***ज्ञानरचनावादाकडे***
वर्तनवादाची चिकित्सा करतांना ज्ञानरचनावादाची पार्श्वभूमी लक्षात
घयावी लागते.यातूनच नव्या ज्ञानार्जनाच्या पायरीकडे वाटचाल होत असते.शिक्षण
पद्धतीकडेही बघण्याची, नव्याने विचार करण्याची दृष्टी यायला लागते.खरे तर
प्रत्येकाकडे मुळात कुतूहल,चौकसपणाची व नविन गोष्टी आत्मसात
करण्याची उर्मी असते.
मात्र वर्तनवादी पद्धतीत आपण ज्ञानाचे बंदिस्त असे रचनेत रूपांतरण करीत असतो.आणि वास्तवात ती उर्मी दाबून टाकत असतो.वास्तविक पाहता आपला परिसर,आपली नैसर्गिक रचना,सहचर,भाषा या सर्वांतून एखाद्या झाडाने जीवनरस मिळवावा,तसे मुलं शिकत असतात. ते स्वतःच कल्पनाशक्तीचा वापर करण्यास उत्सुक असते.मात्र त्याच पद्धतीचा किती वापर करावा याचे ताळतंत्र त्याकडे नसते.योग्य उपयोग करून त्याचा शिक्षण पद्धतीला बळकटी करण्यास केला तर तो सहोपोयोगीच ठरणार असतो.शिक्षण हि "शिकविण्यापेक्षा -शिकण्याची"प्रक्रिया बनते
म्हणजेच कळ्यापासून फुले हि उमलावी असे ते धोरण असावे.

Comments
Post a Comment