***वाढत्या वयाच्या तनात पोऱ्हिहो***
"वाढत्या वयाच्या तनात पोऱ्हिहो........(म्हणजे
तन हा शब्द दुअर्थ घेऊन आहे.एक तर देह,काया, शरीर दुसरे म्हणजे शेतातील पिकासोबत वाढणारं तन, विविध
प्रकारचे गवत!या दोन्हीचा संदर्भ घेतला आहे.कारण वाढणारं तन। हे पिकालं आणि
देहाच्या प्रकृतिस योग्य नसतं. त्यातल्या त्यात स्री कडे बघण्याचा पुरुष प्रधान
व्यवस्थेचा दृष्टीकोण हा ओंगळ असा आहे.या तणांच्या वाढत्या वयाच्या। तरुणींनी कसे
वावगं रहावं। हेसांगणयाचा मी छोटासा यत्न केला आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीची रूढ
कशी फोडून काढता येईल हे सांगणे यथोचित स्पस्ट करतो......)
निंदाय्लं-नांदाय्लं जातांन्नी
(म्हणजे खुरपायला भंगलायला जाण्यासाठी ग्रामीण भागात पावसापण्यात विना चपलेचेच व गरीब कुटुंब चप्पल नसल्यामुळे अनवाणी शेताच्या बांधावर -धुऱ्यावर राबरोब राबत असते.यात स्त्रिया मोठ्या प्रमाणावर असतात.ते सारं शरीर भान विसरून संध्याकाळची मीठ मिरचु भागविण्यासाठी दिवसभर संघर्ष करीत असतात.तसाच संघर्ष नवख्या नवरीच्या असतो.तिने जर सर्व सांभाळून घेतले नाही. तर साधं बोलणंही विकोपास येतं. हे सत्य.बऱ्याच वेळी तिचा छळही होतो.अश्यावेळी ती नवनवरी हिमतीने जगली पाहिजे असं मला वाटतं.)
डोस्क्यात ऱ्हावू द्या(हे लक्ष्यात घ्यावं)
घालून बस्लेत आटाळापिटाळा(आटाळा पिटाळा म्हणजे नागाचे वेटोळे)
जहरी इदानासी नाग.........(इदानासी याचा अर्थ आहे विनाशी, विनवास करणारा)
त्ये पितात इथल्ल्या(प्राशन करतात-ईथल्या,येथील)
फूलार्नाऱ्या कळीचा कव्ळ्यानाजूक स्वास(कवळा,फुलणाऱ्या,सुवास,परिमळ)
अन् व्हतात काळेभोर........(रंगानं काळे कुळकुळीत)
काळ्या इखाची तोंडपीस्वी(नागाच्या विषाचा एक प्रकार,मुखतील जहर पिशवी)अर्थाने तरुण विचारांना वाईट लागलेल्या चलीरीतीचे मर्म ,
संभाळत..........
जुमानत नाहीत त्ये तुह्या(जुमानत म्हणजे न ऐकणारा,तुह्या -तुझ्या)
सुक्मार नाजूकपनातलं जिनं(सुक्मार-सुंदर असे नारीचे विशेष)
ना त्या तुहया कोऱ्या जिन्यात्ली गर्भार्थता..........(जिन्यात्ली-जगण्यातील)(तिच्या जगन्याची किंमत)
मातर...........(मात्र)
तुम्हीपन; पडता पावूल टाकत जाता
दाटभर्ल्या तनात(पडत पावूल म्हणजे वयात वाढणारं शरीर व कुठलाही विचार न करता असे)
बिनविचारीच..........
अन् सबागती ठेचाळ्ल्या
जातोय त्यो इखारीत्वाचा वेटोळा...........(सबागती-अनावधानाने ठेच लागून-त्या वळणावर जाऊन टोकाचा निर्णय घेण्याची मनोवृत्ती)
डव्चाळ्लेली नागवळ पडत्ये
तुटून माराय्लं डंख............(नागवळ-नागाची पिलावळ तशीच तरफडत तुटून पडते वेदनेच्या आकांताने दंश करायला)(एकार्थाने वासनांध ,कामपीडेने मनकाबू न ठेवणाऱ्या तरुण मंडळींची अवस्था रेखाटली आहे)
कधीकधी त्त त्यो डंख
इत्का इद्रोही आस्तोय कि,(इत्का-एव्हढा,असतो,डंख-दंश)
काळवंडून जातंय रक्तच तुहं
नसानसातुन (रक्त विषाने काळे पडणे,एकार्थाने ते त्या कलंकाने पीडित होणे)
काळ्या काज्ळी कलंकावानी...........
म्हून सांग्तो...!
तुम्ही निंदाय्लं-नांदाय्लं जासाल((स्त्री वर्गासाठी उद्देशून,संसारासाठी नांदायला, निंदन, खुरपणी,जाल तेव्हा)
तव्हा अन्वानी पायानं
अन् अज्ञानी मनानं नका जावू
धुऱ्यावर म्हना का उंबऱ्यावरही(धुऱ्यावर-शेतीचा बांध, हिंदीत मेंढ, शेतीचा काठभाग, उंबऱ्यावर-उंबरठा,)
त्या फिस्कार्लेल्या जहरी नागाय्लं(फिस्कारणे-त्वेषाने,रागाने चवताळणे)
कुच्कान्र्याचं पाह्यजे बळ
तुंम्च्या नखांनसात.............(कुस्करने,रगडून टाकनेचं बळ,शक्ती )
त्या तुंम्च्या नाजुकी जग्न्यात
घ्या कंन्खरत्व(जग्न्यात-जीवनात,कणखरत्व-कठोर भूमिका,मजबुतीने,हिमतीला धरून)
कव्ळ्या स्वासात भिन्लेलं............(भिनलेलं-मिसळलं गेलेलं,एकरूप असं)
वाढत्या वयाच्या तनात पोऱ्हीहो ......
जग्तात कैक सळ्सळ्नारे
इखारी नाग............(इखारी-जहरी,विषारी,)
त्याचा भ्योव मेंदूत
नका रुतू देवू(भ्योव-भीती,थरकाप,गाळण उडणे)
ती तोंडइखारी इखपीस्वी
ठिकऱ्या उडवून टाक्नारी
तुही पाह्यजे घाव...........(ती विकृती वृत्ती एका जुटीनं फोडून काढणारा घाव घातला पाहिजे स्त्रीने)
आजच्या मावळ्तीपसून त्त
उंद्याच्या उगव्त्यापातूर
परिवर्तन उगार्लेली............!"(आजच्या मावळतीपसून-सूर्य डुंबण्याही वेळी ,अस्तावर देखील,ते उद्याच्या सूर्य उगवण्या पर्यँत .

Comments
Post a Comment