चारोळ्या

**सत्यवचन****

"धीमर जलवर धरे धीर
मिन मन झालीन् चिंतेनं.....
व्याकुळ खळखळ जळ
जन्मनं मरनं आन स्मरन......!"

***स्वर्णनिसर्ग***

"इंद्रायणी आज तीरी 
उभा कवी विश्वश्री
कवण झाले कंठात खर्ग
नयनदीप त्ये स्वर्ण निसर्ग.....!

"भग्न पालझड"

"हिर्वी गेली ग्रीस्मात हाये
भग्न पालझड झाली आज.....
विश्व धर्ती भेगाळली माये
नग्न जीववढ आली आज......!

"***नग्न जीववढं***

"भग्न कर्ते आता नग्न पीवळी पांझड बाप्पा
कित्ती जाळत्तोय उघड्या नभा मारून थाप्पा...
कातडं उधाडाव तस्सं भुई आकांत मांडे सारं
गवतगुळी, झाडंझुडपं, पानंफुलं दुख सांडे न्यारं.....

***घोट***
"जाळपोळ कुठं,कुठं
स्फोट व्हतं हाये बाप्पा
मान्सा तू आपल्याच मानुस्कीचा 
गळाघोट घेत हाये बाप्पा"

**कधी समजनार***

कितीदा सांगू राजे,"लोकांना
तुमचं ते नव्हतं बलिदान
एक अमानुष हत्येकांड होतं.

जुनी जुल्मी मनुस्मृती ती
कठूर क्रूर कायद्याची
नव्हतं समता-बंधूता-न्यायचं
कधीच ते संविधान नव्हतं...!


***राजे***

"पाहुनी शौर्य त्ये दैद्विप्य 
                 झुकल्या दुष्मनी नजरा.......

असा डाव गनिमी
                शूर शिवबाचा रे खरा.............

दिल्लीही झुकली होती
                शीर वाकवुनी मुजरा................!"

संडे हॉलीडे"

          ***दरी***
तुंच्यावानी आम्हालं काय
ठाऊक हाये येसीतली "हवा"
भीक मांघतनाही हातपाय
शाबूत हाय तोपातूर
या आसनं
सन्मानाचा घास "हवा"
हि दरी संपल जव्हा
एकता टिकलं तव्हा..!


***घास***

भुई मही गोधडी
च्यादर व्हती आभाळ सारं....
या येवस्थेनं ठेव्लं
ताटात आन्न गच्च्याळ न्यारं...
मानानं खातो रे
लाच्यारीच्ये पाईक नाही...
येका घासासाठी
स्वाभिमान ईकत नाही..........!


***दगड**

"दगड देव व्हतो
दगड पाया व्हतो
दगड डोस्कं फोड्तो
दगड मान्सं गाडतो.....!

कवी-विश्वनाथ साठे9921056462
***तहान***

"ह्ये छळनारं ऊन हाये
सांगा,सारे सांगा
झाडंझुडपं तोडर्नारं
कोन हाये....."

***आग्गाडीच्या रुळालं***

"म्या म्हणतो,आग्गाडीच्या रुळालं,
"तुलं काय ठाऊक? तू कुठं 'जात'हाये?
तुह्ये दोन्ही 'हात' लांबसडक.....
उन्हापाण्यात झेलत केधोळचे 'दिनरात' हाये!



**झोपडी***
"झोपडीत मह्या त्या उच्ची इमल्याची हावूस
कव्हांच ब्वॉ गव्सनार नाही ....
इथ्थल्ली रुढच येग्ळी हाये;
डोस्क्यात ती हो बस्नार नाही....

ढग दाटून आला
शेतकऱ्या रडवाय
अवकाळी येईल
उभं पीक गढवाय...!


***उधळण***
छंदात ग् का बांधली तू
गंध दरवळ परिसरी तू
चौकटीत ना थांबू अशी
चौखूर उधळण कर तू


खुनातील का सरले धगधग्ते हो ते ना ते
ना ते राहिले तग्मते जे होते कधीच ना ते


यमक व्हावे मन गमकाचे माणसा
जसे नातेच उगते मातीतून कणसा 
रान व्हावे शब्द माणुसकीचे माणसा
मायेत जडावे जणू वासरुकीचे तणसा




शब्द मर्म 

बंधठगवून गेलेहो जे 
मोठे झाले
गर्वाने  घर कधीही 
खाली केले



ये रे पावसा 
राया म्हणतो कसा?
ढग पळत्या नभी
येईल आज कसा?

चिंब भिजण्यानं अंग अवकाळी ठणकलं
गुमान बसल्या जागी रंग धुपकाळी
थबकलं।
विश्वनाथ साठे
विश्वनाथ साठेतू का म्हणतो मागे वळून पहावे
सज्जनांचे घर आता कुठे शोधावे!

शोधून का शोधावे शोधाला
शोध घ्यावा शोधाच्या शोधाला!

शोधून का शोधावे शोधाला
शोध घ्यावा शोधाच्या शोधाला!

नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !

नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !

नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !

नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !

नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !
घाव नाही डाव नाही
काह्याची हाव हि नाही
चोर झाले साव का नाही
भावात भाव का नाही......!

कोणी फास  मांडला 
थाटला का  अट्टहास
खेळ शब्दचं खास
नको खांतन ध्यास......!

