**गझल***
"काळ्याईचा
दाह उन्हाळी काळ्जं डव्चाळत्तय रे
रखरख डोळघळीनं आस्पानी कर्पाळत्तय रे....!"
रखरख डोळघळीनं आस्पानी कर्पाळत्तय रे....!"
***एक ओळी***
"शुभ सकाळी
घेई भूपाळी
हि वनमाळी आर्त रे हाळी...!
हि वनमाळी आर्त रे हाळी...!
"संडे हॉलीडे"
***दरी***
तुंच्यावानी आम्हालं काय
ठाऊक हाये येसीतली "हवा"
भीक मांघतनाही हातपाय
शाबूत हाय तोपातूर
या आसनं
सन्मानाचा घास "हवा"
हि दरी संपल जव्हा
एकता टिकलं तव्हा..!
तुंच्यावानी आम्हालं काय
ठाऊक हाये येसीतली "हवा"
भीक मांघतनाही हातपाय
शाबूत हाय तोपातूर
या आसनं
सन्मानाचा घास "हवा"
हि दरी संपल जव्हा
एकता टिकलं तव्हा..!
**घास***
भुई मही गोधडी
च्यादर व्हती आभाळ सारं....
या येवस्थेनं ठेव्लं
ताटात आन्न गच्च्याळ न्यारं...
मानानं खातो रे
लाच्यारीच्ये पाईक नाही...
येका घासासाठी
स्वाभिमान ईकत नाही..........!
च्यादर व्हती आभाळ सारं....
या येवस्थेनं ठेव्लं
ताटात आन्न गच्च्याळ न्यारं...
मानानं खातो रे
लाच्यारीच्ये पाईक नाही...
येका घासासाठी
स्वाभिमान ईकत नाही..........!
***दगड**
"दगड देव
व्हतो
दगड पाया व्हतो
दगड डोस्कं फोड्तो
दगड मान्सं गाडतो.....!
दगड पाया व्हतो
दगड डोस्कं फोड्तो
दगड मान्सं गाडतो.....!
**तहान***
"ह्ये
छळनारं ऊन हाये
सांगा,सारे सांगा
झाडंझुडपं तोडर्नारं
कोन हाये....."
सांगा,सारे सांगा
झाडंझुडपं तोडर्नारं
कोन हाये....."
***आग्गाडीच्या रुळालं***
"म्या
म्हणतो,आग्गाडीच्या रुळालं,
"तुलं काय ठाऊक? तू कुठं 'जात'हाये?
तुह्ये दोन्ही 'हात' लांबसडक.....
उन्हापाण्यात झेलत केधोळचे 'दिनरात' हाये!
"तुलं काय ठाऊक? तू कुठं 'जात'हाये?
तुह्ये दोन्ही 'हात' लांबसडक.....
उन्हापाण्यात झेलत केधोळचे 'दिनरात' हाये!
"शब्दास माझिया असे जंतरून
घ्ये
मंतरून विश्वा सारे मन तरुण द्ये.......!"
मंतरून विश्वा सारे मन तरुण द्ये.......!"
***गझल***
"उत्तरे आली होती रागेंतलेल्यांना मोजायला
होता पडला प्रश्न खाली प्रश्नांनाना शोधायला....!
होता पडला प्रश्न खाली प्रश्नांनाना शोधायला....!
***गझल***
"कवळ्या
उन्हाच काय मोजाव वय तपतं
घे भर्रारी जाय तू नभानं कवळ्याच पखात...!"
घे भर्रारी जाय तू नभानं कवळ्याच पखात...!"
***गझल***
"जळलो आतून
ह्या चामडीची काय हाव
डर्रायाचे कस्यालं जरी तुह्या डागली राव.....!"
डर्रायाचे कस्यालं जरी तुह्या डागली राव.....!"
**गझल***
"उडत्या
पखालं तमा घेऊ नक्को बाप्पा
आभाळ लैय उच्ची हाये मारू नक्को थाप्पा....
आभाळ लैय उच्ची हाये मारू नक्को थाप्पा....
मांघ वळून वळून पाह्य कव्हा रे
तोडलंय न् पिंज्र्याचं तारकवाड आत्ता....
तोडलंय न् पिंज्र्याचं तारकवाड आत्ता....
घे कवत आख्खं मोक्ळं चाक्ळं सारं ह्ये
सुटलाय गुलामी साखळदंडी गुत्ता.......
सुटलाय गुलामी साखळदंडी गुत्ता.......
***मुंबई भेट***
माझी एक गझल
"आसवे ओली ह्रदये करुनी गेली
आठवणे तुझ्या भाव पेरूनि गेली *
माझी एक गझल
"आसवे ओली ह्रदये करुनी गेली
आठवणे तुझ्या भाव पेरूनि गेली *
**गझल***
"भल्या
सुरेबिना झाली जागी मुंबै गर्दी रे तुंबळ
कार्खाने,भट्टया,घरघर इथ्थल्ली गर्मी रे बंबाळं...!
कार्खाने,भट्टया,घरघर इथ्थल्ली गर्मी रे बंबाळं...!
**झोपडी***
"झोपडीत मह्या त्या उच्ची इमल्याची हावूस
कव्हांच ब्वॉ गव्सनार नाही ....
इथ्थल्ली रुढच येग्ळी हाये;
डोस्क्यात ती हो बस्नार नाही...
"झोपडीत मह्या त्या उच्ची इमल्याची हावूस
कव्हांच ब्वॉ गव्सनार नाही ....
इथ्थल्ली रुढच येग्ळी हाये;
डोस्क्यात ती हो बस्नार नाही...
ढग दाटून आला
शेतकऱ्या रडवाय
अवकाळी येईल
उभं पीक गढवाय...!
शेतकऱ्या रडवाय
अवकाळी येईल
उभं पीक गढवाय...!
ढग दाटून आला
शेतकऱ्या रडवाय
अवकाळी येईल
उभं पीक गढवाय...!
शेतकऱ्या रडवाय
अवकाळी येईल
उभं पीक गढवाय...!
Comments
Post a Comment