"रणवीर राणा मेवाडधीश प्रताप
गाज्वी भारत भू विश्व नाव प्रताप..!"
***उधळण***
छंदात ग् का बांधली तू
गंध दरवळ परिसरी तू
चौकटीत ना थांबू अशी
चौखूर उधळण कर तू

खुनातील का सरले धगधग्ते हो ते ना ते
ना ते राहिले तग्मते जे होते कधीच ना ते

शब्द मर्म बंध
......................................
यमक व्हावे मन गमकाचे माणसा
जसे नातेच उगते मातीतून कणसा 
रान व्हावे शब्द माणुसकीचे माणसा
मायेत जडावे जणू वासरुकीचे तणसा
..
...............................................
ठगवून गेलेहो जे 
मोठे झाले
गर्वाने घर कधीही 
खाली केले
.
.........................
ये रे पावसा
राया म्हणतो कसा?
ढग पळत्या नभी
येईल आज कसा?
........................
चिंब भिजण्यानं अंग अवकाळी ठणकलं
गुमान बसल्या जागी रंग धुपकाळी
थबकलं।
............................
तू का म्हणतो मागे वळून पहावे
सज्जनांचे घर आता कुठे शोधावे!
.........................
शोधून का शोधावे शोधाला
शोध घ्यावा शोधाच्या शोधाला!
नको कुरब्रूर 
प्रीत लाघवी दे
प्रेमात रक्ताच्या 
रीत लाघवी घे। !
घाव नाही डाव नाही
काह्याची हाव हि नाही
चोर झाले साव का नाही
भावात भाव का नाही......!
कोणी फास मांडला
थाटला का अट्टहास
खेळ शब्दचं खास
नको खांतन ध्यास......!
***गझल***
-वृत्त-
***वंशस्थ***
"पडेल तेव्हा कवळीच हातला
अजून संभाळ मना वयात रे.........!"

***विनम्र अभिवादन***
+शाहुशासन+
"लहुचं होतं रक्षण
आहे भिमाचं लेखन....
केलं कडक होतं
"शाहूनं" इथं श्यासन....!"



***सत्यशब्द***
"तुका जाई पंढरीशी
होई तुका वारकरी
मांडुनिया सत्य सार
शब्द विश्वा झडकरी...!
दिवा जळे तम नासे
तसे होई ज्ञान सार
फिटे कुळे अज्ञानाचे
धर्मांध काळुसे फार...!
शोधुनिया घे गहन
घोर शुद्ध असे गुज
तत्वते पार अपार
माणुसकी मूळ निज...!
सुख हेचि जाहले हे
एकरूप जीव आले
विश्वा दुजाभाव मिटो
अभंग सत्यशब्दले.......!
***एक अनुभव***
"एका तत्वांनं विचारीक लोक बोलायचलं लाग्ले कि वक्त कुठं
बितत जातोय अन विचार कुठं सांगता येत नाही. हे सत्य!"
ताजा अनुभव...
 शुभरात्री हो जा कळवा
त्या जगल्या ह्रदयास
असंख्य तारे बघतात
वाट त्या निलनभास..!

Comments

Popular posts from this blog