*******
"लहुचं होतं रक्षण 
आहे भिमाचं लेखन....

केलं कडक होतं
"शाहूनं" इथं श्यासन....!"
*******
जुनाच शब्द नव्यानं 
     हुंकारला हाये
                             तुकोबा -गॉर्की 
                    तुझा विद्रोह मी
             जंतरला हाये


***सोस***

तुला माझे जीवन करण्यागोदर
खूप मला सोसावं लागणार आहे

प्रेमाचे जग असे हे उभारण्यागोदर
खूप मला सोसावं लागणार आहे

***************
"ल्याली म्या भाळा कुंकव टिळा
घर्धनी यावं होऊन विजयी तुम्ही...
नजर भुई चिंताक्रांत मन न शांत 
हीच पर्वणी घेत जीवनी आम्ही.....!"


Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
रातरचारोली

वेळ द्या जरा कळ सोसा
खेळ पुरे करा कळ सोसा

थंडी होईल कमी
व्हा राहू उभे नका
खाली बसा तुम्ही व्ह

राहू उभे खाली नको
होईल थँडी कमी
दम धरून घ्या
अंगावरची न कमी..!

नोटा ह्या खोट्या
काय घेऊन खेळायच्या
आता टाटा गोट्या
नाय नेऊन पळायच्या

माती मोल हाय जीव
जाईल कधी हो वाया
घे सत्य जाणुनी रे
नासकी जन्म हि काया

रंगात काय आता ते
उरले थोडे बेरंग झाले
पेटल्या वाती जळावे
धमन्या च सुरुंग झाले

समतेला मी जाणून आहे
एकतेचा दोर मी होणार आहे
अन्यायाचा तोडून फास
स्वातंत्रतेचा पोर  मी होणार आहे

खातांना अप्पलपोटेपणा नको
दुसऱ्याशी देऊ सार काही
खाणे असणे हे वास्तव अस्तित्व
निजसुखाशी होऊ खरं राही

शब्द खंडतो मने
शब्द बंडतो मने
शब्द झुडतो मने
शब्द गडतो मने

कळणे माझे झाले बोचरे
तुझे काय आता ते च खरे
राहलों मनाना मी किती हा
ओढतसे जवळ कासरे

मळ्यात तुझ्या समतेचा
घाल बांध स्वाभिमानाचा
आहे विश्वा तोच सत्याचा
मानुस्की हाच धर्म ज्याचा

जात बाटवल्या जाते
तीच उरी सलते आहे
मानुस्की कातल्या जाते
हीच खरी खलते आहे

"काळ त्यो टपला हाय तिथं नको
कधी जाऊ वेड्या वाकड्या वाटे
निसटून जाईल तव्हा मारामारी
संप्नार कधीच तीन भाबड्या वाटे..…? 

भ्रष्ट सारे जळो
न्यारे सरो पळो
काय सत्या चेते
वाट विश्वा टळो

नको घट्ट मीसरतो
मिठीत मगरजाळे
काय वेड्या करतो
रोजचे च हे ते चाळे

मना घाव झाला
नोटा च फ्रॉट गेला
काय गेलं गरिबी
सिर्मंत ख्रोट व्याला

मोडून फड ती खोड 
या तुम्ही राया भिंधोड

चंदनाचा ठाव अंत काय होतो
हिंगाचाही ठाव अंत काय होतो..?


अत्तराचा फाया गेला उडून
तुझा राया दात गेला पडून...

नको महर्षी ज्ञान ते वेद नको ऋषी
सोनं घे विज्ञानाचं खरं बावनकशीI


घेऊ ते देऊ सारं विश्व सकळ ज्ञानि पाहू
सुखं राहू सुखे साहू दुःखे आणिक हाटऊ

होईल साकार फुले शाहू आंबेडकरांचे इचार
तव ते उद्धार झाले खरे महामानवांचे जागर

फक्त आता हटायचं नाही
नाक पोरा कापायचं नाही

थांबू नको रुकु नको मी हाय सोबतीला
गड्या आता धाव प्रबोधनास, प्रचाराला

बाज करू राज करू कवणावर शब्दावर
घ्या डफावर थाप मार त्या शाहिरीवर

विरह तुझा घे पुरता
कहर आला आज मला
जहर हे झाले जरी क्षण
येऊ दे बहर भरप्रीतला

याद आता साद कर
घे भरारी मर्याद सर
नको भिंती तटाच्या
दे करारी फिर्याद तर

****************
रंगातुनी उधळला रंग इंद्रधनू
मयुरपंख रेखांच्या अभंग जणू



सप्तरंगी मयूर पिसारा
रेखाटनी रांगोळी सारा


नको असं एकतर्फी आजचे बोलणे
मीच बोलायचं आणि तुम्ही एकूण घेणे
असं नाही म्हणा आपण गुणवन्त शिलवन्त प्रज्ञावन्त असाल तर काही होतं


वाह ,,

घाव वेदनेचे फुंकर मना घाली
रचनेच्या पोटी भाव संकर झाली


"माणसाला दिसतो तिथे आरसा
तो खरा वास्तवाचा अर्थ फारसा.....!"


"उकिरड्यावर्ची हुंग ती गंध
नाही बागत तुह्यारे संबंध..!"

"पुराणे ते ऋण फेडणे जमले तुला
मनाने शब्दांत मांडणे जमले तुला....!"


"थांबू नको आता संपू नको
संकटाची मनी कंपू नको....!"

"दिलासा जातीत मोजला तू
खुलासा नात्यात त्याज्यला तू...!"
"चोर आहे रोजचा बाजारी साव झाला
घोर नाही कधीचा शेजारी राव आला...!"

