***साहित्यमोती-मूल्यसंस्कार***
"लेखनाचा हेतू हा नव्हे कि,फक्त रसस्वादाच्या ओघात कल्पिकतेचे पोकळ भोपळे साहित्यसागरावर केवळ तरंगताना दाखवावे का? नव्हे तर त्यातून मानवतेचे,समाजाच्या उधाराचे पाईकत्व स्वीकारलेल्या वैचारिकतेची आणि वास्तविक जगाचे जाणीवपूर्वक भान,जागृती तसेच बहुजनांचे भावनिक-बौद्धिक-सामाजिक उत्कर्षण पावणारे साहित्यमोती-मूल्यसंस्कार आज व येणाऱ्या उद्याच्या तारुण्यमय उमद्या पिढीला मिळावेत..!हीच अपेक्षा.....

Comments

Popular posts from this blog