काळाच्या दिशेत नाही आम्ही
बा तू वाट दिली युगाची
नव्हता कोन्ही वाली नव्हता कोन्ही त्राता
ब तुह्यामुळे सुरु झाली अमुची युगयात्रा



"म्हणे विश्वा साठे अण्णाभाऊ लेखणीने नवमानवा घडवू
सत्याची जाण नीती वाटंला घे सूर्य जगी रे एकीचा पाहू....!"

हम विश्वमानव ने जिस्म छुपाने के लिये कपडे क्या नही बदले
ओ आक्लमंद समझने लगे कि उन्होने जिहाद हि बदल दिये....


ते अनुभव  आहेत आणि अनुभावाचा हिस्सेकरीनसतो.मिळालेल्या अनुभवाचं सिद्धांतन होतं.......

Comments

Popular posts from this blog