हाताचा स्पर्श तुझा मज 
चॉकलेट दिल्यासारखे वाटे
खरा काळजस्पर्श कधीचा
रुतलेले कणखर ते काटे

"भल्या मान्सां नको चूक
सत्या कास धरी नेक...!"

"नाते आपुले एकचि आहे
शोधिनी सार विश्वचि पाहे..!"

कवी-विश्वनाथ साठे
टीप-नाते,विश्व-दुअर्थी घ्या!
****धर्म*****

उकंड्यातला शिदोड 
Description: 🐛

ह्यो जव्हा

धर्म सांगू लाग्तो""""""""

तव्हा मह्यातला 
संशय दहशत उरी

उफाळून आली जरी 

हर विश्व त्यावरी

जाईल घासले

चांदनापरी
लहूही सर्पाळतो 
Description: 🐍

सोपा उपाय दंगल निपटून लावण्याचा
जातीय रंग काढा आताच कोणताही

"अज्ञानाला जाळणारी हि आग आहे...!
आहे नित्यामित्याची जरी जित्याची.....!
अन्यायाला पोळणारी ती  धग आहे....!
आहे सत्यासत्याची  खरी वास्तवाची.....!
अधर्माला साळणारी जी रग आहे.....!"


"खरे बापडा जिंदगीतच हा ध्यास घे
पिडलेला बाबू नको सरदार खास हो"

"पोटापाठीचा आक्बाक आता तासून घ्या
जीवांनो सत्यज्ञान खुर्राक तपासून घ्या...!


"अन्याय सर घोर होता
थोर होण्या ना जोर होता...!

"माणसा ...!जातीत मोजले काहींनी.?
भुकधर्मा मातीत बुजले काहींनी?"



"सोड डव्ह त्यो आज तुलं 
बुच्काळल्या जाणारा...
घाल सडक्या येवस्थेवर 
घाव घाणाणनारा...!"

"मी म्हतारा झालो नाही                        
मी सळसळतं रक्त आहे.....                
मी आठवण झालो नाही                   
मी विचारतत्वं तख्त आहे...!"               


"ती जाता परीका तू आता खचतो
गझलेत तिचा दाह का रचतो.......!"



"गत जीवनाचे का कर आठव
उद्या तुझा हाती लौकर आठव...!"
सखे....!

"चंदनाशी विळखा घालिया भुजंग
तो का ना विषरा झालिया अभंग.....?"



"अभिनय तो नाटकी 
जीवन हेचिआधार आहे...
सविनय जो काखुटी
ठेवन तो कलाकार आहे.....!"

"लावा बाळा वल्ला लळा
उमद्या बळा फुले मळा..!"

"आरूढ हो काळावरी घे आसूड हाती 
थांबू नकोस माणसा हा उगे सूड घेती..!"



"असत्याची मातर हो त्याजावी रोज
सत्यशब्द कातर का लावावी आज......!"



झटकून मरगळ हो तरुणा जागा
खळखळ पाण्याची घे तू जागा



शब्द जगतो मी आधी
मग जगायची ती विधी

आता नसावी दुरी 
नको विश्व अंतरी

राजकीय भाष्य-

"निवडणूक झाली मुखडा ऊजळला
पिळवणूक झाली तुकडा पघळला...!"

असा तुटलो की,स्पर्शास विखरून जाईल
कसा आठवू ते हर्षास विसरून जाईल



माय उभी दरूज्यापाशी
इसुबा महा हाय दूरदेशी



हसण्याड रडणे जमलं कधी कधी
रडण्याड हसणे जमलं कधी कधी,
गझल
गाली घेऊन खळे चांदणे खळखळे ते
लाजून चांदतारा तो खरा नासतो कधीकधी
शहतो पराजयी जिंकुन मला टाकते
टाकून शब्दमारा तो बरा फासतो कधीकधी
प्रिये हा तुझा हसरा चेहरा हासतो कधीकधी
हासुन लाजनारा तो खरा भासतो कधीकधी





जात्त्यांधांचा तीव्र विरोध......!"

"सुरुंग जातील फुटल्या पहिली 
जात फोडणे आहे....

उतरंडी येवस्थेचे ह्या युगायुगांच्या
रीत तोडणे आहे............!"



तूझ्या दारी उभा आज मी निशाचर झालो 
माझ्या तू ओळखीची परी मुसाफिर झालो

सत्यासवे जगणे सत्यासवे मरणे
सत्यासवे असणे सत्यासवे विरणे


शब्दई आम्ही रुतलो
काळजाबाह्य निघतो
आत येतो तोचि श्वास्
बाकी त विश्वा स होतो...…..!

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
अरे फायदा माझा घ्या कुणीही 
मी फायद्यासाठी जन्म घेतला

जगून जिणं कधीही मरणे हाय
मरूनही विश्वा उरणे अजून हाय
माझे पाय कापतात 
........अंतर
नसावी दुरी
विश्व अंतरी...
जी मनांतरी
शरीराला मारणे सोपे विचारांना नाही
हा अज्ञान हाय ते आदोगरच बोलून गेलो न मी म्हणून राहू देतो ग सारं आता


मार दे हातोसे तुही मेरे कब्र पर 'तेरा निशान
जिंदगी युही मेरी दरबदर भटक्ती खुलेआम

बंद झालंय विश्व सारं अनंत नि कोरीव काळजातलं

कुर्तडतात रातकिडे हे काळोखी रात्र उरातली
शब्द पुन्हा नाह

प्रत्येक श्वास शब्द रुंदला
मी ना बांध घालतो मनाला



रुंदला म्हणजे रडण्याचे ,-रुदन



मी जेवेंण तुझिया शब्दाने
पॉट भर हे माझिया हृदने



आता हे हृदने म्हणजे काळजातून रडणे

गुलाबी रंगात गुलाब तू
व्हल्या गातोय नवाब तू
गोरी लाल गाल पोरी तू
अवनीवरील शबाब तू


नयनी काळजहर्षी भाव
गाव तुझा अनोळखी ठाव


मार घाव या कायेवरी
मरणार विचार त्यावरी???

