***सवांद***
"शहरं भोपळ्यावानी फुगू लागलेत."सर पुढं
म्हणाले,"खुल्या अर्थव्यवस्थेंने बाजारी भांडवल खेळतं
केलं खरं पण पोशिंदा शेतकरी नागवला.मजूर तटपूंज्या मजुरीत भरडून गेले महागाई ह्या
जात्याखाली.दलाल सुखाच्या गादीवर लोळत पडलेत.गाव खरं तर धूम्सतयं बेरोजगारीची
वेदना मस्तकात ठणकून. जाती विसरायचा युगात त्या घट्ट रक्तातून मिसळत आहेत
मानसिकतेला.माणूस खातो ते अन्न शेतीतून पैदा होते हा विसर आज वास्तवात पडत
आहे.मॉलच्या काचेतून काउंटरवर मिळणारीअर्धीकच्ची चपाती त्याला हीच खरी भाकरीची जन्मभू वाटत आहे.!"
"हे वास्तव आहे सर डोळ्यात सलत जातंय.पण;
पोटापाण्यासाठी दुसरं काय...?शहरं उरावर
ठेवावेच लागतात."
मी व्यक्तलो.
मी व्यक्तलो.
Comments
Post a Comment