***विशेष***
जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे क्रमांक 3 चे लोणार सरोवर या परिसरात काल बिबट्याचे आगमन झाले!
निसर्गाने मढलेली विवर रचना आणि त्यास लाभलेला ऐतिहासिक वारसा या लोणार सरोवरास द्विगुणित करतो.खंत मात्र एव्हडीच कि,
वन्यजीव प्राण्यांकरिता "अ"दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ मिळालेल्या लोणार सरोवरकडे स्थानिक-व राजकीय घेऱ्यात या विवर व निसर्ग परिसराच्या विकासाची पातळी हवी तशी योग्य झालेली नाही.हे शास्वत सत्य म्हणायला हरकत नसावी.बिबट्याच्या आनंदाने वा भयाने का होईना प्रशासनास जाग यावी आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसराचा विकास व्हावा हि तरुण अपेक्षा.....!

Comments
Post a Comment