जगूनि जिने कधीही मरणे आहे
मरूनही विश्वा मी ह्या उरणार आहे

मरेल तनु ह्या हातोड्या घावाने
ना मरणार विश्वशब्द विचाराने

शरीराने संपलो तरीही 
शब्दाने मी जगणार आहे
घाव घाल कितीही तुझे
शेवटी तूच थकणार आहे


आम्हा जगणे मरणे रोजचे
झेलतो घाव उगारलेले
असणे नसणे आम्हा कधीचे
शब्दतो विश्व सत्यारलेले


व्यक्ततो आर्तुनआम्ही दुःख 
विश्वाचे सरावे सारे
झेलतो घाव इथे कैक्काळचे
सत्याचे असावे सारे

सत्य असावे जगणे 
खेळ तो पार अपार
नित्य असावे असणे
मेळ जो वार अवार




रडणे तर हे रत्नाकरसुताचे झाले
तवंग जिंदगीचे विश्वाने हसून झाले

"मना ला न विसरता विश्वात विरून गेलो आहे
शब्दा ला न विसरता सत्यात चिरून गेलो आहे....!"


"मी गं विरलो विश्वाशी
ना विसरलो मनाशी.....!"






जन्म मरणेचि सत्यशिकार पाहे
21    1121   21 121     22
घे म समजून विश्वविखार
हे  

सवतळतांच विश्वविखार पाहे
तटस्थ 
"जन्म मरणेचि सत्यशिकार पाहे
घे म समजून विश्वविखार
हे !"
        
"जन्म मरणाला सत्य शिकार आहे....
हे  समज विश्वा नित्य विखार पा
हे”

घाव वेदनेचे फुंकर मना घाली
रचनेच्या पोटी भाव संकर झाली


"माणसाला दिसतो तिथे आरसा
तो खरा वास्तवाचा अर्थ फारसा.....!"


"उकिरड्यावर्ची हुंग ती गंध
नाही बागत तुह्यारे संबंध..!"

"पुराणे ते ऋण फेडणे जमले तुला
मनाने शब्दांत मांडणे जमले तुला....!"


"थांबू नको आता संपू नको
संकटाची मनी कंपू नको....!"

"दिलासा जातीत मोजला तू
खुलासा नात्यात त्याज्यला तू...!"
"चोर आहे रोजचा बाजारी साव झाला
घोर नाही कधीचा शेजारी राव आला...!"

हाताचा स्पर्श तुझा मज
चॉकलेट दिल्यासारखे वाटे
खरा काळजस्पर्श कधीचा
रुतलेले कणखर ते काटे

"भल्या मान्सां नको चूक
सत्या कास धरी नेक...!"

"नाते आपुले एकचि आहे
शोधिनी सार विश्वचि पाहे..!"

टीप-नाते,विश्व-दुअर्थी घ्या!
****धर्म*****

उकंड्यातला शिदोड Description: 🐛

ह्यो जव्हा

धर्म सांगू लाग्तो""""""""

तव्हा मह्यातला
संशय दहशत उरी

उफाळून आली जरी

हर विश्व त्यावरी

जाईल घासले

चांदनापरी
लहूही सर्पाळतो Description: 🐍

सोपा उपाय दंगल निपटून लावण्याचा
जातीय रंग काढा आताच कोणताही

"अज्ञानाला जाळणारी हि आग आहे...!
आहे नित्यामित्याची जरी जित्याची.....!
अन्यायाला पोळणारी ती  धग आहे....!
आहे सत्यासत्याची  खरी वास्तवाची.....!
अधर्माला साळणारी जी रग आहे.....!"

"खरे बापडा जिंदगीतच हा ध्यास घे
पिडलेला बाबू नको सरदार खास हो"

"पोटापाठीचा आक्बाक आता तासून घ्या
जीवांनो सत्यज्ञान खुर्राक तपासून घ्या...!


"अन्याय सर घोर होता
थोर होण्या ना जोर होता...!

"माणसा ...!जातीत मोजले काहींनी.?
भुकधर्मा मातीत बुजले काहींनी?"

"सोड डव्ह त्यो आज तुलं
बुच्काळल्या जाणारा...
घाल सडक्या येवस्थेवर
घाव घाणाणनारा...!"

"मी म्हतारा झालो नाही                       
मी सळसळतं रक्त आहे.....               
मी आठवण झालो नाही                  
मी विचारतत्वं तख्त आहे...!"              

"ती जाता परी
का तू आता खचतो
गझलेत तिचा दाह का रचतो.......!

"गत जीवनाचे का कर आठव
उद्या तुझा हाती लौकर आठव...!"
सखे....!

"चंदनाशी विळखा घालिया भुजंग
तो का ना विषरा झालिया अभंग.....?"


"अभिनय तो नाटकी
जीवन हेचिआधार आहे...
सविनय जो काखुटी
ठेवन तो कलाकार आहे.....!"

