***अस्वस्थ नायकाला-सुगावा पुरस्कार***
★★★5 वा सुगावा पुरस्कार-2018 पुणे★★★
पुरस्कारार्थी-मा.उत्तम कांबळे
उपस्थिती-मा.रावसाहेब कसबे
( जेष्ठ साहित्यिक व विचारवंत)
प्रमुख पाहुणे-डॉ.अरुण कमल
(पाटणा-बिहार,इंग्रजी प्राध्यापक बि.युनिव्हर्सिटी)
"भारतीय साहित्य शास्त्राचा चेहरा मोहरा बदलणारे उत्तम हे साहित्यातील चेहरा ठरले.
"काटो मेंसें अटकी हुई चिडीया निकालानेवाले लेखक-उत्तम कांबळे है...(देवदासी..!)"
"दलित साहित्य ने हमे दिखाया की जीवन का भी दुसरा अंग है.विविधता है.!"
"सवर्ण जातियी की अनुभव शैली साहित्य के उपर मंडरा रही थी उस काल ममें उत्तम की लेखणी साहित्य के शिरे पडी थी...!"
"आंदोलन में जो रोटी और समाज का संबध था वह निरपेक्षता की ओर लेई उत्तम जी लिखते जीवन बिता करते है...!"
"जो चाहते है की समाज की परिवर्तन हो ऊन लोगो मे उत्तम कांबळे है...सर्वहारा की सारी शक्ती को मिलकर देश को एकजूट करने के लिये लगातार लिखते है उत्तम जी....!"
"मुक्ती का कोई अंत नही होता..अंगनपक्षी(अगनपंछ) कही राख होता है और हौर जी उठता है..!"
"फुले शाहू आंबेडकरांची मेख नव्या युगात आणण्याचे कार्य उत्तम कांबळे यानी केले आहे...!"
"मुखवटा काढून ओरबडण्याचं काम सच्चा जीवनसाथी करत असतो..
संघर्ष आमचा गुरू आहे.जीवनाची नाळ इथे आहे.!"
मा.उत्तम कांबळे (बाप्पूंविषयी)-
"दुःख कोण घडवते?का घडवते?आमच्याच वाट्याला का येते?
"आई सटविकडे बोट करायची...!"
"जगण्याची प्रेरना घेऊन जगत होतो...!"
"नग्नपूजा, देवी पूजा-देवदासी,जट प्रथा,1992-कुंभमेळा-लढाई,मारणारा पण समाज होता आणि खूप मार खाल्ला म्हणून पुरस्कार देनारा पण समाज होता.!"
"मी जन्मलो नाही नुसताच जगण्यकासाठी
जन्मलो जग बदलण्यासाठी..!"
"पैसा,नातं, लोभ अडकायचे नव्हते...!"
"जे जे राहिलं होतं दुर्लक्षित भिस्कृत होतं घेतलेले नव्हतं न फेकलेला आहे असे साहित्यात आणलं.....!"
"फुटपाथ बिट पत्रकातीत घेतलेलं..होतं..!"
"मी माझ्या कुटुंबाला- पानसरे -कलबुर्गी -दाभोलकर -गौरी-गमावले आहे कोणता पुरस्कार भरून देऊ शकतो ही हानी?"
"जगणं आणि लिखाण जेव्हा अलग होतं तेव्हा ती बेमानी असते साहित्याशी...!"
"विश्वसाने भरलेले ओझं जे खांदे पेलता ते खांदे ते मजबूत असतात...!"
"जे शब्द अश्रूंशी नातं सांगतात ते जगणं शिवलेले..असतात..!"

Comments

Popular posts from this blog