अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राचे सामाजिक व वाड्मयीन मूल्यमापन

- विश्वनाथ अर्जुन साठे

Ø अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राची वाड्मय प्रवाहातील प्रामुख्याने भूमिका काय/कोणती राहिलेली आहे ?
Ø अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राचे निर्मितीमागील सामाजिक उदिष्ट {तत्कालीन व सद्यस्थितीचे} काय आहेत / राहतील ?
Ø समकालीन मासिके, पाक्षिके, नियतकालिके, आणि साप्ताहिके यांच्या  विचारसरणीच्या तुलनेत अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राची ध्येयधोरणे काय आहेत ? ती का आहेत ?
Ø पुरोगामी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अंधश्रधा निर्मुलन वार्तापत्राचा वाचक, सभासद व त्यांची अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राबद्दलची  प्रतिक्रिया काय असते ?
Ø सांगली / प. महाराष्ट्र हा अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राचा निर्मितीबिंदू असावा यामागची करणे काय होती ?
Ø सामाजिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राची वाटचाल सद्यस्थितीत कशी आहे ? देणगी / देणगीदार / लोकसहभाग कसा आहे ?
Ø लिहिणाऱ्या पिढीमध्ये तरुणांचा वाटा कसा व किती आहे ? अंधश्रधा निर्मुलन वार्तापत्राची सामाजिक आणि वाड्मयीन उदिष्टे घेऊन / समजून ही पिढी लिहिते आहे का ?
Ø अंधश्रधा निर्मुलन समिती आणि हे मुखपत्र समाजिक रोषाच्या काळात कोणत्या प्रेरणा / भूमिका / जाणीवा घेऊन वाटचाल करीत होते ?
Ø व्यवस्थापकीय संपादक म्हणून अंधश्रधा निर्मुलन वार्तापत्र आणि आपली सकारात्मक विचारसरणी सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेत आहे याबद्दल आपले मत सांगाल.
Ø अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्राच्या सामाजिक आणि वाड्मयीन जाणिवांबद्दल आपले मत काय आहे ?

Comments

Popular posts from this blog