***एक विचार***
----स्त्री नायिका----
"स्त्री नायिका हि आत्तापर्यत दिगदर्शनाच्या उंबरट्या आतच व्हती,तिला दैववाद वा नशिबाच्या रगाड्यातच कोंबले व्हत्ये.मी पुढं म्हणतो कि,सैराट नं त्ये नाकारून तिच्या हाती शस्त्र दिलं या पुरुषसत्ताक व्यवस्थेला डागळण्यास....."!

................................................................................
|
|
|
|
|
"आपण सत्य नाकारत तर नाही
आहोत??? तुम्ही....... मी....?????"
"फोडणी दिल्यावर ठसका ज्याला लागतो तो फोडणूच्या लांब असतो.नि सत्य न पचनाऱ्या फोडणीसारखं ठसका लावतं.... समाजातील वास्तवाचंही तसंच.सत्यावर चर्च्या व्हायला पाहिजेत.काय असतं वास्तवाकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो.धारणा असतात.पूर्वानुभव ,पूर्वग्रह असतात.त्यानुसार वास्तवाची सांगड विचाराच्या पिढारवर आपण रचत असतो.सत्यविवेकाने बघितले कि जिवंत जाणीवा त्या असतात की ज्या समाजाचे वास्तव काटेकोरपणे नि निर्भीड सत्याच्या बावन्नकसोट परिप्रेक्षातून मांडल्या जातात.
निरंतर व निरपेक्ष.

Comments
Post a Comment