"लावा बाळा वल्ला लळा
उमद्या बळा फुले मळा..!"

"आरूढ हो काळावरी घे आसूड हाती
थांबू नकोस माणसा हा उगे सूड घेती.....!"

"असत्याची मातर हो त्याजावी रोज
सत्यशब्द कातर का लावावी आज......!

झटकून मरगळ हो तरुणा जागा
खळखळ पाण्याची घे तू जागा


शब्द जगतो मी आधी
मग जगायची ती विधी

आता नसावी दुरी
नको विश्व अंतरी

राजकीय भाष्य-

"निवडणूक झाली मुखडा ऊजळला
पिळवणूक झाली तुकडा पघळला...!



***आद्यक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे***

"नित असू द्यात तुमची प्रेरणा
मज शब्दकवणा मम गायना..!"



"कोवळ्या वयात आलेल्या मनातील
भावना मोकळ्या मनाच्या मातीतील
दरवळणारा सुगंध सांडून आहे टाकला
घुटमळणारा सुरंग बांधून आहे टाकला...!"


"जगाया विश्व ते खुले कधीही
धरावी आस का मोठी जगाची...?"

कसे विसरावे झाले सारे
काहाणीचे होते वारे न्यारे
ती तिथे मी असतो इथे
पाहणीचे ना ते खरे प्यारे

"दुःख जे खांडू नि सत्त्या मांडतो सर
विश्व माणूस्कीस नित्त्या भांडतो सर....!"

"जुने चांगले घेऊन या सोबतीला
नवे रास्त रस्ते मग हे सोबतीला.......!"

"रडते का आसवे ओलावते निमिशे
काय असे घोरसे जीवना ग प्रश्नले...???"

"शब्दात मांडतो ते सत्य आहे
मनात माझिया जे विश्व आहे.......!"

"जाम खाली खाली पैमाना है नहीं
जज्बातो में छलकना बहाना नहीं....!"


वास्तव कल्पनेस चिरु शकतं...!

वास्तवाच्या सागरावर कल्पनेचे भोपळे केवळ तरंगतात.........!

शब्दई आम्ही रुतलो
काळजाबाह्य निघतो
आत येतो तोचि श्वास्
बाकी त विश्वा स होतो...…..!***


"रोज हमी गार होत आहे
पोज कमी फार होत आहे....!"


"आपुन आपुले करावु नेटके
इतुले सांगले इतरी थोटके......!"


"धुकं  दाटलेले
शब्द
टलेले
जगावे असले
स्तब्द काटलेले....!"
"अभेद्य छाती तुझी सह्य,
अजिंठ्या,रे सातपुड्या
छत्रपतीने जिंकले ते
स्वराज्य छाती निधड्या..........!

झाली अशी गत......?"

"कर्तांनी केलं तव्हा केलं नाही
त्ये निभवलं नाही जपलं हित.....
आत्ता पस्तावा काय फायदा
मुल्खांच्या थव्व्यांनी खाल्लं नित.....!"
.(Description: ☺लहानम् तोंडम् मोठंम् घासम्Description: 😊)
विश्वा



सूर्य होता नाही आले मजला
मी काजवे व्हावे
पिढ्यांपिढ्यांच्या अंधारमयी
विश्वा उजाळावे


" रिक्त मनात तुझ्या जे उष्ट्यता फेडीत जा
न्यूनतेचा गर्भ तू स्वाभिमानी फोडीत जा.....!

लाख अभिनंदन जी....



"शब्दांचा सन्मान बघतो मी
सत्याचा सत्कार करतो मी.....

"शांततेने केला जेव्हा वार होता
शब्दांचीही जिव्हा कापली ती.....!"
-
"शिखरावरचं त्या एकटेपणातलं बळ पायातले...
त्यो उंच हाय अजून चढायचं मातीतळ जिगरातले....!"

(पाया-जोतं -ज्यावर घर उभं राहतं,पाय-ज्यावर माणूस -आयुष्यभर उभं राहतो)

"म्हणून गर्दीत मी उभा आधार माती  हाये..
शिखराला कधीकधी वादळाची भीती हाये...!"




***पोळा***
"शेतकरी राजा नको असा अज्ञानी होऊ भोळा...
मानुस्की,भूतदयाविज्ञान ठेव हाच सण पोळा...!"

फक्त आजच्या दिवसासाठी बैलांना पुजू नका!रोज फक्त मायेनं कुर्वाळा....!हाच त्यांच्या भायी रोजचा सण!नाही तर दर्रोज हायेत गुलाम्य जु मानेवर....!



***एक विचार***

"विचारानं आंधळे झालेले डोळे मिटून घेतात अन उजेड दाखवा म्हणतात..!"

***सूर्य शंभूराज***

"करण्या महाराष्ट्रा धाकट धड
चढले बुर्ज किल्ले मर्दानी गड...
निडर रक्त त्ये शूर
विराचं वीर तख्त नूर.....
सिंहवाघाची फोडे
दात्तखिळ जबडे.....
चिरून धर्मांध लख्तरे
जातीपातीचे इरुनी आस्तरे....
मानुस्कीचा सूर्य शंभुराज
विश्वाने मान मुजरा आज.......!"
................................................................

