माध्यम वाहिन्यांना लोकार्पण केले एक जानेवारी दोन हजार सतरा कोरेगाव येथे मेट्रोचे कार्यालय स्थापन झाले
23 जानेवारी 2017 महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महा मेट्रो ची स्थापना
1 जून 2017 नाशिक फाटा येथे पहिले खोदकाम सुरू
10 ऑगस्ट 2017 एफडी आणि पुणे मेट्रो चमूने भुयारी मार्गाची पाहणी आणि स्थान निश्चिती केली
24 ऑक्टोबर 2017 नाशिक फाटा मेट्रोचा पहिला स्तंभ उभा राहिला
11 मार्च 2018 वनाज ते रामवाडी महामार्गावरील पहिला स्तंभ उभा राहिला
12 डिसेंबर 2018 हिंजेवाडी शिवाजीनगर मेट्रोचे उत्खनन गोल्ड भुयारी मार्ग सुरू चे काम सुरु
15 फेब्रुवारी 2019 शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाची पाहणी संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या पदविका विद्यार्थी पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने
2022 पर्यंत मेट्रोची सुविधा जनतेच्या हाती सुपूर्द होईल
                                                             या अनुषंगाने मेट्रोची ही आराखडे माहिती ती पूर्ण विश्लेषण काळानुसार व गरजांनुसार यामध्ये बदल होत जाईल.

समारोप
                        पुणे मेट्रो प्रकल्प हा सर्वसामान्यांपासून तर सर्वांसाठीच उपयुक्त असा असणार आहे करणार आहे या महामार्गावरील व या मार्गाच्या या मार्गावरील वाहतुकीत बदल होणार असला तरी सोयीचे असे हे रेल्वे जाळे शहराने उभे केले आहे करत आहे हे स्तुत्यच म्हणावे लागेल परंतु याचबरोबर व्यवसाय व्यापार रोजगार मजुरी कंत्राट शहराची जीवनशैली यातही प्रोपील बदल झालेला या प्रकल्पाच्या अखत्यारीत पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर पुण्याच्या पर्यावरणाची ही जबाबदारी सांभाळण्यास सहभाग आपल्या सुज्ञान पिढीवर येणार आहे वेग आणि जीवनशैली यांचा ताळमेळ साधत आपल्याला नव्या समस्यांना अडचणींना व आपत्तींना सामोरे जायचे आहे ही मानसिकता करणे गरजेचे आहे प्रवासी वाहतुकीला या पुणे मेट्रो प्रकल्पाने सुकर हातभार तर लागणारच आहे परंतु सर्व शहराच्या दिशा स्थान लोकसंख्या वाहतूक साधनसामग्री आणि विचार संस्कृती भाषा जीवन व्यवहार व्यापार हा सहजासहजी प्रसाद प्रसरणशील पावना पावत या कोपर्‍यातून त्या कोपर्‍यात पोहोचणार आहे त्या अनुषंगाने सकारात्मक दृष्टी घेत आपण सर्वांना पुणे पुणे मेट्रो चे स्वागत करतो प्रवास सुकर करणे साठी सज्ज असणे गरजेचे आहे जोक निबंध लेखन स्पर्धा आणि पुणे मेट्रो प्रकल्प भेटीसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने आणि संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या पदविकेच्या विद्यार्थी अभ्यासक्रम समन्वयक डॉ सुनील माळी विभाग प्रमुख डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भेटी मुलाखती प्रत्यक्ष अहवाल व कार्य पाहणीत प्रात्यक्षिक व दृक्श्राव्य माध्यमातून पुणे मेट्रो ची माहिती घेतली त्यांचे आभार व शशिकांत लिमये सरांनी त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक पुणे मेट्रोचा कार्यभार सांभाळत विद्यार्थ्यांना या शैक्षणिक भेटीसाठी वेळ माहिती विश्लेषण सर्वतोपरी मदत केली त्यांचेही आभार इथे व्यक्त करणे मोलाचे वाटते
संदर्भ पुणे मेट्रो प्रकल्प भेट स्थान शहीदों शशिकांत लिमये व्यवस्थापकीय संचालक पुणे मेट्रो गुगल व पुणे मेट्रो संकेतस्थळ 4 कामगार मेट्रो अधिकारी संवाद मुलाखती चर्चा पाच महाराष्ट्र राज्य मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड प्रोजेक्ट संकेतस्थळ 6 वृत्तपत्रीय बातम्या लेख मत चर्चा इत्यादी
                                                                                              

Comments

Popular posts from this blog