-----------शब्दभिज्ञता-----------
***बा"तुहया जग्न्याच्या रीती*** काव्यरचनेतील घाटमाथा शब्दर्थ देत आहे.बदल असेल तर सुचवावे......
चिव्टा म्हणजे अतिशय चिवट,मजबूत पकडीचा असा...
कुंधा,गवताचा एक प्रकार.
सुरेबिना म्हणजे सूर्य ढगात उपजन्या अगोदर ची वेळ ,सूर्यविना.
खोरं म्हणजे कही ठिकाणी त्यास फावडे म्हणतात, माती भरण्याचे साधन.
आखाड म्हणजे तम उन्हाचा महिन्याच्या सेवटावर भर रणरणत्या उन्हाचे दिवस,आणि काही दिवसानंतर मग पावसाचे आगमन होण्यागोदरचे दिस .
आव्नि म्हणजे पृथ्वी,धरती अवनी.
रेंदा म्हणजे कुटून बुकना करणे ची स्तिथी एकजागीची.
कुंध्यात म्हणजे गवताच्या आर पार ती कुदळीची टोक घुसण्याची स्तिथ अवस्था.
सिनक म्हणजे टीचं, धमनी,शीरंची दुखरी वेळ
शिरेवर शीर ताणल्या गेली वा पीळ बसला गेल्यास हि सिनक त्या जागी उठते.
आसा घाटमाथा शब्दर्थ.

Comments

Popular posts from this blog