का वाद पेटला अंतर्मनाशी 
पाह डागाळलेली चिता अखरेची

एक चिंतित उपहार

भेटी होई जिवा
कैवल्याचा ठेवा
अमृताचा प्यावा
क्षण हा घडावा


एव्हढे शब्द माझे 
समजून जरूर आहे
किती जवळ आता
कितीदा दूर आहे

पाहतो आहे कधी कधी
कदाचित स्वप्न तर नाही
काट्यांनि घायाळ जेव्हा
जखमेत मग्न तर नाही
साख-

आम्हांस पुसून घ्या शब्द करतात
किती रक्ताची मागणी
तुम्ही सर्व जे समजून आहात
हाय धंदा लैय आरामी



साख-

आम्हांस पुसून घ्या शब्द करतात
किती रक्ताची मागणी
तुम्ही सर्व जे समजून आहात
हाय धंदा लैय आरामी



आशिक हुवा मन मासुक क्या दूर है
दिल मे बसा दिलदार तो चस्मो क्या नूर है
***तिथे***
"जेव्हा सर्व अर्थकथेने थकलेले होते....
नवी ऊर्जा घेऊन काही लढत होते.....
पण होता प्रश्न हा ही उभा ताटकाळत
खोल गेल्या खोबणीतला...
तू व्यवस्थेचा गाडा त्त नाही न ढकलत....?
खपाटी गेल्या पोटाचा....
कुर्तडणाऱ्या आतड्याचा
का की गोल ढवळ्या दाढीचा...
उलट होती समीक्षा,, उलट होते सारे निर्णय
किती भुकेने व्याकुळ कळकळ
किती उन्हाने तळतळ..
कळ नॉटबंदीनंतर....


"कित्ती बेहिसोबी ती आस तुझी
उंबऱ्यावर्ती बांधला स्वास माझा..!"


"म्हणे विश्वा साठे अण्णाभाऊ लेखणीने नवमानवा घडवू
सत्याची जाण नीती वाटंला घे सूर्य जगी रे एकीचा पाहू....!"

***"सांजेला....हे विश्व...!"***
"काळजीचे शब्द ओठी नकोन गे तू घेऊ
अपेक्षी कुंतलात मावळत्याचे ठेवले नाही....!"
. "चार भिंती बांधल्या काय मक्त्यांच्या
हक्काने शब्द घरात साठवू लागले.!"

"तुझे फुंकणे नको नको आता
जखमेवर चोळले मीठ आता..!"

"उद्या पुन्हा रक्तपात होईल
अन माणुसकीचा घात होईल...!"


"परवा त्यांनी जुलूम केला
काल रक्ताचे पाणी वाहले . ..!"
"तू दिले शब्द जेव्हा असे टाळले नाही
ढळ का शब्दावरून हा कळले नाही!"

***भुते तुला डेडिकेट***
"म्हणे शिशा हो या दिल हो...आखीर तुट जाता है...!"
आर्रर्रर्रर् पण...ssss
"तुटते नहीं वह जो अप्स नहीं
ना दिल तोड दे वह लब्ज नहीं...
अक्सर कायिनात होते है परिंदे
हवा में उडते कही जो पत्थर नहीं....!"
(मुक्त भरारणारा नि "भुते" ला चितारणारा-विश्वा)
"अक्सर कायिनात होते है परिंदे
हवा में उडते कही जो पत्थर नहीं.!"

"तुटते नहीं वह जो अप्स नहीं
ना दिल तोड दे वह लब्ज नहीं...!"
"सांग कोणत्या रंगात मोजणार अजून
पारड्यात ग जलाच्या बसणारा आहे!

***महाडच्या आठवणी***
"फेकली कितीही उंच न्याहाळ
"बा"-"गौतमा"ठेंगणे हे आभाळ...!"
दिवा जळे तम नासे
तसे होई ज्ञान सार
फिटे कुळे अज्ञानाचे
धर्मांध काळुसे फार...!"
एक विश्वनिशाचर.........
"हा प्रवास...खूप काही खोलात नेतो.....
विचारांना,विवेकाला नि सत्यालाही...
नि तितकाच उफाळूनही वर काढतो.....!"
"सुनसान राहो पर चलता मै....
घर से बेघर होकर जब
जब न होते कोई और
और होता हूं मैं
और मेरे जो है
लब्ज.....!"
"हेच विश्व जेव्हा दग्ध होते
निसर्गी कुशीत हिर्वाळते.."


-------प्रबोधनाचे संगती------
"खंजेरीच्या संगे लागिला ताऱ्या
दुःखाच्या वाऱ्या मिटण्यासाठी....
दग्डा नाही देव मान्सात पाब्वॉ
अधर्मा रोधी खऱ्या सत्यासाठी......!"

 ***हाय***
"सीता गरिबीची जी
अज्ञानाचा सबूद पाळत हाय हो..
दारिद्र्याची लक्ष्मनरेस्या
आम्चं बिऱ्हाड जाळत हाय हो....!"
 "मान्सानं मान्सालं मान्सासारखं वागव्लं पाह्यजे हीच खरी मानुस्की..!"

“शांततेने केला जेव्हा वार होता
 शब्दांचीही जिव्हा कापली ती..!”
हे समज विश्वा नित्य विखा
पान्यांधी बांधा पाळ
मर्नांधी जिता काळ.....!"
र पाहे
.!"
"गाफील मी होतो...तूच काफिर केले
विश्वात तू विश्वा मग मुसाफिर केले..!"
***बुद्धविहारगमन***
"बुद्धचरणी होतसे लीन
शब्दअर्पूनी विश्व तल्लीन.....
जुने चांगले घेऊन या सोबतीला
नवे रास्त रस्ते मग हे सोबतीला....

"तुम्हांलं ह्यो वेदनजाळ .....इझुन आभा प्रसूत कराय्च्यात तुंम्च्याच प्रगतीच्या,परिवर्तनाच्या लोकशाही धर्तीवर स्वतंत्र जग्न्याच्या.......विश्वात......
***जातो कापुन शिवबा जातीपातीचा कणा
विश्वा म्हणे मानवता सत्यमेवे पांघराना......!***
"जे हवेत नित्य शब्दाला खरे
घे कवेत सत्य विश्वाला तुरे ...!"

"कविविश्वा होई प्रज्ञासुर्या चरणी लिन
सुराळ चालवे करी गायनी श्रोते तल्लीन...!"
"कवी विश्वा झाला प्रज्ञासूर्या चरणी लिन ...
सुरावळीं चाळून श्रोतुजण करी तल्लीन...!"
"तव्हाच म्हंन्लो हवे त्त मोकळी तू व्हावी
शब्दांत उच्चार तुझे बांधले कव्हा नाही.!"

ना ठेवले बांधुनी मी शब्दां तुजला
विश्वात तू बोलण्यास स्वतंत्र आहे...!"
"तू तुझ्या विश्वात स्वतंत्र आहे
मी विश्व माझे विश्वातंत्र आहे.....!
कुठे शोधू तुला मी कुठे पाहू तुला मी
तुझ्यासाठी जीव प्यासा व्याकुळला मृग जसा

सारे शोध ते प्रेमात तुला
आम्ही पाहिले विश्वात तुला
  
घे चुंबूनि अधरी समता
विश्वा “मा ”तीत खरी ममता

विश्वा फरक ना ठावे
सत्याने माणूस व्हावे
भाळलं त्योच कडक्डून डसून गेलख्रट पाण्यानं
 ***हुंकार***
"बा" दिल्या त्या शब्दाने हुंकारतो आजउद्याही
जखमेच्या खिपल्या कुर्वाळणे सोडतो आहे....
ज्या लेखणीने सत्य सारा विश्व चालतो आहे
आज खरा विश्वातला माणूस बोलतो आहे.....!
ची नाहीला...!"*काव्यात सागराच्या 
निख्रट
मघा ठिणगीने चिता पेटून गेली
हो ती केव्हाची चिंता मिटून गेली.....?"
 पाण्यानं
हेच विश्व जेव्हा दग्ध होते
निसर्गी कुशीत हिर्वाळते.."
जखम सलू लाग्ली
...वेदना जख्मेची नाही.भाळलं त्योच

**बुद्धिबळ***
"वेशीत चौकडांच्या शहतो पराजयी ....................
................... झुंजार जिंदगीचे हरणे कसे तुझे...?"
"होतसे लिन विश्वानाथ गातो स्तवन
महामनवाच्या विचारतत्वास नमन.....!"

मरेल तनु ह्या हातोड्या घावाने
ना मरणार विश्वशब्द विचाराने

***महं इध्यापीठ***
"आम्चं इध्यापीठ घर
नाना प्रज्ञेचं जंव्जाळ...
पेटती मशाल इथं
सारे घडतो सुर्याळ...!"
**वि श्व श ब्द ना ते***
"नाते आपुले एकचि आहे
शोधूनि सार विश्वचि पाहे......!"
"हो मित्रा ....

पोतंभर शब्द लेव्हून व्हतील...शब्दांप्रमानं जग्नं जम्लं पाहिजे...!"

"मानिले माणू*प्रेम निरागस नि जिव्हाळ असतं!
“विचारांची तडजोड ही वैचारिक गुलामगिरीच...!”

*** स मी जेव्हा
धर्म गांडूळे बोलू लागला...!
"जात जात तीच बोलली
धर्मांध बात तीनं खोलली...!
"जा तिच्या कुंपनालं तोडा तोडा हो
जीव घुटमळत हाय थोडा थोडा हो..!
तिलं म्हंन्लो...
"मानुस्की महा धर्म म्या माणूस हाय
जग्ने अस्सं हाये मर्ने तस्सं हाय.!
"जातीत तोलणारी ना"ती" नकोच....!
"जातीत मोजणारी "ती"कडे जात होती
मातीत बुजणारी "जी" गडे नेत होती...!"
"जात्यांध अजियांचा मी संग काटला
विश्वात सत मानुस्की अंग थाटला.....!"
..................................................................................

***एक विचार***
थंड काचेच्या तावदानाड लिहलेला पाऊस अन फुटपाथवरल्या दात्री बसवणाऱ्या कडक्या थंडीचा झिलावा साहून रेखटलेलं पावसाचं साहित्य लैय सकस अन कसदार असते!
ह्यो अनुभव मोलाचा ठरतोच जीवन वळनि!

***गर्मी अन् उर्मी***
"काळजातली गर्मी मला जराशी दे
कळपातली उर्मी तुला जराशी घे...!"
"बा वाजव्तोय देरे कान्हा क्लाटीवर
माय भाक्री भाजती तप्त्या तव्यावर...!"
"काय माझे हे हाल झाले
लाल गाल ते काळ झाले...! "
***असं***
डाव काय घाव काय
तू राव झेलला काय?
कश्याला केली तराजूची मोजणी
अन मांडला का न्याव तू
घेतल्या काळजी आठव ह्या
का विसर तो घाव तो
असेल अंओळ्ख गाव ह्ये
नाव ना ते ठाव ते 
का ओळखिचा हाव तो...?
.....................................................
"अंधार भुडुक सारा...?"
"सुरेबिना तव्हा आंधार वरडला
काळूसाही लैय हाय झाली इथं
आख्खी आव्नि भुडुक केधोळची
कोप्राच भुईचा उजाळळा तिथं....!"
.........................................................
**एक विचार***
"आवड हि विकास व
अधोगतीच्या वाटेवर चालणारी आंधळी मशाल आहे ?
तिला दोन्हो कडेची खोली माहिती नसते. वैचारिक्तव स्वीकारलेली आवड हि बुद्धीच्या कसोटीवर घासून त्या कडेकोटावर स्थिर मार्गक्रमण करीत असते!"
........................................................................
***शोध***
मी माझे हरवून काही
राहिलो तुज शोधण्या
निमिषे वाट पाहती
घेऊनि नजरा उसण्या
कंप उठूनी काळजा
श्वास मिटती ओठांवरती
......................................................
***नाही***
"राग नाही पूर्व प्रेम नाही
आज काही सर्व सेम नाही...!"

दिल्ली हि झुकली होती
शीर वाकवूनी करी मुजरा
असा होता माझ्या
शूर शिवबाचा गनिमी नखरा
झुकली ती दुष्मनी नजरा
असा शाहीर साठे करी
जयंतीचा राजेंना मुजरा,,,,,,,

जुनाच शब्द नव्यानं
हुंकाराला आहे
तुकोबा गॉर्की
तुझा विद्रोह मी
जंतरला हाये.
Top of Form

***पाह्यजे***
लढलं पाह्यजे
मारणाऱ्यालं गाडलं पाह्यजे
गुळमूळबसायची येळ राह्यली नाही
Tgr ******पाह्यजे *****
लढलं पाह्यजे
मारणाऱ्यालं गाडलं पाह्यजे
गुळमूळ बसायची येळ
राह्यली नाही
मैदानात उतरलं पाह्यजे
ते आप्ला उकंडा लागलेत
उकंडा उक्रू , उद्या
उमद्या तरण्यताठया
गिधाडांच्या नजरेनं
अधर्मगांडूळ कुर्रतडलं पाह्यजे
ईखारी जणू जातीची सुरी
खरंच पेटलं पाह्यजे
आन ईतळवली पाह्यजे
जी पुढं ,,,,,
तुमच्या,,, आमच्या छाताडात
घुपसण्यापाई हाये धारवली

हे हेरलं पाह्यजे,,,,,,
पाह्यजे म्हंजे ,,,,
पाह्यजेच!!
,,,,,,,,,,,,,............................................ संशय दहशत उरी
उफाळून आली जरी
हर विश्व त्यावरी
जाईल घासले
चांदनापरी
.................................................. *****कुशीत****
तिच्या कुशीत विचार अनेक
सभ्य ,सदबीचारी,अन नेक
जहरी ओढून घेते माया बिचारी
पोटात जशी भाकरीची भूक
गुसमटत पडतो तसाच राच्याऐराच्या
पाहतभग्न वक्टे सप्न हरेक
कव्हां उपाश्यालं मिळंल डेचकीभर
अन चटणी, पिठलं ,साधं नमक
तिच्या कुशीत जगतात हजारो
पण उभ्या जगालं भरवनारा
कष्टकरी,शेतकरी
मात्र एक
एकच
......................................................................
शूर शिवबा झाला
छत्रपती राजा
स्वराज्याचे तोरण बांधी
मावळे नि प्रजा
परनारी माता जाणे
हि संस्कृती महान
राखण्या देश आपुला
सज्ज नवतरुण
म्हणे साठे विश्वा आता
जोडोनि करी प्रणाम
*****त्यो *****
पिवळ्या पाणगळीत त्याचा
जसा जीव भट्टीत रसरसत्या
कोर्डा खडकावर खळखळ 'तो'
परून पाहा दाणे मातीत
जणू का 'पते' त पैका
याजावरचा आडखळ'तो'
वसंतातली उसंत 'त्या'ची
ग्रीष्मात खंगून झाली उनि
अजून त पाण्याखालचा
लाल चिखल पळपळं'त्यो'
उस्मारतो,उगल्ति ओठी
शब्द इंगळापरी "इझान पडलंय काळजात
तरी चालकाची आस हाये मनउरात"
त्यो असाच उस्मारतो वाढोळ वाढोळ.....
हं... अंधकार होतोय...टेकणार आभाळ जिथं हाय तिथं
हिस्ल्तोय करडाभगवा रंग
हिर्वे गदाद झाडंझुदुपो हिंद्काल्ली जात्ताहेत कट्टर वार्याच्या जोश्हात
निळ्या समुद्रात जणू आलीय भातीय ओहोटी बरेच रग आहेत डोल्य्च्या पुढ्यात
डोळ्यात नही साठवून ठेवणं कोणत्याच रंगाचा बोभारा
काळाकुट्ट अंधार बधीर करतोय जाणीवांना पण नव्या क्षितीजाक्डून
नवी पालवी फोडतो आहे विवेक सूर्य
कुलूप लावलेल्या मेंदूच्या साखळ्या लागल्यात तुटू
अन रक्तही लागल साहे उसळून छाती
पेशी जनुकांच्या  नव्या धारणा बनू पाहताहेत गर्भग कोवळ्या उजेदाच्य्सा
पाझरता पशांही ळूसार्खा बुद्ध होतोय

Comments

Popular posts from this blog